समाज कल्याण विभाग

प्रस्तावना

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फंत ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी  राबविण्यात आलेल्या योजनांचा अहवाल सादर करणेत येत आहे. मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते.  त्यांना सर्व त-हेच्या सोयी सवलती देवुन त्यांची उन्नत्ती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे.  त्यानुसार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांचे शिक्षणावर प्रामुख्याने भर दिला जातो.  इतरही बाबींचा विचार करुन प्रामुख्याने खालील योजनांची अंमलबजावणी या विभागामार्फंत केली जाते.

1)  शैक्षणिक विकासाच्या योजना

2)  आर्थिक विकासाच्या योजना.

3)  20% सेस फंडातुन वैयक्तिक विकासाच्या योजना.

4)  जाती निर्मूलन विषयक इतर योजना.

5)  दलित वस्ती सुधार योजना

6)  अपंग कल्याणाच्या योजना.                      

वरील योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात.  या योजनांसाठी योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते.  प्राप्त तरतूदीमधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे यास्तव खर्च केला जातो.  तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजनोवर समाज कल्याण विभागामार्फंत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो.  व्यसनमुक्ती प्रचार कार्यासारखे काम या विभागामार्फंत सुरु आहे.

 

विभागाची संरचना

संपर्क

            कार्यालयाचा पत्ता/दुरध्वनी क्रमांक

     स्क्वेअर फिट होम्स, दूसरा माळा प्लॉट     

      नं.106/107, एस. जी.बर्वे रोड,जि. एस.

      टी. भवन समोर,वागळे इस्टेट एम आय डि      

       सी, 22 नंबर सर्कल, ठाणे (पश्चिम )

 

कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक – 022-25448677

कार्यालयाचा ई-मेल – swdzpthane@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15
महीन्याचा प्रत्येक शनिवार व रविवार , तसेच शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्या

विभागाचे ध्येय

  • मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक  सवलती.
  • अस्पृश्यता निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाह.
  • व्यसनाधिनतेचे उच्चाटन.
  • मागासवर्गातील लाभार्थ्यांना रोजगार निर्मितीतुन स्वावलंबी बनविणे.
  • कलावंतांना आर्थिक सहाय्य देणे.
  • मतिमंद व अपंग व्यकतींना सहाय्य करुन त्यांचे जीवनमान उंचावणे.

विभागाची कार्यपध्दती

मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना सर्व     त-हेच्या सोयी सवलती देवून त्यांची उन्नती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे. या विभागामार्फत खालीलप्रमाणे योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात.  या योजनांची योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते. प्राप्त तरतुदी मधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ/अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे, यास्तव खर्च केला जातो. तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस व 3% अपंग कल्याण सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या/अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजनांवर समाज कल्याण विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो. व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्य या विभागामार्फत सुरू आहे.

माहितीचा अधिकार

कलम 4(1)(बी)(i)

कार्यालयाचे नाव

समाज कल्याण विभाग

पत्ता

तहसिल कार्यालयासमोर, तलावपाळी जवळ, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०१

कार्यालय प्रमुख

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

कार्यक्षेत्र

जिल्हास्तरावरील विभाग प्रमुख

तालुकास्तरावरील पंचायत समिती

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये

विभागाचे ध्येय धोरण

प्रशासकीय तथा आस्थापना विषयक बाबी तसेच विविध कामांच्या विकास योजना

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

022-25448677

कार्यालीन वेळ

सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टी

महीन्याचा प्रत्येक शनिवार व रविवार , तसेच शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्या

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4(1)ब (2) नमुना (अ)

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकाराचा तपशिल

अ.क्र

पदनाम

अधिकार आर्थिक

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

निरंक

निरंक

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यावर्तीत केलेले अधिकार

कलम 4(1)ब (2) नमुना (ब)

अ.क्र.

अधिकार प्रशासकीय

अधिकार प्रशासकीय

शासन निर्णय परिपत्रक

अभिप्राय

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

अधिनस्त कर्मचाऱ्यांचे

1. वेतनवाढ

2. रजा मंजूर करणे

3. किरकोळ शिक्षा

4. गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे

5. कर्मचा-यांच्या सेवा पुस्तकात नोंद साक्षांकित करणे

6. वर्ग 3 व वर्ग 4 नेमणुका प्रस्ताव व पदोन्नती प्रस्ताव तयार करणे.

