पंचायत समिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम अन्वये रचना.

  • तालुक्याविषयी

    कल्याण तालुक्याचे क्षेत्रफळ एकूण 267.59  चौ.कि.मी. आहे.   कल्याण  तालुक्यांत एकूण   46 ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. व गावांची संख्या 84 आहे पैकी एक गांव ओसाड आहे. सन 2011 च्या जनगणेनुसार तालुक्यांची लोकसंख्या 124467 असुन एकूण कुटूंब संख्या 26818 आहे. कल्याण तालुका हा शहराला जवळचा असल्यामुळे तालुक्याचे क्षेत्र औदयोगिकदृष्टया विकसीत झालेले आहेत.

                     कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व असून टिटवाळा येथील गणपती मंदिर याच तालुक्यांत आहे.

                              तालुक्याचे मुख्य पीक हे भात आहे. तालुक्यामधुन उल्हास, काळू व भातसा नदया वहात असून नदीच्या पाण्याची व सिंचन विहीरीच्या पाण्याची उपलब्धता असल्यामुळे भाजीपाला, आंबा, नारळ व फुले इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. या तालुक्यातील भात पिकाखालील एकूण क्षेत्र 6400 हेक्टर आहे. सिंचनामुळे बागायत क्षेत्रात व उत्पादनात वाढ होत आहे.

  • सभापती
  • सदस्य
  • कर्तव्ये

    २) गट विकास अधिकारी पंचायत समिती कल्याण:-  श्रीम.पल्लवी हिंदुराव सस्ते    

    Email-id - bdokalyan@gmail.com

    1.पंचायत समिती मधील वर्ग-3 व वर्ग-4   

      कर्मचाऱ्याचे वेतन, भत्ते व रजा मंजुर करणे.

    2.कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतनवाढी मंजुर करणे.  विविध प्रकारची अग्रीम मंजुर करणे.

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती    

    अधिनियम 1961

    अधिकार प्रशासकीय

    अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार

    अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .

    ब) वेतन वाढी मंजुर करणे.

    क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.

    ड) गोपनिय अहवाल लिहीणे.

    इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.

    ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे.

    कर्तव्य

    अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार.

    अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .

    ब) वेतन वाढी मंजुर करणे.

    क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.

    ड) गोपनिय अहवाल लिहीणे.

    इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.

    ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे

    प्रशासकीय

    1.विभागामधील वर्ग-3 व 4 कर्मचाऱ्यांची  आस्थापना

    2.विभागा अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांच्या  

    आस्थापना विषयक बाबी

    3.विभाग अधिनियम संबधित संवैधानिक कामे.

    4.विभागाशी संबधित लेखा विषयक बाबी.

    5.विभागाशी संबधित आस्थापना विषयक तक्रारीची चौकशी

    6.विभागातील आहरण व संवितरण

    7.विभागातील आहरण व संवितरण.

    8.विभागांमार्फत चालु असलेल्या कामांची तपासणी करणे.

    9.स्थानिक निधी लेखा व सहा.लेखापाल्याचे कडील

      लेखा परिक्षण आक्षेपांची पूर्तता करुन घेणे.

  • अधिकार

    अधिकार

  • प्रशासकीय रचना व अधिकारी

    पंचायत समिती  कल्याण अंतर्गत विभागनिहाय अधिकारी यांची माहिती

    अ.क्र.

    विभाग

    अधिका-याचे नाव

    पदनाम

    दुरध्वनी क्रमांक

    1

    सामान्य प्रशासन विभाग

    श्रीम.पल्लवी हिंदुराव सस्ते  

    श्रीम.रेखा प्रविण बनसोडे

    गट विकास अधिकारी

    सहायक गट विकास अधिकारी  

    0251-2990068

    डी.आर.डी.ए.

    ग्रामपंचायत /समाजकल्याण

    लेखा

    स्वच्छ भारत अभियान

    एम.आर.ई.जी.एस.

    2

    बांधकाम विभाग

    श्री.सुदाम ए.महाडीक

    उपअभियंता

    0251-2990068

    3

    एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प

    श्रीम.अर्चना        जी. पवार

    बालविकास प्रकल्प  अधिकारी

    0251-2990068

    4

    ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

    श्री.आशिष कटरे

    उपअभियंता  पाणीपुरवठा उपविभाग कल्याण

    0251-2990068

    5

    शिक्षण विभाग

    डॉ.रुपाली खोमणे

    शिक्षणाधिकारी

    0251-2990068

    6

    पाटबंधारे

    श्री.जोकार

    उपअभियंता

    0251-2990068

    7

    कृषि विभाग

    श्री.बाबासाहेब शिंदे

    कृषि अधिकारी

    0251-2990068

    8

    पशुसंवर्धन विभाग

    डॉ.अनिल धांडे

    पशुधन विकास अधिकारी

    0251-2990068

    9

    आरोग्य विभाग

    डॉ.भारत ईश्वर मासाळ

    तालुका आरोग्य अधिकारी

    0251-2990068

  • पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण कामे
  • छायाचित्र दालन

सूचना फलक