सर्व शिक्षा अभियान(समग्र शिक्षा अभियान)

प्रस्तावना

             बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क  अधिनियम 2009 मध्ये पारीत झाला.  त्यामूळे शिक्षण क्षेत्रात एकूण  खूप मोठया बदलास  सुरुवात झाली.  त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण हक्क कायदयामध्ये मुलांच्या सामाजीकरणाला कलम 4 ब व कलम 12 नुसार न्याय दिला आहे असे म्हणता येईल.   कलम 4 ब नुसार मुलांना त्यांच्या वयानुरुप वर्गात दाखल करण्याची सुविधा दिली आहे.  या मध्ये मूल त्यांची वाढ व विकास त्याचा समवयस्कांशी असलेला संबंध याचा मानसशास्त्रीयदृष्टया   विचार केलेला आहे.  शिक्षण हक्क कायदा येण्यापूर्वी कधीही शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्याला आपण इ. 1 ली मध्ये दाखल करत असू.   उदा. 10 वर्षे वयाच्या शाळाबाहय मुलाला कधीही शाळेत न गेल्यामूळे इयत्ता 1 ली  मध्ये दाखल केले जायचे व त्यांना 1 ली ला अपेक्षित असलेला पाठयक्रम शिकवला जायचा, सहाजिकच इयत्ता 1 ली ला पाठयक्रम हा 6 वर्षे वयाच्या  मुलाच्या वाढ व विकासाचा विचार करुन बनविलेला असल्याने या शाळाबाहय मुलाला तो अधिक सोपा वाटणे तसेच त्याचा कमी वेळात शिकून पूर्ण होणे व त्यामूळे अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांस शाळेच्या पटावर नोंदविले जाणे. अशा बालकांना नियमित शाळेत आणणे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

विभागाची संरचना

   

संपर्क

संपर्क क्रमांक-9702331009

उपशिक्षणाधिकारी –समग्र  शिक्षा, जि.प. ठाणे

संपर्क क्रमांक  - Nill

मेल आयडी- ssathane2011@gmail.com   व   ssathane2019@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15

 

विभागाचे ध्येय

  1.  इ. स. 2003  पूर्वी सर्व मुले शाळेत, शिक्षण हमी केंद्रात, पर्यायी शाळेत अथवा शाळेत परत आणणा-या व्यवस्थेत दाखल करणे.
  2. इ.स. 2007 पूर्वी सर्व मुलांना 5 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण.
  3. इ.स. 2010 पूर्वी सर्व मुलांना 8 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण.
  4. समाधानकारक दर्जेदार प्राथमिक शिक्षणावर तसेच जीवनासाठीच्या शिक्षणावर भर.
  5. इ.स. 2007 पूर्वी प्राथमिक शिक्षणातील सर्व स्तरावरील उणिवा दूर करुन सामाजिक तसेंच लिंगभेंद दूर करण्यात येतील.  लिंगभेद व समाजाच्या विविध घटकांतील दरी इ.स. 2010 पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वांची समान पातळी निर्माण करणे.
  6. इ.स. 2010 पर्यंत सर्व मुलामुलींना शाळेत टिकवून ठेवणे.

 

        विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीबाबतचे मुख्य उद्देश

  1. स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु असतांना देखील शालेय परिसर  स्वच्छता,  व शालेय वर्गखोली स्वच्छता  करणे.
  2. विदयार्थ्यांना  त्यांच्या – त्यांच्या  इयत्तेच्या  मूलभूत क्षमतांचे  आकलन करणे.
  3. सर्व शाळा प्रगत  करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
  4.  अप्रगत  विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग सुरु करणे.
  5. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळा सिद्धी  कार्यक्रमाबाबत सर्वांना  मार्गदर्शन करणे.
  6. केंद्रप्रमुखाने केंद्रस्तरावर शिक्षण परिषदांचे आयोजन करणे व शिक्षकांना  मार्गदर्शन करणे.
  7. साधनव्यक्तीच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेणे.
  8. अप्रगत शाळा अप्रगत विद्यार्थी दत्तक घेणे.
  9. Spoken English शिक्षक प्रशिक्षण राबविणे.