7 अपिलीय अधिकारी माहिती अधिकार -2005

 

मा.मुख्य कार्यकारी यांनी प्रत्यावर्तीत केलेले अधिकार

1. क्र.साप्रवि/ डेलीगेशन/आस्था-3/ 756

   दिनांक 1 मे 1999

2. क्र.साप्रवि/डेलीगेशन/आस्था-3/1883

   दिनांक 17.07.2002

3. क्र.साप्रवि/आस्था-3/1300 

   दिनांक 31.08.2000

4. क्र.साप्रवि/डेलीगेशन/आस्था-3अ/467/2016

   दिनांक 22.06.2016

             

 

 

 

 

कलम 4(1)ब (2) नमुना (ब)

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकाराचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

कर्तव्ये

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

1. आकस्मिक खर्च रक्कम रुपये 10000/-

2. वेतनवाढी

3. रजा मंजूर करणे

4. किरकोळ शिक्षा

5. गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे

6. कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंद स्वाक्षांकित करणे

7. वैद्यकिय प्रतिपुर्तीची देयके मंजूर करणे.

8. माहितीचे अधिकारात प्राप्त अपिलांची सुनावणी

     घेऊन निर्णय देणे.

9. अनुदानित /विनाअनुदानित- विशेष शाळा/ कर्मशाळा/ दिव्यांगशाळा यांच्या आस्थापना विषयक बाबी

 

 5. शुध्दीपत्रक क्र.ठाजिप/साप्रवि/डेलीगेशन/आस्था-3अ/550/2016

   दिनांक 15.07.2016

 

 

6.शुध्दीपत्रक क्र.ठाजिप/साप्रवि/डेलीगेशन/आस्था-3अ/268

   दिनांक 01.08.2019

2

अधिक्षक

टपाल संनियंत्रण, आस्थापनेच्या व प्रशासनाच्या संचिकांवर अभिप्राय देणे, सर्व सभांचे माहितीचे संकलनावर सनियंत्रण, आयुक्त तपासणी मुद्दे अनुपालन करून घेणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर देखरेख व सनियंत्रण, जन माहिती अधिकारी,

 

 

4

सहाय्यक लेखा अधिकारी

लेखा परिक्षण मुद्दयांची पूर्तता करुन घेणे, विभागांतील आर्थिक बाबींच्या सर्व संचिकांवर अभिप्राय, योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, समाज कल्याण विभागतील सर्व देयके,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ,

 

 

5

समाज कल्याण निरीक्षक-1

वसतीगृह योजना, समाज कल्याण योजना, वृध्द कलाकार मानधन, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

 

 

6

समाज कल्याण निरीक्षक-2

5% जि.प.सेस फंड योजना संपूर्ण, वृध्दाश्रम योजना, कोर्ट प्रकरण अनुषंगीक कामे, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

 

 

7

समाज कल्याण निरीक्षक-3

20% जि.प.सेस फंड योजना संपूर्ण, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

 

 

8

समाज कल्याण निरीक्षक-4

अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे, व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी, 7 % वन अनुदान, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

 

 

9

समाज कल्याण निरीक्षक-5

सर्व शासकीय शिष्यवृत्ती- 1) माध्यमीक शाळांमध्ये शिकणा-या विदयार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती  2)  मागास वर्गीय विदयार्थ्यांना शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क (अनु.जाती)   3) औदयागीक प्रशिक्षक संस्थेतील मागासवर्गीय विदयार्थ्यांना विदयावेतन  4) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती   5) 5 वी ते 7 वी त शिकणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती  6)  8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या अनु.जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती   व वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

 

 

10

वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता

दिव्यांग शाळांबाबत सर्व आस्थापना विषयक व वेतनदेयक विषयक कामे व दिव्यांग शाळा वेतन कमिटी बैठका

 

 

11

सहाय्यक सल्लागार

कार्यालयात येणा-या दिव्यांगांना मार्गदर्शन करणे, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणारी बीज भांडवल योजना, अपंग शिष्यवृत्ती देणे, दिव्यांग विवाह अनुदान योजना, दिव्यांग शाळांचे आस्थापना विषयक व इतर सर्व प्रकरणे तपासून वै.सा.का. यांचेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे सादर करणे.

