कृषी विभाग

प्रस्तावना

भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील कोकण प्रांतात ठाणे जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, खते, औजारे इ. बाबी शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देणे तसेच या बाबींची शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे या दृष्टिने जिल्हा परिषद, जिल्हाचे कृषि विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.

           कृषी विभाग हा जिल्हा परीषदेचा महत्वाचा विभाग असून कृषी विकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषी विभागातर्फे करण्यात येते

विभागाची संरचना

 

संपर्क

            कार्यालयाचा पत्ता/दुरध्वनी क्रमांक

     स्क्वेअर फिट होम्स, दूसरा माळा प्लॉट     

      नं.106/107, एस. जी.बर्वे रोड,जि. एस.

      टी. भवन समोर,वागळे इस्टेट एम आय डि      

       सी, 22 नंबर सर्कल, ठाणे (पश्चिम ) 400604

      ईमेल पत्ता : adothane@gmail.com

       ऑफीस दुरध्वनी क्र.:- 022 25341192

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९:४५ ते सायंकाळी  ६:१५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून

विभागाचे ध्येय

  १. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार  लावून त्यांचे राहणीमान उंचावणे.

२. शेतक-यांना आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा व  गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.

३. शेतकरी बांधवांना शेती व शेतीपूरक क्षेत्रातून उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करणे.

४. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविणे.

५. आदिवासी शेतक-यांच्या बाबतीत विशेष लक्ष पूरवुन  त्यांचे आर्थिक उन्नतीस हातभार लावून राहणीमान                  

     उंचावणे.

६. जिल्हयातील शेतक-यांची उत्पादन व उत्पादकता वाढविणे.                                                                             

७. शेती क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी  यांत्रिकी करणाचा वापर वाढविणे.

८. जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून जिल्हयातील शेतक-यांना  आवश्यक विविध कृषि विषयक योजना

    प्रभावीपणे राबविणे.

विभागाची कार्यपध्दती

विभागाची कार्यपध्दती

                              जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत कृषि विषयक जिल्हा परिषद सेस निधीतून योजना, राज्यपुरस्कृत योजना व विविध केंद्रपुरस्कृत योजना राबविल्या जाणा-या विविध  योजनांचे स्वरुप,तरतूद,राबविण्याची   कार्यपध्दती इ.गोष्टी   निश्चित केल्या जातात.या विविध योजना राबविताना संबंधित जिल्हा परिषदेच्या समित्यांची मान्यता /अभिप्राय  घेऊन योजना राबविल्या जातात. या विभागामार्फ मुख्यत्वेकरुन वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. तसेच जिल्हा स्तरावरुन गटस्तरावर अनुदान वितरण केले जाते.

             गट स्तरावर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे अधिनस्त कृषि विस्तार यंत्रणेची म्हणजेच कृषि अधिकारी,विस्तार अधिकारी (कृषि) नेमणूक करणेत आलेली  आहे. गटस्तरावरील या यंत्रणेव्दारे विविध योजनांच्या   लाभार्थ्यांची निवड कृषि समितीव्दारे धोरणानुसार लाभार्थी स्वता: खरेदी करतात जिल्हयातील खते, बियाणे , किटकनाशके या कृषि   निविष्ठांच्या पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा  परिषद कृषि विभागात कार्यरत मोहिम अधिकारी यांचेमार्फत  कृषि सेवा केंद्राची तपासणी केली जाते.

             कृषि विकास अधिकारी यांचे अधिनस्त जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य)  हे विभागाचे आहरण संवितरण अधिकारी असून कर्मचारी आस्थापनाविषयक कामकाजाचे नियंत्रण व पर्यवेक्षणदेखील यांचेमार्फत केले जाते. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून कृषि विषयक योजनांची व जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) यांचेमार्फत विशेष घटक योजनेंअंतर्गत योजनांची अंमलबजावणी तालुकास्तरावरील कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे सहाय्याने  केली जाते.

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अक्र

अधिकारी / कर्मचारी यांचे नाव

पद

मूळ वेतन

ग्रेड वेतन

महागाई भत्ता

घरभाडे भत्ता

स्थानिक पुरक भत्ता

प्रवास भत्ता

धुलाई भत्ता

NPS Govt Contr.

एकूण

कृषि विकास अधिकारी 

मुनीर बाचोटीकर

 57800

 0

26588 

 15606

 300

 5400

0

 11815

 117509

जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य)        

रिक्त पद

0

0

0

0

0

0

0

0

0

जिल्हा कृषि अधिकारी (विघयो)

श्रीम.सायली दत्ता आडसुळ

58600

0

26956

15822

300

2700

0

11978

116356

मोहिम अधिकारी       

श्री.महेश बनकर

62200

0

28612

16794

300

2700

0

12714

123320

सहा.प्रशासन अधिकारी           

श्री.जगदिश मिरकुटे

56800

0

26128

15336

300

2700

0

0

101264

सहा.लेखाधिकारी        

श्रीम.अ.प्र.घोलप

60300

0

27738

16281

300

2700

0

0

107319

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

श्रीम.मेघना गोमासे

42300

0

19458

11421

300

2700

0

8646

84825

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)    

