ठाणे जिल्हा परिषेदत अंतर्गत 1591 अंगणवाडया कार्यरत असून त्यापैकी 100 ते 250/-अंगणवाडी केंद्राच्या इमारतीह याना दुरूस्त आहेत.अंगणवाडी दुरूस्ती करीता स्वतंत्रलेखा शीर्ष नसल्यामुळे इतर योजनेतून ही निधी उपलब्ध करून दिला जात नाही त्यामुळे बहुतांश अंगणवाडयांची निधी अभावी दुरूस्ती होऊ शकत नाही.त्यामुळे कालांतराने सदर इमारतीची झीज होऊन मोडकळीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून अशा इमारतींची वेळीच दुरूस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे व मोडकळीस आलेल्या इमारतीची देखभाल-दुरूस्तीकरणे.