 

 

 

 

 

कलम 4(1) (ब) (3)

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करुन विहीत कार्यपद्धतीने कार्यालयाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी यांचेकडून संबंधित विषयाची संचिका अधिक्षक यांचेकडे सादर केले जाते. संबंधित कार्यासनाचे कर्मचारी विभाग प्रमुख / पंचायत समिती व अन्य कार्यालयाकडून माहिती व अहवाल प्राप्त करण्याची जबाबदारी आहे व या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी अधिक्षक  यांची आहे. संबंधित कार्यासनाच्या कर्मचाऱ्यांची त्यांचेकडे असलेल्या अभिलेखाचे अदयावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी

जबाबदार अधिकारी कर्मचारी

 अभिप्राय

1

जि.प.खातेप्रमुख / पंचायत समिती यांचेकडून विविध अहवाल प्राप्त करणे व संकलन करणे

1 महिना

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

अधिक्षक व समाज कल्याण निरीक्षक  हे या कामाचे पर्यवेक्षण करतील

2

शासन इतर विभाग व पंचायत समिती तसेच सर्वसामान्य नागरीकांकडून आलेले अर्ज प्रस्ताव इत्यादी

1 महिना

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

अधिक्षक व समाज कल्याण निरीक्षक  हे या कामाचे पर्यवेक्षण करतील

 

 

कलम 4(1)(ब)(4) नमुना अ

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे विभागातील कर्तव्यपुर्तीसाठी दिलेले उद्दिष्ट

अ.क्र.

कार्य

कामाचे प्रमाण

अभिप्राय

1

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी / विस्तार अधिकारी (समाज कल्याण) व गट विकास अधिकारी

समाज कल्याण विभागातील संपूर्ण योजनांची अंमल बजावणी करणे

 

2

अभ्यांगत भेट

प्रत्येक सोमवार

 

                                   

 

 

 

 

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात उपलब्ध सुविधा

अ.क्र.

सुविधाचे प्रकार

वेळ

कार्यपद्धती

ठिकाण

जबाबदार व्यक्ति कर्मचारी

तक्रार निवारण

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची भेट घेणे

कार्यालयीन वेळ दर सोमवारी

 अधिक्षक यांचे मार्फत

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे

अधिक्षक व समाज कल्याण निरीक्षक

1. अर्ज करणे

2. समक्ष भेटणे

 

 

 

 

कलम 4(1) (ब) (4) नमुना ब

जिल्हा परिषद ठाणे समाज कल्याण विभागाशी संबंधित नियम व अधिनियम

अ.क्र.

सूचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

अभिप्राय

1

समाज कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांवर कामांचे नियंत्रण

 

 

                                                     

 

 

 

 

 

 

 

 

 

                                                                कलम 4(1)(ब)(5)नमुना (ब)

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कामाच्या संबंधी शासन निर्णय

अ.क्र.

शासन निर्णयानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व दिनांक

अभिप्राय

1

शिष्यवृत्ती योजना

सामाजिक न्याय व सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र- इबीसी-2003/प्र.क्र.116/मावक-2 दिनांक 23 मे 2003.

 

2

5 % दिव्यांग योजना

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र.जिपऊ-2018/प्र.क्र.54/वित्त-3 दिनांक 25 जून  2018.

 

3

20% जि.प. सेस योजना

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.मागास/1089/प्र.क्र.73/34 दिनांक 20 ऑक्टोबर 1999.

 

4

वसतीगृह योजना

महाराष्ट्र शासन, समाज कल्याण सांस्कृतीक कार्य व क्रीडा विभाग बीसीएच-1097/प्र.क्र.107/मावक-4 दिनांक 16 मार्च 1998

 

5

आंतरजातीय विवाह

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग अजावि -2003 /प्र.क्र. 501/मावक-2 दिनांक 6 ऑगस्ट 2004.