-----रिक्त-----

0

0

0

0

0

0

0

0

0

वरिष्ठ सहाय्यक            

श्री.अभिजीत खडतरे

32300

0

14858

8721

300

2700

0

6602

65481

१०

वरिष्ठ सहाय्यक            

श्री.संदेश म्हसके

41100

0

18906

11097

300

2700

0

0

74103

११

कनिष्ठ सहाय्यक

श्री. नितीन पाटील

27600

0

12696

7452

200

2700

0

5642

56290

१२

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.प्रियांका जितेकर

31100

0

14306

8397

300

2700

0

6357

63160

१३

कनिष्ठ सहाय्यक  

श्री. प्रतिभा पवार

21100

0

9706

5697

300

1000

0

4313

42116

१४

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.धनश्री सावंत

42300

0

19458

11421

300

2700

0

0

76179

१५

कनिष्ठ सहाय्यक

-----रिक्त-----

0

0

0

0

0

0

0

0

0

१६

वाहन चालक

श्री.एस.एस.पानसरे

30200

0

13892

8154

300

2700

50

6171

61467

१७

शिपाई

श्री.संजय चव्हाण

23600

0

10856

6372

300

2250

50

4824

48252

१८

शिपाई

श्रीम.आर.एन.कचरे

25000

0

11500

6750

300

2700

50

5110

51410

१९

शिपाई

श्रीम.व्हि.यु.केदार

21600

0

9936

5832

300

1000

50

4416

43134

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

अधिकाऱ्याचे नाव

कार्यासनाचे पदनाम

अंतर्भूत कामाचे स्वरुप

1

श्री.मुनीर बाचोटीकर

कृषि विकास अधिकारी

  1. कृषि विषयक याजना अंमलबजावणी/ संनियंसंनियंत्रण
  2. जिल्हयातील कृषि निविष्ठांचे गुणनियंत्रणे, वितरण व वेळोवेळी शासन निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करणे.
  3. कार्यालयीन प्रमुख म्हणून वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे काम पाहणे.

2

श्रीम.पद रिक्त (अतिरिक्त कार्यभार श्रीम.सायली आडसुळ)

 

जिल्हा कृष‍ि अधिकारी (सामान्य)

आंहरण व संवितरण अधिकारी

  1. जन माहिती अधिकारी
  2. आहरण वसंवितरण अधिकार,
  3. आस्थापना, प्रशासन व लेखा बाबत आहरण संवितरण कामाची अंमलबजावणी करवून घेणे./ नियंत्रण करणे.
  4. खासदार/ आमदार/ मंत्री  महोदय यांचे तालुका पातळीवरील दौऱ्यास हजर राहून कृषि विष्ज्ञयक योजना व संबंधित कामकाजाच्या संबंधातील अहवाल सादर करणे.

 

3

श्रीम.सायली दत्तात्रय आडसुळ

जिल्हा कृषि अधिकारी

(विशेष घटक योजना)

  1. विशेष घटक योजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना/ आदिवासी उपयोजनांची अंमलबजावणी व नियंत्रण करणे.
  2. योजनांतर्गत कामांची पाहणी व तपासणी करणे.

4

श्री.महेश बनकर

मोहिम  

अधिकारी

१. खते, बियाणे, किटकनाशके विक्रिबाबतचे सर्व प्रकारचे परवाने देणे व त्यासंबंधातील सर्व कामकाज पहाणे.

२. खते, बियाणे, किटकनाशके इत्यादी बाबीच्या  मागण्या  निश्चित करून नोंदविणे.

३. विविध कृषी निविष्ठांच्या  गुणनियंत्रणाचे सर्व प्रकारचे कामकाज पहाणे.

5

श्री.जगदिश मिरकुटे

 

सहा.प्रशासन अधिकारी   

१. सर्व प्रशासकीय /आस्थापना विषयक कामकाज पहाणे.

२. सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून सर्व प्रकारचे कामकाज पहाणे.

३.लोकायुक्त प्रकरणे, लोकशाही दिन, जनता दरबार, पंचायत राज समिती, आदिवासी विकास समिती,  इतर जाती/जमाती/मागासवर्ग/महिला हक्क व कल्याण समिती बाबतचे सर्व कामकाजाचे नियंत्रण करणे.

. कृषी विकास अधिकारी यांचे इतरअनुशंगीक कामे.

6

श्रीम.मेघना गोमासे

 

कनिष्ठ प्रशासन अधिकारी    

१. सर्व प्रशासकीय /आस्थापना विषयक कामकाज पहाणे.

१. प्रशासकीय सर्व कामकाज

२. आस्थापना बाबतचे सर्व कामकाज.

3. आस्थापना विषयक माहिती अधिकार  कामकाज.

. कृषी विकास अधिकारी यांचे इतर अनुशंगीक कामे.

 

7

 

श्रीम.अ.प्र.घोलप

 

सहा. लेखा अधिकारी

 

  1. लेखा विषयक सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
  2. अंदाजपत्रके, वेतन व भत्ते, खर्चाचे मासिक प्रगती अहवाल, अशा सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे. व सर्व योजनांची देयके तपासणे.
  3. जंगम मालमत्ता (Dead Stock) विषयक सर्व कामकाज.
  4. भार-अधिभार प्रकरणे. सर्व प्रकारची देयके
  5.  दुरध्वनी, वीज, संगणक, झेरॉक्स व अनुशंघीक विषयाबाबतचे सर्व कामकाज.
  6. टी.डी.एस. विषयक सर्व कामकाज
  7. जिल्हा नियोजन समिती योजना अंतर्गत सर्व योजना.

महालेखाकार, स्थानिक निधी लेखा, सर्व लेखा परिक्षण मुद्यांची पूर्तता करणे.

 

 

8

 

श्री.संदेश म्हस्के

 

 

वरिष्ठ सहाय्यक

 

१. लेखा विषयक सर्व कामकाज .

२. जंगम मालमत्ता (Dead Stock) विषयक सर्व कामकाज.

३. भार-अधिभार प्रकरणे.

४. सर्व प्रकारची देयके

५. दुरध्वनी, वीज, संगणक, झेरॉक्स व अनुशंघीक विषयाबाबतचे सर्व कामकाज.

६. टी.डी.एस. विषयक सर्व कामकाज

७. जिल्हा नियोजन समिती योजना अंतर्गत सर्व योजना.

8. कार्यालयातील भांडार विषयक कामकाज.