 

विभागाची कार्यपध्दती

  1. कार्यपध्दती –
  • समग्र शिक्षा कृती आराखडा निर्मिती

            समग्र  शिक्षा कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी संपूर्ण प्रकल्प कालावधीसाठी (2001 ते 2010) यथार्थदर्शी (Perspective) योजना आराखडा तयार करण्यात आली. तथापी उपक्रमाच्या यशस्वी व वस्तूनिष्ठ अंमलबजावणीसाठी दरवर्षी वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक (AWP&B) तयार करुन मप्राशिप मुंबई कार्यालयास सादर केला जातो व शासनाच्या मंजूरीनुसार त्या वर्षात उपक्रम राबविले जातात.

  • वार्षिक कार्ययोजना अंदाजपत्रक (AWP&B):- गाव आराखडा, समूह साधन केंद्र आराखडा, गट
  • आराखडा यांच्या आधारे जिल्हयाची वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाची निर्मिती केली जाते.

समग्र शिक्षा स्वरुप  :-

समग्र  शिक्षा ,अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात ते खालील  प्रमाणे

  1. विशेष प्रशिक्षण शाळाबाहय
  2. RTE 25 % आरक्षण
  3. मोफत पाठयपुस्तके योजना
  4. गणवेश  योजना  दोन संचसाठी तरतुद
  5. प्रशिक्षण
  6. गट साधन केंद्र  (BRC)
  7. समूह साधन केंद्र (CRC)
  8. Computer Aided Learning
  9. सयुंक्त शाळा अनुदान
  10. देखभाल व  दुरुस्ती अनुदान
  11. समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा धारक  विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
  12. नवोपक्रम अनुदान
  13. अविष्कार योजना

 

 

माहितीचा अधिकार

निरंक

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

समग्र शिक्षा, जिल्हा परिषद, ठाणे

 शासकीय अधिकारी वेतन

अ.क्र

कार्यरत कर्मचाऱ्यांचा  नाव

पदनाम

DUE

Total (5+6+7+8+9+10)

Pay

Grade Pay

Total Pay +G.P. (3+4)

D.A. 34%

HRA 27%

CLA

TA

NPS

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

1

श्रीम उज्वला डोळस

लेखाधिकारी अधिकारी

54600

0

54600

25116

14742

300

5400

0

1,00158

2

श्रीम सुवर्णा संत

सहाय्यक लेखाधिकारी अधिकारी

54600

0

54600

25116

14742

300

2700

0

97458

                       

करारावरील अधिकारी/कर्मचारी मानधन  पत्रक

अ.क्र

कार्यरत कर्मचाऱ्यांचा  नाव

पदनाम

Consolidated Mandhan

Due

मानधन

Arrears of pay

G.P.

Total Pay +G.P. (3+4)

D.A.

HRA 30%

CLA

T.A.

1

श्री. युवराज  दिनकर कदम

कार्यकारी अभियंता

58207

0

0

 

0

0

0

0

58207

2

श्री. अनिल बबन  कुऱ्हाडे

जिल्हा समन्वयक

38424

0

0

 

0

0

0

0

46337

3

सो  सुवर्णा  अविनाश  वावेकर

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक

31763

0

0

 

0

0

0

0

31763

4

श्री. भारत मुकंद मढवी

वरिष्ठ लेखा लिपिक 

29333

0

0

 

0

0

0

0

29333

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत पद संख्या

अ.क्र

पदांची नावे

मंजूर पदे

कार्यरत पदे

रिक्त पदे

शेरा

जिल्हास्तरास्तर

 

1

लेखाधिकारी

1

1

0

 

2

 सहाय्यक लेखाधिकारी                            

1

1

0

 

3

कार्यकारी अभियंता

1

1

0

 