 

6

वृध्द कलाकार मानधन योजना

पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग शासन निर्णय क्र.पुरक 6919/प्र.क्र.83/सा.का.4 दिनांक 9 सप्टेंबर 2019

 

7

7 % वन अनुदान

ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र.विकास 2009/ प्र.क्र.8/ पंरा-8/ दिनांक 24.02.2009

 

8

अपंग-अव्यंग विवाह योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.अपंग-2013/प्र.क्र.103/ अक-2 दिनांक 17 जून 2014

 

9

अनु.जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.दवसु-2013/प्र.क्र.85/ अजाक-1 दिनांक 1 ऑगस्ट 2013

 

10

बीज भांडवल योजना (दिव्यांग)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.अपंग-2008/प्र.क्र.212/ सुधार-3 दिनांक 2 जुलै 2010

 

 

 

कलम 4(1)(ब)(6)

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील कार्यालयामध्ये दस्तऐवजाची वर्गवारी

अ.क्र.

विषय

दस्तऐवजाचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाच्या नोंदी

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30 वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयाची केलेली तपासणी

30 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी /कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारीची चौकशी

10वर्षे

9

कार्यविवरण /प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्षे

10

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्षे

11

नियत कालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिेक प्रगती अहवाल

1 वर्षे

 

कलम 4(1)(ब)(7)

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे विभागातील कामासाठी जन सामान्यार्थी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अशी व्यवस्था नाही परंतु जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक महिन्यात समाज कल्याण विभागामार्फत समाज कल्याण समितीची सभा आयोजित करण्यात येऊन समाज कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांसंबंधात चर्चा होते.

 

कलम 4 (1) (ब) (ix)

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन

अ.क्र.

पदनाम

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

 पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

श्री.रमेश अवचार

ठाणे

वर्ग -01

16/08/2019

022-25448677

 ---

 

2

अधिक्षक

पद रिक्त

--

--

--

--

--

4

समाज कल्याण निरीक्षक-1

श्री. प्रशांत गजाकोश

भांडुप

वर्ग-3

16/1/2014

022-25448677

76276

5

समाज कल्याण निरीक्षक-2

श्री.एल.एन. सुरोशे

बदलापूर

वर्ग-3

13/05/2020

022-25448677

--

 

6

समाज कल्याण निरीक्षक-3

श्री.डी.जी. ओंकारेश्वर

शहापूर

वर्ग-3

24/5/2018

022-25448677

84926

7

समाज कल्याण निरीक्षक-4

श्री.एम.एस. भोये

खडकपाडा कल्याण

वर्ग-3

26/10/2020

022-25448677

--

8

समाज कल्याण निरीक्षक-5

श्री.एस.ए. कंदळगावकर

विटावा- ठाणे

वर्ग-3

4/12/2019

022-25448677

64009

9

सहाय्यक लेखाधिकारी

श्रीम.एम.बी. वाव्हळ

कळवा

वर्ग-3

1/6/2017

022-25448677

83185

10

वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता

रिक्त

--

वर्ग-3

--

022-25448677

--

11

सहाय्यक सल्लागार

श्रीम.एस.जे. शिर्के

ठाणे

वर्ग-3

--

022-25448677

96439

12

वरिष्ठ सहाय्यक

रिक्त

--

वर्ग-3

--

022-25448677

--

13

वरिष्ठ सहाय्यक

रिक्त

--

वर्ग-3

--

022-25448677

--

14

कनिष्ठ सहाय्यक

श्री.सी.जी. पाटील

खारबांव ता. भिवंडी

वर्ग-3

8/3/2019

022-25448677

47653

 15

शिपाई

श्री.के.डी. धनश्वर

मानपाडा, ठाणे

वर्ग-4

28/10/1991

022-25448677

48690

16

शिपाई

श्री.जे.डी.