9. सर्व प्रकारच्या बैठका

10. कृषी समिती/स्थायी समिती/सर्वसाधारण सभा याबाबतचे सर्व कामकाज पहाणे

9

श्री.अभिजीत खडतरे

वरिष्ठ सहाय्यक

 

  1. प्रशासकीय सर्व कामकाज
  2. आस्थापना बाबतचे कामकाज.
  3. आस्थापना विषयक माहिती अधिकार
  4. कृषि विभागातील आस्थापना शाखाची सर्व कामे (वर्ग-1 व वर्ग-4 अधिकारी व कर्मचा-यांची वैयक्तीक नस्ती, सेवा पुस्तके, अद्यावत करणे, वेतन वाढ व रजिस्टर अद्यावत ठेवणे, वैद्यकिय देयक.
  5. कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि यांचे रोस्टर रजिस्टर तपासून अद्यावत करणे.
  6. वर्ग-2 ते वर्ग-4 अधिकारी/कर्मचा-यांचे व  कृषि  अधिकारी/विस्तार अधिकारी [कृषि] यांचे कालबध्द  पदोन्नती प्रस्ताव तयार करणे. तसेच वर्ग-2 ते वर्ग-3 अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण.
  7. आस्थापना विषयक मासिक,त्रैमासिक, सेवानिवृत्त, अनाधिकृत गैरहजरी  संबधीचा अहवाल, निलंबन व विभागीय चौकशी.. प्रकरणांसंबधीचा अहवाल व रजिस्टर ठेवणे.
  8. कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि  यांची जेष्ठता सूची व सेवेत कायम करणेसंबधीचे अ प्रमाण पत्र देणेसंबधीचे प्रस्ताव तयार करणे.
  9. वर्ग -3  तांत्रिक संवर्गातील कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) मंजूर पदानुसार सरळ सेवा भरती प्रक्रीया राबविणे. तसेच बदल्यांचे व पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करणे.

अनुशंगीक कामे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अ.क्र.

अधिकाऱ्यांचे नांव

कार्यासनाचे पदनाम

अंतर्भूत कामाचे स्वरुप

10

श्रीम. प्रतिभा पवार

 

कनिष्ठ सहाय्यक

१. निविष्ठा व  गुणनियंत्रण बाबतचे सर्व कामकाज.

२. खते, बियाणे, किटकनाशके यांचे नियोजन व मागण्या नोंदविणे

३. सांसद आदर्श ग्राम, आमदार आदर्श ग्राम योजनाविषयक कामकाज.

 

11

श्री. नितीन पाटील  कनिष्ठ सहाय्यक

 

आवक – जावक, सेवार्थ

 

१. आवक-जावक नोंदणी बाबतचे सर्व कामकाज.

२. कार्यविवरण नोंदवही व इतर नोंदवहया उदा.मा.मंत्री महोदय/मा.खासदार/मा.आमदार/मा.लोकआयुक्त/मा.आयुक्त/शासन संदर्भ/विधीमंडळ तारांकीत – अतारांकीत प्रश्न/लोकशाही दिन/माहिती अधिकार/ याबाबतच्या नोंदवहया अद्यावत ठेवणे.

३. अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन  व भत्ते बाबतचे सर्व प्रकारचे कामकाज पहाणे.

  1. अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन  व भत्ते  

बाबतचे सर्व प्रकारचे कामकाज पहाणे.

  1. आस्थापना बाबतचे कामकाज
  2. अधिकारी/कर्मचारी यांच्या दैनंदिनी व फिरती कार्यक्रम बाबतचे सर्व कामकाज.
  3. आवक-जावक नोंदणी बाबतचे सर्व कामकाज.
  4. ई-ऑफीस, ई-टपाल व बाबतचे सर्व प्रकारचे कामकाज पहाणे

कार्यविवरण नोंदवही व इतर नोंदवहया उदा.मा.मंत्री महोदय/मा.खासदार/मा.आमदार/मा.लोकआयुक्त/मा.आयुक्त/शासन संदर्भ/विधीमंडळ तारांकीत – अतारांकीत प्रश्न/लोकशाही दिन/माहिती अधिकार/ याबाबतच्या नोंदवहया अद्यावत ठेवणे.

12

 

श्रीम.प्रियांका जितेकर

कनिष्ठ सहाय्यक

                                                                                                 कृषि -३

१. सर्व प्रकारच्या सभा

२. कृषी समिती/स्थायी समिती/सर्वसाधारण सभा याबाबतचे सर्व कामकाज पहाणे

३. बायोगॅस योजना.

४. पिक परिस्थिती, पर्जन्यमान व पिक कापणी प्रयोग, पिक कर्ज बाबतचे सर्व कामकाज.

५. अधिकारी/कर्मचारी यांच्या दैनंदिनी व फिरती कार्यक्रम बाबतचे सर्व कामकाज.

६. वार्षिक प्रशासन अहवाल, मा.आयुक्त व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व कामकाज.

७. अभिलेख वर्गीकरण व निर्लेखन विषयक सर्व कामकाज.

८.जिल्हा परिषद सेस योजनांचे सर्व प्रकारचे कामकाज.

अ.क्र.

अधिकाऱ्याचे नाव

कार्यासनाचे पदनाम

अंतर्भूत कामाचे स्वरुप

१३

श्री. के.के. पानसरे

वाहन चालक

वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहन चालविणे

१४

श्री.संजय चव्हाण

शिपाई

कार्यातील वर्ग 4 ची कामे

१५

श्रीम.व्हि.यु.केदार

शिपाई

कार्यातील वर्ग 4 ची कामे

१६

श्रीम.आर.एन.कचरे

शिपाई

कार्यातील वर्ग 4 ची कामे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विभागांतर्गत विविध समित्या

अ.क्र.

समितीचे नांव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवाचे पदनाम

कृषि समिती

---------

14/01/2023 पासुन जि.प.कार्यकारणीचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.

श्री.रामेश्वर ज्ञानदेव पाचे

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश (दोन ओळीत)

लाभार्थी / पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव

दूरध्वनी क्रमांक

 १

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम 

 

१ स्वयंपाकासाठी बायोगॅस  

 पुरविणे.

२ एल.पी.जी. व इत्तर पारंपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे

१.लाभार्थीकडे स्वत:ची मालकीची जागा आवश्यक.

२.पुरेसे जनावरे उपलब्ध अरणे आवश्यक.

३.या योजनेचा पुर्वी लाभ घेतलेला नसावा.

कृषि - 2

 

०२२ २५३४११९२

 

बिरसा मुंडा  कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील

 

शेतीच्या दृष्टीकोनातून बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा  टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवून त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविणे.

