-
शहापुर तालुका भौगोलिक स्थिती :-
ठाणे जिल्हयातील शहापुर तालुका हा आदिवासी तालुका असुन शहापुर तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जणगणनेनुसार 313151 एवढी आहे. शहापुर तालुका हा डोंगरदऱ्या व खोऱ्यानी नटलेला आहे. तालुक्याच्या पश्चिमेला माहूली किल्ला हे प्रेक्षणिय ठिकाण आहे. पूर्वेला सहयाद्री पर्वत असुन या पर्वतराजीच्या कुशीत तालुक्याला भुषणावह ठरणारा आजा पर्वत आहे तेथे वाल्मिकी ऋषीची समाधी आहे.या तालुक्यात तानसा,भातसा,वैतरणा ही जलाशये असुन संपूर्ण मुंबईला या जलाशयातुन पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगराळ दऱ्या-खोऱ्यांचा तालुका असल्याने येथिल लोकंाचा प्रमूख व्यवसाय शेती व मोलमजुरी करणे हा आहे. बहूसंख्य लोक ठाकुर,कातकरी व कुणबी समाजाचे आहेत.
-
शहापुर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- 157433.56हेक्टर
अ)पीक लागवडीस योग्य क्षेत्र :- 68366.62 हेक्टर
ब) कृषक जमीन :- 137523.89हेक्टर
क) वनाखाली क्षेत्र :- 16984.80 हेक्टर
ड) राखीव जंगलाखालील क्षेत्र :- 55282.85 हेक्टर
इ) इतर क्षेत्र :- 22231.30 हेक्टर
-
विविध पिकांच्या लागवडीखलील क्षेत्राचा अहवाल
अ) एकूण लागवडीखालील खरीप क्षेत्र :- 19305.00 हेक्टर
1) तृणधान्य
अ) भात :- 14100.00 हेक्टर
ब) नागली :- 3000.00 हेक्टर
क) वरई :- 800.00 हेक्टर
ड) मका :- 10.00 हेक्टर
2) कडधान्य
अ) तूर :- 200.00 हेक्टर
ब) उडीद :- 800.00 हेक्टर
क) मुग :- 100.00 हेक्टर
3) गळीतधान्य खुरासणी :- 200.00 हेक्टर
अ) तीळ :- 100.00 हेक्टर
ब) खुरासणी :- 200.00 हेक्टर
ब) रब्बी उन्हाळी क्षेत्र :- 2400.00 हेक्टर
अ) भात :- 600.00 हेक्टर
ब) भाजीपाला :- 700.00 हेक्टर
क) कडधान्ये :- 1100.00 हेक्टर
4)तालुक्याची लोकसंख्या 2011 चे जनगणनेनुसार
एकूण लोकसंख्या :- 313151 एकूण कुटुंब संख्या :- 64919
पैकी अनुसूचित जमाती :- 112156
पैकी अनुसूचित जाती :- 18287
इतर :- 130443
5)तालुक्यातील गांव व पाडे
एकूण महसूली गांवे :- 231
ओसाड गांव :- 04
पाडे/ वस्त्या :- 373
6)तालुक्यातील ग्रामपंचायती
ग्रामपंचायती :- 108
ग्रामदान मंडळ :- 02
ग्राम विकास अधिकारी :- 25
ग्रामसेवक :- 84
-----------------
एकूण - 219
-----------------
सरंपच :- 104
पूरूष सरंपच :- 42
स्त्रिया सरंपच :- 62
प्रशासक :- 04
अध्यक्ष :- 02
7)तालुक्याती रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्र :- 09
प्राथमिक आरोग्य उपकेद्र :- 58
प्राथमिक आरोग्य पथके :- 03
वैद्यकिय मदत पथके :- 03
8)पशूवैद्यकिय दवाखाने
श्रेणी 1 :- 05
श्रेणी 2 :- 16
आधारभुत ग्राम उपकेद्र :- 0
फिरते पशूवैद्यकिय दवाखाना :- 01
9) अ) एकूण शाळा
जिल्हा परिषद शाळा :- 457
खाजगी प्राथमिक शाळा :- 42
खाजगी माध्यमिक शाळा :- 54
शासकीय आश्रमशाळा :- 15
खाजगी आश्रमशाळा :- 04
समाजकल्याण विभागांतर्गत शाळा :- 01
बृहन्मुंबई म.न.पा.शाळा :- 02
------------------------------------------
एकूण शाळा :- 575
------------------------------------------
ब) जिल्हा परिषद बालवाडया :- 08
क) एकूण बिट :- 14
कार्यरत विस्तार अधि.शिक्षण :- 11
ड) एकूण केंद्र :- 32
कार्यरत केंद्रप्रमूख :- 31
इ) एकूण शिक्षक :- 1139
शहापुर प्रकल्प डोळखांब प्रकल्प एकूण
10) अंगणवाडया :- 219 218 409
----------------------------------------------------
1) मिनी अंगणवाडया :- 67 65 84
2)मुख्यसेविका :- 9 9 16
3) एकूण बिट :- 9 9 13
4) प्रा.आ.केंद्र :- 5 4 9
4)अंगणवाडी कार्यकर्त्या :- 214 218 399
5) मदतनीस :- 214 218 399
11) तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजना
1) स्वतंत्र योजना (जिल्हा परिषद) :- 95
2)प्रादेशिक पा.पु.योजना :- 05 (39 गावे)
3)विधंन विहिरी ( हातपंप ) :- 670
4) विजपंप :- 16
5)विहिरी :- 812
12) तालुक्यातील तिर्थक्षेत्र :- 02
1) गंगा देवस्थान ,शहापुर
2) टाकेश्वर ,टाकीपठार
13) पर्यटन स्थळ :- 03
1) माहुली किल्ला ,माहुली
2) आजा पर्वत,डोळखांब
3) मानस मंदिर,शहापुर