4

संगणक प्रोग्रामर

1

0

1

अतिरिक्त कामकाज

5

सहाय्यक  कार्यक्रम अधिकारी 1

1

0

1

अतिरिक्त कामकाज

6

सहाय्यक  कार्यक्रम अधिकारी 2

1

0

1

अतिरिक्त कामकाज

7

बालरक्षक समन्वयक

1

0

1

अतिरिक्त कामकाज

8

संशोधन सहाय्यक

1

0

1

अतिरिक्त कामकाज

9

मुलींचे शिक्षण समन्वयक

1

0

1

 

10

जिल्हा समन्वयक IED

3

3

0

2 डायटस्तर

11

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक

2

1

1

 

12

वरिष्ठ लेखा लिपिक  तथा रोखपाल

1

1

0

 

13

वरिष्ठ सहाय्यक

1

0

1

 अतिरिक्त  कामकाज

14

कनिष्ठ अभियंता

1

0

1

 

 

एकूण 1

17

8

9

 

तालुकास्तर

अ.क्र

पदांची नावे

मंजूर पदे

कार्यरत पदे

रिक्त पदे

 

15

कनिष्ठ अभियंता

7

7

0

 

16

एमआयएस.को.ऑ.

5

5

0

 

17

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक

5

5

0

 

18

वरिष्ठ लेखा लिपिक  तथा रोखपाल

5

3

2

 

19

विषयतज्ञ

30

29

1

 

20

विशेषतज्ञ  IED

10

10

0

 

21

विशेष फिरती शिक्षक

27

24

3

 

 

एकूण 2

89

83

6

 

 

एकूण 1+2

106

91

15

 

तालुकास्तर

अ.क्र

पदांची नावे

मंजूर पदे

कार्यरत पदे

रिक्त पदे

 

15

कनिष्ठ अभियंता

7

7

0

 

16

एमआयएस.को.ऑ.

5

5

0

 

17

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक

5

5

0

 

18

वरिष्ठ लेखा लिपिक  तथा रोखपाल

5

3

2

 

19

विषयतज्ञ

30

29

1

 

20

विशेषतज्ञ  IED

10

10

0

 

21

विशेष फिरती शिक्षक

27

24

3

 

 

एकूण 2

89

83

6

 

 

एकूण 1+2

106

91

15

 

 

 

विभागांतर्गत विविध समित्या

निरंक

 

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

  1. )  गणवेश योजना
  1. योजनेचे उददेश व स्वरुप :- समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश इयता 1 ली ते इ. 8 वी मधील

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडून शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलीए अनुसुचित जाती, जमातीची मुले, जातीचे मुले, दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना लागू आहे.

 

योजनेच्या अटी व शर्ती-

1) सदर योजनेबाबत संपूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याने कोणत्याही वरिष्ठ     

     कार्यालय  (केंद्र, तालुका व जिल्हा) स्तरावर  गणवेश पुरवठयाबाबतचे कोणतेही  निर्णय घेण्यात  

      येत नाहीत.

                      2)गणवेशाचा रंग, प्रकार, स्पेशिफिकेशन इ बाबी संदर्भांत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत 

                          निर्णय घेण्यात येतो.

  1. प्रती लाभार्थी 2 गणवेश संचासाठी रुपये 600/- अनुदान मंजूर आहे.

अक्र

तालुका

सर्व मुली

SC मुले

 ST  मुले

 BPL   मुले

एकूण विद्यार्थी संख्या

एकूण  अनुदान

1

अंबरनाथ

6225

884

1353

786

9248

5548800

2

भिवंडी

12065

759

3906

1161

17891

10734600

3

कल्याण

5262

609

992

394

7257

4354200

4

मुरबाड

7939

381

3101

4157

15578

9346800

5

शहापूर

11399

416

6588

4788

23191

13914600

 

एकूण

42890

3049

15940

11286

73165

43899000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

राज्य शासन गणवेश योजना  ( सर्व  मुलांना दोन गणवेश तसेच सर्व सवंर्गातील विद्यार्थ्यांना 1 जोडी बूट, १ व दोन जोडी पायमौज खालील प्रमाणे देण्यात आले )

 