 

. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती शेतकरी असला पाहिजे.
.शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
३.नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतक-याकडे त्यांच्या  स्वत:च्या नांवे किमान ०.४० हेक्टर व नवीन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान  ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
.दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल  ६ हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार आहे. . शेतक-याच्या नांवे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.(नगरपालिका व महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील)
६.  लाभार्थ्यांकडे स्वत:चे नांवे बँक खाते आधारकार्ड असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी  संलग्न असणे आवश्यक आहे..बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत परंपरागत वन निवासी (वन अधिकारी मान्यता) अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतक-यांना प्रधान्य आहे.
.  लाभार्थीचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे अशा शेतक-यांनी संबधीत तहसिलदार यांचेकडून  उत्पन्नाचा  दाखला घेणे  व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
. ग्रामसभा ठराव आवश्यक

कृषि  -४

 

०२२ २५३४११९२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

 

शेतीच्या दृष्टीकोनातून बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा  टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवून त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविणे.

 

१.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकरी असला पाहिजे .
२.शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
३.नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतक-याकडे त्यांच्या  स्वत:च्या नांवे किमान ०.४० हेक्टर व नवीन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान  ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
४.सदर योजनेंतर्गत कमाल शेतजमीनीची अट ६.०० हेक्टर आहे.५. शेतक-याच्या नांवे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.(नगरपालिकका व महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील)
६.  लाभार्थ्यांकडे स्वत:चे नांवे बँक खाते आधारकार्ड असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी  संलग्न असणे आवश्यक आहे.
७.  लाभार्थीचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे अशा शेतक-यांनी संबधीत तहसिलदार यांचेकडून  उत्पन्नाचा  दाखला घेणे  व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
८. ग्रामसभा ठराव आवश्यक

कृषि  - ४

 

०२२ २५३४११९२

शेतकऱ्यांना/ बचतगटांना/ ग्रामसंघांना विविध सिंचन साहित्य पुरवठा करणे

 

शेतात लागवड होणा-या पिकांकरिता संरक्षित पाण्याची आवश्यकता असते तसेच मोकाट पाणी देण्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळणे. जमिनीचा पोत सांभाळणे. शेतजमिनीसाठी मुबलक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करुन देणे.

 

सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर, बचतगट, ग्रामसंघ, आत्माअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या व NGO यांना देय राहील. शेतमजूर,बचतगट व ग्रामसंघ, शेतकरी उत्पादक कंपन्या व NGO  बाबतीत रोजगार निर्मिती हा उद्देश असल्याने त्यांचे नावे शेतजमिन असण्याची आवश्यकता नाही.
2. लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व बँक पासबुक छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे.

 

    कृषि - 2

 

 

०२२ २५३४११९२

 

 

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना सुधारीत कृषि औजारांचा पुरवठा करणे

 

  "मजुरी" या घटकावरील खर्च कमी व्हावा शिवाय शेतीची विविध कामे कमी वेळेत, मुदतीत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सुधारीत कृषि औजारांचा वापर वाढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तसेच बचतगटांना स्वयंचलित यंत्राने चालणारी तसेच मनुष्यबळाने चालणारी विविध सुधारीत औजारे अनुदानाने पुरवठा करणे.

 

1) 1.सदर योजनेचा लाभ शेतकरी,शेतमजुर,बचत गट,ग्रामसंघ व आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यां व NGO यांना देय राहील. शेतमजुर,बचत गट, ग्रामसंघ व आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या व NGO यांचे बाबत रोजगार निर्मिती हा उद्देश असल्याने त्यांचे स्वत:चे  नावे शेतजमिन असण्याची आवश्यकता नाही. 2) लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व बँक पासबुक छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे.  3) पात्र लाभार्थी  ठरविणेचे अधिकार पंचायत समिती किंवा गटविकास अधिकारी यांना राहतील. योजनेचा लाभ देताना प्रथम येणा-या शेतक-यांना प्रथम प्राधान्य देणेत येईल. तथापि, अ.ज./अ.जा./महिला/ अपंग/ वनपट्टाधारक शेतक-यांना प्राधान्य दिले जाईल. लाभार्थी मंजूरीचे अंतिम अधिकार कृषि समिती/प्रशासक,जिल्हा परिषद ठाणे यांना राहतील.

 

कृषि - 2

 

 

०२२ २५३४११९२

शेतक-यांना पिक संरक्षणाकरीता काटेरी तार कुंपणासाठी अर्थ सहाय्य करणे

 

पिकाचे जनावरापासून संरक्षण करण्याकरीता 75% अनुदानावर काटेरी तारांचा कुंपनाचा पुरवठा करणे. जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील  शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतात, सदर शेतकऱ्यांना काटेरी तारेच्या  कुंपनाचा उपयोग करता येईल.

 

1) लाभार्थी अर्जा सोबत शेत जमीनीचा सात बारा  व गाव नमुना 8 - अ  जोडणे आवश्यक आहे. लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व बँक पासबुक छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे.                      

2)लाभार्थी शेतकऱ्याकडे  स्वत:ची जमीन असावी.                                                       3)  सदर योजनेकरीता जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील  शेतकरी पात्र राहतील.   

4) पात्र लाभार्थी  ठरविणेचे अधिकार पंचायत समिती किंवा गटविकास  अधिकारी यांना राहतील. योजनेचा लाभ देताना प्रथम येणा-या शेतक-यांना प्रथम प्राधान्य देणेत येईल. तथापि, अ.ज./अ.जा./महिला/अपंग/   वनपट्टाधारक शेतक-यांना प्राधान्य दिले जाईल. लाभार्थी मंजूरीचे अंतिम अधिकार कृषि समिती/प्रशासक,जिल्हा परिषद ठाणे यांना राहतील.                                                                                                                                                              

 

कृषि - 2

 

 

०२२ २५३४११९२

 

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

  1. विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐजांची यादी (वर्गीकरण) :- 

अ.क्र.