शेलार

बिर्ला कॉलेज कल्याण

वर्ग-4

31/5/2018

022-25448677

27327

17

शिपाई

श्रीम.एम.ए. खडंग

ठाणे

वर्ग-4

22/6/2019

022-25448677

36280

18

वाहन चालक

रिक्त्‍

 

वर्ग-3

--

022-25448677

--

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4(1)(b) (X)

ठाणे जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अक्र

पदनाम

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

  पे मॅट्रीक्स

महागाई भत्ता

घरभाडे भत्ता

स्थानिक पूरक भत्ता

धुलाई भत्ता

वाहतुक भत्ता

एकुण वेतन

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

श्री.रमेश अवचार

--

--

--

--

--

--

 ---

 

 

2

समाज कल्याण निरीक्षक-1

श्री. प्रशांत गजाकोश

53600

9112

12864

300

--

400

76276

3

समाज कल्याण निरीक्षक-2

श्री.एल.एन. सुरोशे

--

--

--

--

--

--

--

 

 

4

समाज कल्याण निरीक्षक-3

श्री.डी.जी. ओंकारेश्वर

58600

9962

14064

300

--

2000

84926

5

समाज कल्याण निरीक्षक-4

श्री.एम.एस. भोये

--

--

--

--

--

--

--

6

समाज कल्याण निरीक्षक-5

श्री.एस.ए. कंदळगावकर

44900

7633

10776

300

--

400

64009

7

सहाय्यक लेखाधिकारी

श्रीम.एम.बी. वाव्हळ

58500

9945

14040

300

--

400

83185

8

सहाय्यक सल्लागार

श्रीम.एस.जे. शिर्के

67900

11543

16296

300

--

400

96439

9

कनिष्ठ सहाय्यक

श्री.सी.जी. पाटील

33300

5661

7992

300

--

400

47653

10

शिपाई

श्री.के.डी. धनश्वर

34000

5780

8160

300

50

400

48690

11

शिपाई

श्री.जे.डी.

शेलार

18100

3077

5400

300

50

400

27327

12

शिपाई

श्रीम.एम.ए. खडंग

29000

4930

2000

300

50

2000

36280

 

कलम 4(1)(1)(ब)(XVI)

जिल्हा परिषद ठाणे येथील समाज कल्याण विभाग कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ ) शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन नंबर

ई-मेल

अपिलीय अधिकारी

1

श्री.अ.वा. भोंडिवले

सहाय्यक प्रशासन अधिकारी

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे

जिल्हा परिषद कार्यालय फोन नं.022-25448677

dswozpthane@gmail.com

श्री. रमेश अवचार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी

 

 

 

 

 

ब) सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

सहाय्यक शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन नं

ई-मेल

1

सर्व वरिष्ठ / कनिष्ठ सहाय्यक

 

 

 

 

 

 

क) अपिलीय अधिकारी

अ.क्र.

अपिलीय अधिका-याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन नंबर

ई-मेल

यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी

1

श्री.रमेश अवचार

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे

जिल्हा परिषद कार्यालय फोन नं.022-25448677

dswozpthane@gmail.com

श्री.अ.वा. भोंडिवले, सहाय्यक प्रशासन अधिकारी

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

 पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

श्री.रमेश अवचार

ठाणे

वर्ग -01

16/08/2019

022-25448677

 ---

 

2

अधिक्षक

पद रिक्त

--

--

--

--

--

4

समाज कल्याण निरीक्षक-1

श्री. प्रशांत गजाकोश

भांडुप

वर्ग-3

16/1/2014

022-25448677

76276

5

समाज कल्याण निरीक्षक-2

श्री.एल.एन. सुरोशे

बदलापूर

वर्ग-3

13/05/2020

022-25448677

--

 

6

समाज कल्याण निरीक्षक-3

श्री.डी.जी. ओंकारेश्वर

शहापूर

वर्ग-3

24/5/2018

022-25448677

84926

7

समाज कल्याण निरीक्षक-4

श्री.एम.एस. भोये

खडकपाडा कल्याण

वर्ग-3

26/10/2020

022-25448677

--

8

समाज कल्याण निरीक्षक-5

श्री.एस.ए. कंदळगावकर

विटावा- ठाणे

वर्ग-3

4/12/2019

022-25448677

64009

9

सहाय्यक लेखाधिकारी

श्रीम.एम.बी. वाव्हळ

कळवा

वर्ग-3

1/6/2017

022-25448677

83185

10

वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता

रिक्त

--

वर्ग-3

--

022-25448677

--

11

सहाय्यक सल्लागार

श्रीम.एस.जे. शिर्के

ठाणे

वर्ग-3

--

022-25448677

96439

12

वरिष्ठ सहाय्यक

रिक्त

--

वर्ग-3

--

022-25448677

--

13

वरिष्ठ सहाय्यक

रिक्त

--

वर्ग-3

--

022-25448677

--

14

कनिष्ठ सहाय्यक

श्री.सी.जी. पाटील

खारबांव ता. भिवंडी

वर्ग-3

8/3/2019

022-25448677

47653

 15

शिपाई

श्री.के.डी. धनश्वर

मानपाडा, ठाणे

वर्ग-4

28/10/1991

022-25448677

48690

16

शिपाई

श्री.जे.डी.