अक्र

तालुका

एकूण लाभार्थी समग्र  शिक्षाचे लाभार्थी

1 जोडी बूट, १ व दोन जोडी पाय मौजे रु. 170/-

समग्र अंतर्गत समाविष्ठ नसलेले एकूण विद्यार्थी

दोन गणवेश,  1 जोडी बूट,  व दोन जोडी पायमौजे रु.  600/- +170 ( OBC/ GEN)

एकूण अनुदान

1

अंबरनाथ

9248

1572160

2793

2150610

3722770

2

भिवंडी

17891

3041470

5930

4566100

7607570

3

कल्याण

7257

1233690

2948

2269960

3503650

4

मुरबाड

15578

2648260

604

465080

3113340

5

शहापूर

23191

3942470

1456

1121120

5063590

 

एकूण

73165

12438050

13731

10572870

23010920

 

2) मोफत पाठयपुस्तक  योजना

 

योजनेचे उददेश व स्वरुप :- समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठयपुस्तक  योजना इ. 1 ली ते इ. 8 वी मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित  शाळांकडून शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनां  यांना लागू आहे.

      योजनेच्या अटी व शर्ती-

 ठाणे जिल्हा कार्यक्षेत्राताली  सर्व शासनाच्या व खाजगी, अनुदानित सर्व शाळांतील इ. 1 ली ते 8 वी    

 च्या सर्व विद्यार्थ्यांनासाठी  पाठयपुस्तके पुरविणे.

अक्र

तालुका

इ. 1 ली ते 5 वी  मोफत पाठयपुस्तके संख्या

इ. 6 वी ते 8 वी मोफत पाठयपुस्तके संख्या

एकूण  मोफत पाठयपुस्तके संख्या

1

अंबरनाथ

23081

16038

39119

2

भिवंडी

22802

14812

37614

3

कल्याण

11912

7871

19783

4

मुरबाड

14482

8746

23228

5

शहापूर

23623

15334

38957

 

एकूण

95900

62801

               58701

3) समग्र शिक्षा अंतर्गत  समावेशित योजना

             बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE ACT 2009) नुसार राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रत्येक विशेष गरजा असणा-या बालकांना वयाच्या १८  वर्षापर्यत सुयोग्य व संचार मुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यासोबत शिक्षणाची समान संधी देऊन मुख्य प्रवाहात आणणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.

            समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या ० ते १८ वयोगटातील बालकांचा शोध घेवून त्यांना सर्व सामान्य मुलांसोबत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष शिक्षकांमार्फत मुलांच्या शैक्षणिक, वैद्यकिय व भौतीक गरजा पूर्ण करण्यात येत आहेत. तज्ञ डॉक्टरांमार्फत वैदयकिय तपासणी करून त्यांना शैक्षणिक साहाय्यभूत सुविधा व भौतीक सुविधा पुरविण्यात येतात. सर्व सामान्य शिक्षकांना दिव्यांग विदयार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समुपदेशन केले जाते. व प्रशिक्षण दिले जाते.  तसेच पालकांना मार्गदर्शन केले जाते. इ. १० वी  व १२  वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विदयार्थ्याना शासन निर्णयानुसार आवश्यक सुविधा देण्यात येतात.  परिक्षेबाबत  शासन निर्णयाची माहिती सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना दिली जाते. समाज जनजागृती बाबत विविध उपक्रम राबविले जातात. ठाणे जिल्हयात पाच तालुक्यात  ६९९० दिव्यांग विद्यार्थी असून त्यांना विविध सुविधा पुरविल्या जातात.