वर्ष

प्राप्त अभिलेखांचा तपशिल

गठ्ठे

नस्ती

एकुण

एकुण

२०११

६७

३६

२४

१२७

६६८

४६२

३६२

१४९२

२०१२

४४

५०

२९

५०

१२१४

१२९३

२०१३

११

१४

३९

६४

११६

१६०

९६०

१२३६

२०१४

१४

३३

४७

९४

६८

१६७

६७८

९१३

२०१५

१२

२३

५६

९१

७८

१७८

५८७

८४३

 

 

9. विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐजांची यादी (वर्गीकरण) :- 

अ.क्र.

वर्ष

प्राप्त अभिलेखांचा तपशिल

गठ्ठे

नस्ती

एकुण

एकुण

2017-18

31

52

78

157

1138

1181

1993

4312

 

नागरीकांची सनद अनुसूची

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

1

 

कृषि विषयक योजना अंमलबजावणी/संनियंत्रण.

श्री.मुनीर बाचोटीकर

कृषि विकास अधिकारी,

जिल्हा परिषद ठाणे

 

 

 

 

 

नियमित

अति मु.का. अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

2

जिल्हयातील  कृषि निविष्ठांचे गुणनियंत्रण.

नियमित

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

3

कार्यालयीन प्रमुख म्हणून वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे काम पाहणे.

नियमित

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

4

 

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अपिलाबाबतची कार्यवाही.

45 दिवस

राज्य माहिती आयुक्त कोकण विभाग ठाणे

 

 

 

 

 

 

 

1

 

जनमाहिती अधिकारी, आहरण व संवितरण अधिकार, आस्थापना, प्रशासन व लेखा बाबत आहरण संवितरण कामाची अंमलबजावणी करवून घेणे/नियंत्रण ठेवणे.

 

श्री.मुनीर बाचोटीकर

कृषि विकास अधिकारी,

जिल्हा परिषद ठाणे

 

 

 

नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

2

खासदार/आमदार/मंत्री महोदय यांचे तालुका पातळीवरील दौ-यास हजर राहून कृषि विषयक योजना व संबंधित  कामकाजाच्या संबधातील अहवाल सादर करणे.

त्वरित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

3

जनता दरबार सभेसंबधी कामकाज व सनियंत्रण.

विहित मुदतीत

कृषि विकास अधिकारी, जि.प. ठाणे

4

रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके गुणनियंत्रण बाबतचे कामकाज पाहाणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

1

 

विशेष घटक योजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना / आदिवासी उपयोजनांची अंमलबजावणी व नियंत्रण करणे.

श्रीम.सायली दत्तात्रय अडसुळ

जिल्हा कृषि अधिकारी (विघयो)

नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

2

योजनातंर्गत कामांची पाहणी व तपासणी करणे.

लक्षांकानुसार नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

1

 

रासायनिक खते, अप्रमाणित नमुनेबाबत योग्य ती कार्यवाही (कोर्ट प्रकरणे/विक्रीबंदी आदेश/नोटीस बजावणे).

श्री.तात्यासाहेब तुकाराम र्कोळेकर

मोहिम अधिकारी

 

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त       झाल्यानंतर त्वरीत

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

2

अप्रमाणित किटक नाशके, औषधे याबाबत योग्य ती कार्यवाही करणे.

 

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त       झाल्यानंतर त्वरीत

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

3

अप्रमाणित बी- बियाण्याबाबत योग्य ती कार्यवाही (कोर्ट प्रकरणे/विक्रीबंदी आदेश/नोटीस बजावणे).

 

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त       झाल्यानंतर त्वरीत

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

4

खते,बियाणे किटकनाशके पुरवठा विक्री अहवाल सादर करणे.

 

साप्ताहिक / मासिक

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

5

रासायनिक खते, बियाणे ,किटकनाशके नमुने काढणे.

 

नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

6

रासायनिक खते,बियाणे,किटकनाशके, गुणनियंत्रण संबधिचे काम करणे.

 

नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

 

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

1

कृषि-५

कंपनीकडील प्राप्त खत, इनव्हॉईसेस गटांना कळविणे.

श्री. बी.डी. जावीर

विस्तार  अधिकारी (कृषि)

 

 

नियमित

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

2

रासायनिक खतांची मागणी नोंदविणे (खरीप/रब्बी) व गुणनियंत्रण निरिक्षक मासिक प्रगती अहवाल तयार करणे.

नियमित

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

3

बियाणे , खते, किटकनाशके संबंधिचे गुणनियंत्रण कामकाज पाहाणे.

नियमित

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

4

बियाणे तक्रारीबाबत तक्रार निवारण कामकाज.

नियमित

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

 

1

सहायक प्रशासन अधिकारी

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे.

श्री.जगदिश मिरकुटे

30 दिवस

अपिलीय प्राधिकारी तथा    कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

2

कृषि समिती सभेचे सर्व कामकाज पाहाणे व अंमलबजावणी करणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

3

स्थायी समिती व जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा विषयक सर्व कामकाज पाहाणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

4

लोक आयुक्त प्रकरणे, जनता दरबार, लोकशाही दिन, पी.आर.सी. आदिवासी कमिटी कामकजावर नियंत्रण ठेवणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

5

प्रशासन ,नोंदणी शाखा , आस्थापनाविषयक बाबींवर  नियंत्रण ठेवणे व अंमलबजावणी करणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

6

आय.एस.ओ. अंतर्गत कामकाज पाहाणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

7

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत कामकाज पाहाणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

1

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

कृषि अधिकारी सभेचे आयोजन तसेच इतिवृत्ताचे कामकाज संबधित कार्यासनाकडून करुन घेणे.

 

श्रीम.मेघना गोमासे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विहित मुदतीत

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

2

कृषि विभागातील सर्व सभांची तयारी  व माहितीचे संकलन करुन सादर करणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

3

प्रशासन, नोंदणी शाखा व आस्थापनाविषयक बाबींवर नियंत्रण ठेवणे व अंमलबजावणी करणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

4

पंचायत समितीतंर्गत कृषि विभागाची  व मुख्यालय कर्मचारी कार्यासनाची दप्तर तपासणी करणे.

वेळोवेळी

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

5

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे.

