पाणी व स्वच्छता विभाग

प्रस्तावना

पाणी पुरवठा व स्वच्छता समिती:-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (समित्यांची नेमणूक) नियम 1963 नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची नेमणूक करण्यांत येईल.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना:-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (अ) (1) कलम 81 च्या तरतुदींना अधीन राहून जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना करण्यात येते. सदर समितीचे पदसिध्द् सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष असतात तर सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतात. सर्व विषयसमितीची सभापती या समितीचे पदसिध्द सदस्य आहेत व जिल्हा परिषद सदस्यांमधून चार सदस्य या समितीवर निवडून दिले जातात (SEE AMMENDMENT) या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लपा व ग्रामीण पाणीपुरवठा याचे पदसिध्द सदस्य असतात.

विभागाची संरचना

संपर्क

कार्यालयाचा पत्ता/दुरध्वनी क्रमांक

     स्क्वेअर फिट होम्स, दूसरा माळा प्लॉट     

      नं.106/107, एस. जी.बर्वे रोड,जि. एस.

      टी. भवन समोर,वागळे इस्टेट एम आय डि      

       सी, 22 नंबर सर्कल, ठाणे (पश्चिम )

 

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ५.४५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार व रविवार सोडून

विभागाचे ध्येय

विभागाची कार्यपध्दती

माहितीचा अधिकार

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

विभागांतर्गत विविध समित्या

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

नागरीकांची सनद अनुसूची

अंदाजपत्रक

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

यशोगाथा

छायाचित्र दालन