               ठाणे जिल्हयात सन 2023-24 मध्ये  6990  विशेष गरजा विद्यार्थी असून त्यांना विविध सुविधा ( मदतनीस भत्ता -690,  प्रवास भत्ता - 543  , विद्यावेतन  -1581  वाचनिक  भत्ता – 20, व्हीलचेअर- 77, कमोडचेअर-16, कॅलिपर- 2, ट्रायसायकल-3 , मॉडिफायचेअर -20, स्पीचट्रेनर-1,ऑडिओप्लेअर-40, पांढरीकाठी -22, वॉकर-3,  श्रवण यंत्र- 78,  लार्ज प्रिंट-138, बेल बुक-6, बुध्यांक तपासणी-१८५, थेरपी सेवा-९४, दिव्यांग प्रमाणपत्र-६४६,वैद्यकीय तपासणी-१८२५,वाहतूक भत्ता -५२२ इ. साहित्य सुविधा पुरविल्या आहेत.

 

अ.क्.

 उपक्रम

 तपशिल

       1

 मदतनीस भत्ता(Escort Allowance)

 दरमहा रु. ६०० /- प्रमाणे मदतनीस भत्ता तालुकास्तरावरुन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना अदा करण्यात आला.

      2

 वाचक भत्ता (Reader Allowance-For only VI and Low vision)

 वाचकांसाठी प्रोत्साहनपर रु. २०० /- वाचक भत्ता तालुकास्तरावर अदा करण्यात आला.

       3

 प्रवासभत्ता(Transport Allowance)

 दरमहा रु. ६०० /- प्रमाणे प्रवासभत्ता तालुकास्तरावर अदा करण्यात आला.

      4

 क्रीडा आणि क्षेत्रीय भेटी (Sports & Exposure Visit)

  पुणे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दि. 20/03/2024 रोजी करण्यात आला आहे.

      5

 साहित्य साधने (Providing Aids & Appliances)

  साहित्याची गरज असणाऱ्या विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबडी, श्रवणयंत्र, व्हाईट केन, ऑडिओ प्लेअर कॅलीपर, थेरपी साहित्य इत्यादी प्रकारचे साहित्य मोफत वितरण करण्यात आले.

      6

 प्रोत्साहन भत्ता (Stipend for Girls)

 विशेष गरजा असणाऱ्या मुलींचे शिक्षणातले प्रमाण वाढावे, यासाठी नियमित शाळेत येण्यासाठी मुलींना प्रोत्साहनपर रु. २००/- दरमहा याप्रमाणे १० महिन्यासाठी तालुकास्तरावर खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला.

      7

 थेरेपी सेवा (Therapeutic Services)

 बाह्यथेरेपीस्ट मार्फत थेरेपी देण्यासाठी प्राथमिक स्तरावरील व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निधी तालुकास्तरावर देण्यात आला.

      8

 मदतनीस /आयास/ परिचर (Helper /Ayas/Attendant)

 संसाधन केंद्रात मदतनीस /आयास/ परिचर गरज आहे म्हणून प्राथमिक स्तर - 60000  व माध्यमिक स्तर - 60000 निधी तालुकास्तरावर देण्यात आला.  व त्यानुसार संबंधित हेलपर यांना अदा करण्यात आला

       9

 औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान व उपचार शिबिर (Formal & Functional Assessment)

 ५ तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक स्तरावर औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले असून यासाठी प्राथमिक साठी प्रति तालुका १०००० याप्रमाणे व माध्यमिक साठी प्रति तालुका १०००० याप्रमाणे निधी तालुकास्तरावर देण्यात आला.  त्यानुसार वैद्ययि तपासणी शिबिर घेण्यात आली.

4) शाळाबाहय सर्वेक्षण शोध मोहीम

              " बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार (Right of children to free and. compulsory education) अधिनियमाच्या अनुषंगाने सर्व शाळाबाह्य मुलांना (out-of-school children) शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग (प्राथ) जिल्हा परिषद ठाणे व शालेय शिक्षण विभाग नेहमीच प्रयत्नशील राहून मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून ते कसे टिकतील शिकतील याबाबत नेहमीच कृतिशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शाळाबाह्य विद्याथ्र्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करून शोध घेण्यात आलेल्या बालकांना नजिकच्या शाळेत तात्काळ प्रवेश देण्यात येतो. शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण शोध मोहीम राबविण्यात आली आहे. सन 2023-24 मध्ये जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेल्या व  ३० दिवसापेक्षा  जास्त  गैरहजर, ६ ते १४ वयोगटातील ३१६ विद्यार्थी शाळाबाहय आढळली. त्यांना नजिकच्या शाळेत दाखल केली आहे.