30 दिवसात

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

 

1

सहा. लेखा अधिकारी

लेखाविषयक  सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

श्रीम.अ.प्र.घोलप

सहा.लेखा अधिकारी

वेळोवेळी  व विहित मुदतीत

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

2

पंचायत राज कमिटी, महालेखाकार, स्थानिक निधी लेखा परिच्छेद पूर्तता करणे.

वेळोवळी

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

3

योजनांच्या कामाची नस्ती मु.ले.व वित्त अधिकारी जि.प.ठाणे विभागास सादर करणे

विहित मुदतीत

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

4

वेतन तरतूद पत्रव्यवहार फाईल संबधीचे कामकाज पहाणे व नियंत्रण ठेवणे.

वेळोवळी

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

5

अंदाजपत्रके व सुधारीत अंदाजपत्रके तसेच खर्चाचे अहवालावर नियंत्रण ठेवणे.

वेळोवळी

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

6

टी.एस.पी./ओ.टी.एस.पी./मेडा/आदिम व वि.घ.यो.योजनांचे प्रस्ताव सादर करणे तसेच लाभार्थी फी भरणा नांेद वहया अदयावत ठेवणे.

वेळोवळी

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

7

महाऊर्जा देयके तपासणी करणे.

वेळोवळी

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

1

लेखा-1

हस्तांतरीत  जिल्हा परिषद व अभिकरण योजनांचे खर्चाची नोंदवही अदयावत करुन खर्चाचा अहवाल सादर करणे व खर्चाचे विनियोग दाखले पाठविणे [वि.घ.यो.वगळून].

श्री.संदेश म्हसके

वरिष्ठ सहाय्यक

वेळोवळी

जिल्हा कृषि अधिकारी

[विघयो]जिल्हा परिषद ठाणे

 

2

सर्व कर्मचा-यांची प्रवास भत्ते देयके तपासून तरतुदीसह मंजूरीसाठी अर्थ विभागास सादर करणे.

वेळोवेळी

जिल्हा कृषि अधिकारी

[विघयो]जिल्हा परिषद ठाणे

 

3

वेतन व भत्ते अदा करणेसाठी कोषागारातून रक्कम  काढणेबाबतचे MTR-44 देयकावर तरतुद नमूद करुन अर्थ विभागास  सादर करणे.

विहीत मुदतीत

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

 

4

सर्व आर्थिक बाबीसंबंधीच्या खर्चाचे रजिस्टर अद्ययावत ठेवणे व अहवाल सादर करणे व गट स्तरावर वित्तप्रेषण पाठविणे.

विहीत मुदतीत

 

 

5

स्थानिक निधी लेखा ठाणे , महालेखाकार व पंचायत राज समिती मुबई यांच्या कार्यालयाकडील तपासणी विषयक लेखा परीक्षण मुद्यांची पूर्तता करणे.

वेळोवेळी

जिल्हा कृषि अधिकारी

(जनरल) जिल्हा परिषद ठाणे

 

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

 

6

कृषि

2/3

कृषि विभागाचे जि.प.योजनेचे वार्षिक अंदाजपत्रक

तयार करुन सादर करणे.

श्रीम.प्रियांका जितेकर

कनिष्ठ सहायक

 

वेळेावेळी

जिल्हा कृषि अधिकारी

[विघयो]जिल्हा परिषद ठाणेे

 

7

चारमाही,सहा   खर्चाचे मासिक, त्रैमासिक , चार माहि, सहामाही, आठमाही, दहामाही, बारामाही  वार्षिक  अहवाल व  हस्तांतरीत व शासकीय अंदाजपत्रक तयार करुन कृषि आयुक्तालय म.रा.पुणे यांचे कार्यालयाकडे सादर करणे.

वेळोवेळी

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

 

8

जिल्हा परिषद योजना.  (समाविष्ट 17 योजनांचे) वार्षिक प्रशासन अहवाल.

तिमाही संपल्यानंतर 10 दिवसात

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

 

1

कृषि-१

 

श्री. प्रतिभा पवार

कनिष्ठ सहाय्यक

 

 

वार्षिक

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

2

 

वार्षिक

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

 

3

खरीप व रब्बी हंगाम साप्ताहिक व मासिक बियाणे अहवाल, मागणीसंबंधी कामकाज पाहाणे.

नियमित

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

4

शेतकरी मासिक वर्गणीदार.

नियमित

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

5

पीक स्पर्धा (राज्य / जिल्हा /तालुका पातळी).कृषिरत्न/ शेतनिष्ठ / कृषिभूषण / कृषिमित्र जिजामाता /उद्यान  इ.र् प्रस्तावांचे कामकाज पाहणे.

वार्षिक

मोहिम अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

 

1

आस्थापना

कृषि विभागातील आस्थापना शाखाची सर्व कामे (वर्ग-1 व वर्ग-4 अधिकारी व  कर्मचा-यांची वैयक्तीक नस्ती, सेवा पुस्तके ,अद्यावत करणे, वेतन वाढ व रजिस्टर अद्यावत ठेवणे, भ.नि.नि., गटविमा प्रकरणे, वैद्यकिय देयक व प्रवासभत्ता).

श्री.अभिजीत खडतरे वरिष्ठ सहाय्यक

 

 

 

 

 

 

 

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

3

 

वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी/कर्मचारी तसेच कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि यांचे गोपनिय अहवाल कामकाज पहाणे व त्याबाबतचे नोंदवही अदयावत ठेवणे.

वार्षिक

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

4

 

कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि यांचे रोस्टर रजिस्टर तपासून अद्यावत करणे.

वार्षिक

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

5

 

वर्ग-2 ते वर्ग-4 अधिकारी/कर्मचा-यांचे व  कृषि  अधिकारी/विस्तार अधिकारी [कृषि] यांचे कालबध्द  पदोन्नती प्रस्ताव तयार करणे. तसेच वर्ग-2 ते वर्ग-3 अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण.

 

वार्षिक

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

6

 

आस्थापना विषयक मासिक,त्रैमासिक, सेवानिवृत्त, कुंटुब निवृत्ती वेतन प्रकरणे, अनाधिकृत गैरहजरी  संबधीचा अहवाल, निलंबन व विभागीय चौकशी

प्रकरणांसंबधीचा अहवाल व रजिस्टर ठेवणे.