शेलार

बिर्ला कॉलेज कल्याण

वर्ग-4

31/5/2018

022-25448677

27327

17

शिपाई

श्रीम.एम.ए. खडंग

ठाणे

वर्ग-4

22/6/2019

022-25448677

36280

18

वाहन चालक

रिक्त्‍

 

वर्ग-3

--

022-25448677

--

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

कर्मचा-याचे नाव

कार्यासन

विषय

1

श्री.पी.व्ही.गजाकोश

1

वसतीगृह योजना, समाज कल्याण योजना, वृध्द कलाकार मानधन, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

2

श्री.एल.एन.सुरोशे

2

5% जि.प.सेस फंड योजना संपूर्ण, वृध्दाश्रम योजना, कोर्ट प्रकरण अनुषंगीक कामे, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

3

श्री.डी.जी.औकारेश्वर

3

20% जि.प.सेस फंड योजना संपूर्ण, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

4

श्री.एम.एस.भोये

4

अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे, व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी, 7 % वन अनुदान, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

5

श्री.एस.ए.कंदलगावकर

5

सर्व शासकीय शिष्यवृत्ती- 1) माध्यमीक शाळांमध्ये शिकणा-या विदयार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती  2)  मागास वर्गीय विदयार्थ्यांना शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क (अनु.जाती)   3) औदयागीक प्रशिक्षक संस्थेतील मागासवर्गीय विदयार्थ्यांना विदयावेतन  4) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती   5) 5 वी ते 7 वी त शिकणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती  6)  8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या अनु.जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती   व वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे

6

श्रीम.एम.बी.वाव्हळ

6

लेखा परिक्षण मुद्दयांची पूर्तता करुन घेणे, विभागांतील आर्थिक बाबींच्या सर्व संचिकांवर अभिप्राय, योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, समाज कल्याण विभागतील सर्व देयके,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ,

7

श्रीम.एस.जे.शिर्के

वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता (अतिरिक्त)

7

दिव्यांग शाळांबाबत सर्व आस्थापना विषयक व वेतनदेयक विषयक कामे व दिव्यांग शाळा वेतन कमिटी बैठका

8

श्रीम.एस.जे.शिर्के

8

कार्यालयात येणा-या दिव्यांगांना मार्गदर्शन करणे, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणारी बीज भांडवल योजना, अपंग शिष्यवृत्ती देणे, दिव्यांग विवाह अनुदान योजना, दिव्यांग शाळांचे आस्थापना विषयक व इतर सर्व प्रकरणे तपासून वै.सा.का. यांचेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे सादर करणे.

9

श्री.सी.जी.पाटील

9

आवक – जावक कार्यालयीन कर्मचारी आस्थापना  आंतरजरतीय विवाह योजना समाज कल्याण अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

 

विभागांतर्गत विविध समित्या

.क्र.

समितीचे नांव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवाचे पदनाम

1

2

3

4

5

1

समाज कल्याण समिती

जिल्हा परिषद सदस्यांपैकी निर्वाचित सदस्य

9

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

2

मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन निवड समिती

मा.पालकमंत्री यांच्याव्दारा नियुक्त मान्यवर प्रतिनिधी

9

अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.ठाणे

3

राष्ट्रीय न्यास (आत्ममग्न, बहुविकलांग, मनोविकलांग व मेंदूचा पक्षाघात झालेल्यासाठी) अधिनियम 1999 अंतर्गत स्थानिय समिती

मा.जिल्हाधिकारी

5

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

4

अपंग व्यक्ती (समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1905 ची अंमलबजावणी

मा.जिल्हाधिकारी

16

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

5

मागासवर्गीय कक्ष समिती

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

5

सहाय्यक प्रशासन अधिकारी

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश

(दोन ओळीत)

लाभार्थी/ पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव व दूरध्वनी क्रमांक

1

2

3

4

5

1

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

अनु.जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप बँकेमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते इयत्ता 5 वी ते 7 वी वार्षिक शिष्यवृत्ती 60X10= रू.600/-, इयत्ता 8वी ते 10वी वार्षिक शिष्यवृत्ती 100X 10=रू.1000/-

विद्यार्थीनी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.    5 वी ते 7 वी किंवा 8 वी ते 10वी मध्ये शिक्षण घेणारी असली पाहीजे.