 

5) RTE 25 % मोफत प्रवेश प्रकिया

             बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम ,२००९ मधील कलम १२(१)(सी)नुसार खाजगी विनानुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ % जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.  वंचित गट –SC/ST/NT/OBC/SBC/SEBC या जात प्रवर्गातील बालक, दुर्बल गट  पालकाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणारे बालक, दिव्यांग – ४०% अपंगत्व असणारे बालक.  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात  RTE 25 %  मोफत प्रवेश प्रकिये अंतर्गत ठाणे जिल्हयातील एकूण  9077  विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश  देण्यात आलेले आहेत.

अ.क्र

वर्षे

एकूण पात्र शाळा

एकूण क्षमता

एकूण अर्ज

एकूण प्रवेश

1

23-24

628

12263

31651

9077

 

RTE 25 % ADMISSION PROCESS 2024-25

 

 

 

 

 

 

Block

Total No. of Schools

vacancy

admitted

 

 

Ambernath

67

1240

0

 

 

Bhivandi Mnc-urc1

32

655

0

 

 

Bhiwandi

40

587

0

 

 

Kalyan

49

773

0

 

 

Kalyan Dombivli Mnc

82

1566

0

 

 

Mira Bhayandar Urc1

82

1187

0

 

 

Murbad

16

91

0

 

 

Navi Mumbai-urc

98

2178

0

 

 

Shahapur

31

401

0

 

 

Thane Mnc-urc1

71

1220

0

 

 

Thane Mnc-urc2

61

1309

0

 

 

Ulhasnagar

13

170

0

 

 

Total

642

11377

0

 

6 )  समग्र शिक्षा अंतर्गंत  मोठी दुरुस्ती बांधकामे

समग्र शिक्षा अंतर्गंत  मोठी दुरुस्ती बांधकामे

अ.क्र.

बांधकामाची नाव

उद्दिष्ट

अहवाल महातील पूर्ण झालेली कामे

एकूण पूर्ण कामे

प्रगती  पथावरील कामे

सुरु न झालेली कामे

टक्केवारी

शेरा 

1

2

3

4

5

6

7

8

 

1

नवीन वर्गखोली बांधकामे सन 2022-23

3

0

3

0

0

100

 

2

मोठी शाळा दुरुस्ती सन 2022-23

7

0

7

0

0

100

 

3

मोठी शाळा दुरुस्ती सन 2023-24

21

21

21

0

0

100

 

एकूण

31

21

31

0

 0

100

 

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

निरंक

नागरीकांची सनद अनुसूची

निरंक

अंदाजपत्रक

  • सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी संपूर्ण प्रकल्प कालावधीसाठी (2001 ते 2010) यथार्थदर्शी (Perspective) योजना आराखडा तयार करण्यात आली. तथापी उपक्रमाच्या यशस्वी व वस्तूनिष्ठ अंमलबजावणीसाठी दरवर्षी वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक (AWP&B) तयार करुन मप्राशिप मुंबई कार्यालयास सादर केला जातो व शासनाच्या मंजूरीनुसार त्या वर्षात उपक्रम राबविले जातात.
     
  • वार्षिक कार्ययोजना अंदाजपत्रक (AWP&B):- गाव आराखडा, समूह साधन केंद्र आराखडा, गट
  • आराखडा यांच्या आधारे जिल्हयाची वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाची निर्मिती केली जाते

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

निरंक

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

संपर्क क्रमांक

उपशिक्षणाधिकारी –सर्व शिक्षा अभियान, जि.प. ठाणे

संपर्क क्रमांक-9702331009

मेल आयडी- ssathane2011@gmail.com

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

अ.क्र.

कर्मचाऱ्यांचे नाव

पदाचे नाव

शेरा

 
 
 

निरंक

     
         

 

छायाचित्र दालन