 

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

7

 

कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि  यांची जेष्ठता सूची व सेवेत कायम करणेसंबधीचे अ प्रमाण पत्र देणेसंबधीचे प्रस्ताव तयार करणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

8

 

माहितीचा अधिकार अधिनियम -2005 अन्वये मागविणेत आलेली माहिती पुर्तता करणे.

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

9

 

SO नस्ती अद्ययावत ठेवणे.

 

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

10

 

वर्ग -3  तांत्रिक संवर्गातील कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) मंजूर पदानुसार सरळ सेवा भरती प्रक्रीया राबविणे. तसेच बदल्यांचे व पदोन्नतीचे

प्रस्ताव तयार करणे.

 

नियमित

कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

2

 

कार्यासनाचे नाव

मा.आयुक्त कार्यालयाकडील निरिक्षण टिपणी पूर्तता व अनुषंगिक पत्र व्यवहार.

श्रीम.प्रियांका जितेकर

कनिष्ठ सहायक

 

श्री.नितीन पाटील

कनिष्ठ सहायक

 

 

 

 

 

 

 

 

नियमित

सहाय्यक प्रशासन अधिकारी

कृषि विभाग, जि.प.ठाणे

3

मा. सभापती, कृषि समिती यांचे वाहन व कार्यालयीन वाहन  देखभाल दुरुस्ती.

 

नियमित

सहाय्यक प्रशासन अधिकारी

कृषि विभाग, जि.प.ठाणे

4

कार्यालयीन प्रशासकीय बाबीं विषयक कामकाज [दुरध्वनी देयक, वीज देयक, सादील देयके, वाहनाचे देयके, प्रवास भत्ता देयके].

 

नियमित

सहाय्यक प्रशासन अधिकारी

कृषि विभाग, जि.प.ठाणे

 

5

वार्षिक प्रशासन अहवाल.नागरीकाची सनद विषयक कामकाज.

 

 

नियमित

सहाय्यक प्रशासन अधिकारी, कृषि विभाग, जि.प.ठाणे

6

पंचायत समिती व कार्यालयीन दप्तर तपासणी.

 

 

नियमित

सहाय्यक प्रशासन अधिकारी

कृषि विभाग, जि.प.ठाणे

7

क्षेत्रीय कर्मचारी दैनंदिनी मंजूरी

 

 

नियमित

सहाय्यक प्रशासन अधिकारी

कृषि विभाग, जि.प.ठाणे

8

लेखाविषयक कामकाज

 

 

 

 

 

 

वेळोवेळी

सहाय्यक लेखा अधिकारी

कृषि विभाग, जि.प.ठाणे

अ. क्र.

कार्यासनाचे नाव

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

1

कृषि-२/३

सुधारीत औजारे, किटकनाशके औषधे वाटप करण्याबाबतची कार्यवाही करणे.

श्रीम.प्रियांका जितेकर

कनिष्ठ सहायक

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

2

 

 

बायोमेस विकास योजनेचे सर्व प्रकारचे कामकाज.

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

3

जिल्हा परिषद सेस योजना व पंचायत समिती सेस योजना प्रस्ताव.

 

 

नियमित

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

4

 

कृषि-1

जि.प.सेस योजनांविषयक सर्व प्रकारचे कामकाज

 

 

 

वार्षिक

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

5

जिल्हा परिषद योजना 50% अनुदानाने खरीप व रब्बी हंगामाकरीता नैसर्गिक आपत्ती व किड रोगांचे नियंत्रण करणे. किटकनाशके मागणी, पुरवठा, वसुली भरणा व त्यासंबंधी पत्रव्यवहार.

 

तरतुद उपलब्धतेंनुसार

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

6

सर्व योजनांचे साप्ताहिक व मासिक प्रगती अहवाल पाठविणे.

कृषि समिती, स्थायी समिती

 

 

 

 

 

 

 

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

अ. क्र.

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

1

गुणनियंत्रण शाखेचे सर्व कामकाज पाहणे.

 

 

श्रीम.प्रतिभा पवार

कनिष्ठ सहाय्यक

नियमित

मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

2

 

 

नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी, पूर, गारपीट व इतर पीकांचं नुकसानीबाबत अहवाल तयार करणे व   अवर्षणजन्य परिस्थितीत/आपत्तीमध्ये पिक नुकसानीबाबतचा अहवाल.

 

 

नियमित

मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

3

बियाणे, खते, किटकनाशके तक्रारी (गुणनियंत्रण),  कामकाज पाहाणे.

  1.    
  2.    

 

नियमित

मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

4

  1.    महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पन्नाचा    अंदाज व आढावा घेण्यासाठी पिक कापणी प्रयोग    पर्यवेक्षणाबाबत कामकाज पाहाणे व दैनंदिन    पर्जन्यमानाची आकडेवारी.

 

  1.  

नियमित

मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

5

  1.    विभागीय सभा (खरीप/रब्बी) पूर्वतयारीबाबतचे
  2.    कामकाज  पाहाणे.
  3.  

 

हंगामी

मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

6

  1.    
  2.    वर्ग 1 व वर्ग 2   यांचे संभाव्य फिरती कार्यक्रम व    दैनंदिनी.

 

  1.  

हंगामी

मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

अ. क्र.

 

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

1

कृषि-४

टिएसपी/ओटिएसपी व विघयोयोजनांतर्गत लाभार्थींची निवड प्रस्ताव.

 

 

 

2

 

 

प्रपत्र अ, ब, क व सर्व योजनांचा मासिक प्रगती अहवाल पाठविणे.

श्रीम.प्रतिभा पवार

कनिष्ठ सहाय्यक

 

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

3

जिल्हा वार्षिक आराखडा तयार करणे.TSP/SCP/OTSP .

दरमहा

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

4

TSP/SCP/OTSP ./विघयो योजनांचा खर्चाचा मासिक अहवाल  व त्रैमासिक अहवाल. 20 कलमी कार्यक्रम खर्चाचा मासिक अहवाल मा. मु.का.अ. यांच्या डायरीचे मासिक अहवाल सादर करणे.