 

2

आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अनुदान योजना

समाजातील जातीय भेदभाव, जाती-जातीतील आंतरकलह, भेदाभेद, अस्पृश्यता निवारण होण्यांचे दृष्टीने व सामाजिक ऐक्य वाढवणे साठी ही योजना राबविली जाते.

विवाहीत जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा व दुसरा व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शिख धर्मीय असावा. (मुस्लीम व ख्रिश्चन धर्म सोडून ). तसेच उपरोक्त मागासवर्गीयापैकी आंतरजातीय विवाह झाला असेल तरी सुध्दा या योजनेचा लाभ घेता येतो जसे विजाभज, अनु.जाती, अनु.जमाती , वि.मा.प्र. यांचेत आंतरप्रवर्ग विवाह झाला असेल तर

 

3

एम एस सी आय टी संगणक प्रशिक्षण फी परतावा (20 टक्के सेसफंड अनुदान योजना )

मुला/मुलींना नोकरी करीता/ स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी फीचा परतावा.(100टक्के अनुदान)

1) दारिद्र रेषेखाली असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र अथवा  रु 100000/- पर्यन्त तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. 2) अर्जदाराची शैक्षणीक पात्रता किमान 10 वी उर्त्तीण 3) एम एस सी आय टी परिक्षा उर्त्तीण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 

4

वृध्द साहित्यीक व वृध्द कलावंतांना मानधन देणे

समाजातील अनिष्ट चाली-रिती, व अनिष्ठ प्रथा, निर्मुलनाच्या दृष्टीने लोककलेव्दारे जनजागृतीकरुन समाज प्रबोधन करणा-या कलावंतांना वृध्दाअवस्थेत  शासनाचे वतिने मासिक मानधन देणे

1)  मागिल 13-15 वर्षापासुन सातत्याने साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घालणारी कलावंत व्यक्ती. 2. सांस्कृतीक कला आणि वाडःमय क्षेत्रात ज्यांनी प्रदीर्घ महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे अशी व्यक्ती. 3. वृध्द कलाकाराचे वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे. 4. जे कलाकार व साहित्यीक अपंग आहेत, अशा व्यक्तिंना वयाची अट नाही. जसे अर्धांगवायु, क्षय, कर्क रोग, कुष्ठरोग किंवा शारिरीक व्यंग असल्याने ते स्वतःचा व्यवसाय करु शकत नाही, अशा व्यक्ति. कलावंत शासकिय सेवेतील वा सेवानिवृत्तधारक नसावा. तसेच कलावंत शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभार्थी अथवा अनुदान घेत असलेला  नसावा.

 

5

 

 

 

 

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र.

विषय

दस्तऐवजाचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाच्या नोंदी

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30 वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयाची केलेली तपासणी

30 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी /कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारीची चौकशी

10वर्षे

9

कार्यविवरण /प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्षे

10

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्षे

11

नियत कालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिेक प्रगती अहवाल

1 वर्षे

 

नागरीकांची सनद अनुसूची

 

परिशिष्ठ 1

समाज कल्याण विभाग

 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक/नासद/2009/प्र.क्र.80/09/18अवद 04/08/2009 नुसार

नागरीकांची सनद सन 2020

.क्र.