विहित मुदतीत

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

5

योजनांतर्गत सुधारीत अवजारे व पंपसंच खरेदीची तसेच निविष्ठा वाटपाबाबतचे आदेश काढणेची कार्यवाही करणे.

दरमहा तसेच विहित मुदतीत

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

6

योजनानिहाय/लाभार्थीनिहाय/बाबनिहाय रजिस्टर तयार करणे

लाभार्थी मागणी व हंगामानुसार

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

7

नविन विहिर पूर्णत्वाची नोंद रजिस्टरला घेऊन मुल्यंाकन फाईल तयार करणे.

 

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

8

योजनानिहाय पुनर्विनियोजन प्रस्ताव तयार करणे. तसेच योजनंातर्गत असलेला पत्रव्यवहार व इतर येणारी सर्व कामे करणे.

विहित मुदतीत

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

9

TSP/SCP लेखा परिक्षण पूर्तता TSP/OTSP/SCP/Master Register

दरवर्षी

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

10

कार्यालयातील भांडार, जंगम मालमत्ता (डेड स्टॉक) स्टेशनरी खरेदी, वितरण विषयक कामकाज पहाणे.

 

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[विघयो]जिल्हा परिषद ठाणे

अ. क्र.

विभागाकडून/कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

 

 

1

 

 

आवक-

जावक

नोंदणी शाखेचे आवक / जावक शाखेचे काम करणे.

 

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव हुददा

2

 

ISO अंतर्गंत चौकशी कक्ष आणि तक्रार रजिस्टर अद्यावत ठेवणे.

श्री. नितीन पाटील

कनिष्ठ

 सहाय्यक

नियमित

 

 

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

3

कार्यविवरण नोंदवहीनुसार संदर्भाचे संकलन करुन अहवाल सादर करणे

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

4

मंत्री/खासदार/आमदार/लोक आयुक्त/आयुक्त/शासन संदर्भ/विधानसभा व विधानपरिषद तारांकित/अतारांकित संदर्भ/लोकशाहीदिन/जनता दरबार नोंदवही  अद्ययावत ठेवणे व अहवाल सादर करणे.

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

5

इतर  विषयक माहिती अहवाल.

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

6

अभिलेख वर्गीकरण व निर्लेखन कामकाज पाहून नोंदवही अद्ययावत ठेवणे.

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

7

डाक टपाल व मुद्रांक नोंदवही (अ व ब नोंदवही) अद्ययावत ठेवण.

 

वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी कर्मचारी यांची वेतन व भत्ते विषयक बाबी व कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी [कृषि] सेवार्थ प्रणाली विषयक कामकाज

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

 

 

नियमित

जिल्हा कृषि अधिकारी

[जनरल]जिल्हा परिषद ठाणे

 

 

अंदाजपत्रक

 

 

 

 

 

जि.प.सेस योजना सन 2024-25 मुळ अंदाजपत्रक

     

 

 

 

अ.क्र.

योजनेचे नाव

मंजूर तरतूद (र.रु.)

1

बायोगॅस बांधणीकरीता पुरक अनुदान देणे

300000

2

कृषि दिन साजरा करणे

100000

3

बचत गटांना/ ग्रामसंघांना अनुदानाने औजारे बँक (Tool Bank) देणे

0

4

शेतकऱ्यांना/ बचतगटांना/ ग्रामसंघांना विविध सिंचन साहित्य पुरवठा करणे

5000000

5

कृषि  प्रचार व प्रसिध्दीसाठी साहित्य खरेदी करणे - साहित्यनिर्माण करणे

500000

6

कृषि विभाग योजना व्यवस्थापन खर्च

500000

7

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना विविध कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे

3000000

8

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना पिक संरक्षण औजारे पुरवठा करणे

1500000

9

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना सुधारीत कृषि औजारांचा पुरवठा करणे

5000000

10

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना सौर ऊर्जेवर आधारीत साहित्याचा पुरवठा करणे

1500000

11

विविध कृषि निविष्ठा, औजारे व साहित्य वाहतुक करणे

300000

12

कृषि गोडाऊन बांधणे, दुरुस्ती व देखभाल करणे

1000000

13

कृषि तंत्रज्ञान प्रचार व प्रसाराकरीता प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने व सहली आयोजित करणे

500000

14

कृषी क्षेत्रात  प्लॅस्टिक तंत्रज्ञानाच्या  वापरास प्रोत्साहन देणे

1000000

15

आपत्कालिन परिस्थितीत उपाय योजना करणे

500000

16

नाविन्यपूर्ण योजना

1000

17

शेतक-यांना पिक संरक्षणाकरिता काटेरी तार/सौर कुंपणासाठी अर्थसहाय्य करणे.

3000000

18

शेतक-यांचे उत्पन्न वाढीसाठी फुलशेती, औषधी वनस्पती व कंदमुळे लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे

500000

19

पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकरी/शेतमजूर/बचतगट/ ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य तसेच ई- कार्ट पुरविणे

3500000

20

मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना देणे

800000

21

कृषि कर्ज मित्र येाजना

0

22

कृषि पर्यटन विकासास चालना देणे

1000000

23

सौर उर्जा निर्मितीस प्रोत्साहनपर अनुदान देणे.

0

 

 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

 

लाभार्थी अर्ज, निवड ते अनुदान PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यापर्यंतची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल द्वारे सन 2020-21 पासून नव्याने सुरू झालेली आहे.

 

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

अ.क्र.

विभागांची नाव व पत्ता

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

कृषी विभाग, जिल्हा परिषद ठाणे

०२२ २५३४११९२

 ------

 

 

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

वर्ग – ३

अ.क्र.

कर्मचा-याचे नांव

कोणत्या जि.प.कडून येणार आहे

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यायचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का ?

शेरा

 

 

 

 

वर्ग- ४

अ.क्र.

कर्मचा-याचे नांव

कोणत्या जि.प.कडून येणार आहे

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यायचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का ?

शेरा

 

 

 

छायाचित्र दालन