सेवेचा तपशील

सेवा पुरविणारे अधिकारी कर्मचारी यांचे नाव हुददा शाखा क्रमांक

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

1

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे

माहिती अधिकारी तथा अधिक्षक

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.ठाणे

 

2

माहितीच्या अधिकारातील अपील अर्जावर निर्णय देणे

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.ठाणे

 

45 दिवस

मा.राज्य माहिती आयुक्त

3

समाज कल्याण समिती सभा आयोजित करणे

समाज कल्याण निरीक्षक/विस्तार अधिकारी

 

दरमहा

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

4

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल शासनास सादर करणे

कनिष्ठ सहाय्यक नियोजन-3

 

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

5

लोकशाही दिनामध्ये प्राप्त निवेदनांवर कार्यवाही करणे

कनिष्ठ सहाय्यक आस्था

 

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

6

जनता दरबार मध्ये प्राप्त तक्रारी अर्जावर कार्यवाही करणे

 

संबंधित कार्यासन

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

7

समाज कल्याण विभागा मधील तक्रार अर्जावर कार्यवाही करणे

 

संबंधित कार्यासन

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

8

जिल्हा परिषदेकडील स्थानिक निधी/महालेखापाल/पंचायत राज समिती कडील प्रलंबित लेखा परिक्षण मुददयावर कार्यवाही करणे

 

सहाय्यक लेखाधिकारी

7 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

9

पंचायत राज पोर्टल बाबत माहिती संगणीकरण करणे

कनिष्ठ सहाय्यक

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

10

अनुदानित वस्तीगृह तपासणी

कार्यासन-1

दरवर्षी कमीत-कमी 3

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

 

परिशिष्ठ 1

समाज कल्याण विभाग

 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक/नासद/2009/प्र.क्र.80/09/18अवद 04/08/2009 नुसार

नागरीकांची सनद सन 2020

.क्र.

सेवेचा तपशील

सेवा पुरविणारे अधिकारी कर्मचारी यांचे नाव हुददा शाखा क्रमांक

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

11

5% जि.प.सेसफंड योजना

कार्यासन-2

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

12

20% जि.प.सेसफंड योजना

कार्यासन-3

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

13

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे

कार्यासन-4

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

14

सर्व शासकीय शिष्यवृत्ती

कार्यासन-5

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

15

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणारी बीज भांडवल योजना, अपंग शिष्यवृत्ती देणे, दिव्यांग विवाह अनुदान योजना

सहाय्यक सल्लागार

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

 

 

 

 

 

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

.क्र.

विभागांची नांव व पत्ता

कार्यालयीन दूरध्वनी क्रामंक

फॅक्स क्रमांक

1

2

3

4

1

समाज कल्याण विभाग

तळ मजला, आगरकर हाऊस, तहसिलदार कार्यालयासमोर, स्टेशन रोड,

ठाणे (पश्चिम) – 400601

 

022-25448677

_

 

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

वर्ग-3

.क्र.

कर्मचाऱ्यांचे नांव

कोणत्या जि.. कडून येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का?

शेरा

1

2

3

4

5

6

1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

 

वर्ग-4

.क्र.

कर्मचाऱ्यांचे नांव

कोणत्या जि.. कडून येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का?

शेरा

1

2

3

4

5

6

1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

 

यशोगाथा

जागतिक अंपग दिनानिमीत्ताने अंपंगाच्या विशेष शाळामधील मुकबधीर,मतीमंद,अंध,अस्थिव्य्ंग,बहुविकलांग विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास,सामाजिक विकास तसेच  अपंग मुलाच्या सुप्त्‍ गुणांना संधी उपलब्ध्‍ करुन देणे अश्या पाच प्रर्वगासाठी क्रीडा स्पधार्‍  दिनांक 2/12/2019 ते दिनांक 3/12/2019 या कालावधीत आयोजित करण्यात आले.दिनांक2/12/2019 रोजी जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा क्रिडा संकुल डोबिवली येथे व जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धा सुभाष मैदान कल्याण येथे दिनांक 3/12/2019 रोजी आयोजित करण्यात आली होती .

               या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा.श्री.सुभाष पवार उपाध्यक्ष जि.प.ठाणे,  श्रीमती संगिता भाऊ गांगड  सभापती समाज कल्याण समिती,मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री.रमेश अवचार जिल्हा समाज कल्याण अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी  हे उपस्थित होते

              या कार्यक्रमाचे आयोजन करुन क्रिडा स्पर्धा पारपाडण्यात येवुन बक्षिस वितरण करण्यात आले.

 

छायाचित्र दालन