वित्त विभाग

प्रस्तावना

     

प्रस्तावना

    जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र  वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी संबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा  वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. वित्त विभागात उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी (गट -अ) व दोन लेखा अधिकारी (गट-ब) कार्यरत आहेत.

विभागाची संरचना

    

संपर्क

कार्यालयाचा पत्ता/दुरध्वनी क्रमांक/mail ID   :-                         

     स्क्वेअर फिट होम्स, दूसरा माळा प्लॉट     

      नं.106/107, एस. जी.बर्वे रोड,जि. एस.

      टी. भवन समोर,वागळे इस्टेट एम आय डि      

       सी, 22 नंबर सर्कल, ठाणे (पश्चिम )

email : fdzpthane@gmail.com

                         कार्यालय दुरध्वनी क्र. 022-25335108

 

 

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ६.१५
सर्व शनिवार रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून

विभागाचे ध्येय

विभागाचे ध्येय -

  1. जिल्हा परिषदेचे सुयोग्य वित्तीय व्यवस्थापन करणे
  2. जिल्हा परिषदेचे लेखे विहीत नमुन्यात ठेवणे.
  3. जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे तयार करुन जिल्हा परिषदेची मान्यता घेवून शासनास सादर करणे.
  4. जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करणे.

विभागाची कार्यपध्दती

विभागाची कार्यपध्दती

     अर्थ विभागांतर्गत मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे नियंत्रणाखली कामकाज चालते. तसेच ते जिल्हा परिषदेचे आर्थीक बाबींचे सल्लागार असतात. या विभागामार्फत पुढीलप्रमाणे कामकाज चालते.

1. जिल्हा प्ररिषदेच्या लेख्याचे संकलन करणे.

2. प्रारंभिक लेखे व देयकाची तपासणी करणे,अर्थ संकल्पीय अंदाज व बिलांची तपासणी व प्रदान करणे, तसेच

    जि.प.च्या विविध विभागकडुन मंजुरीसाठी येणारी देयके मंजुर करुन प्रदान करणे.

3.जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवणे तसेच भविष्य निर्वाह निधी व

    गटविमा रकमा प्रदान करणे.

4. NPS योजना लागु असणा-या जिल्हा परिषदा‍कडील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांना PRAN नंबर देणसाठीची   

     कार्यवाही करणे तसेच दरमहा अंशदान कर्मचा-यांच्या NPS खात्यावर वर्ग करणेसाठी NSDL कडे पाठविणे.

5. जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे वेतन व भत्ते प्रदान करणे.

6. जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे तसेच तद अनुषगीक

    सर्व अभिलेख नोंदवहया अद्ययावत ठेवणे.

7. अर्थ संकल्पीय अंदाज पत्रक तयार करणे, आर्थीक जमाखर्चाच्या लेख्याचे विवरणपत्र तयार करणे.

8.  जिल्हा परिषदेच्या आर्थीक बाबीवर सल्ला देणे व आर्थीक दायीत्वावर लक्ष ठेवणे.

9.  मासिक व वार्षीक हिशेब संकलन करणे.

10. सर्व पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखापरिक्षण करुन घेणे व त्याच बरोबर स्थानिक निधी लेखा   

      परिक्षण व महालेखापाल यांचेकडील प्रलंबित परिच्छेद पुर्तता करणेकामी पाठपुरावा करणे व नियंत्रण ठेवणे.

11. जिल्हा परिषद कार्यालयाचे भांडार सांभाळणे

12. जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांची वेतन निश्चिती पडताळणीचे काम करणे.

13. निविदा तपासणी करणे.

14. व्याज ठेवी व अन्य गुंतवणुकी.

15. स्वनिधी अंदाजपत्रक तयार करणे.

16. ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांची सेवानिवृत्ती प्रकरणे मंजूर करणे.

माहितीचा अधिकार

कलम - 4 (1)  (ब)  (XVI)

अर्थविभागातील शासकीय माहीती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहीती अधिकारी / अपिलीय

अधिकारी यांची विस्तृत माहीती.

अ) शासकीय माहीती अधिकारी

अ.क्र.

शासकीय माहीती अधिका-याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन

इमेल

अपिलीय अधिकारी

1

श्रीम. अंजली अंनतराव अंबेकर

उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी

वित्त विभाग जि.प.ठाणे

वित्त विभाग जिल्हा परिषद ठाणे 25335108

fdzpthane@gmail.com

उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी

 

ब)                                                             निरंक

 

क) अपिलीय अधिकारी

अक्र

अपिलीय अधिकारी नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

इ-मेल

यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी

1

श्री. वैजनाथ अनिल बुरडकर

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

वित्त विभाग, जि.प ठाणे

वित्त विभाग, जिल्हा परिषद ठाणे 25335108

fdzpthane@gmail.com

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

 

 

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.

क्र.

अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे नांव

पदनाम

सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन श्रेणी व स्तर

सर्व भत्तेसहीत मिळत असलेले एकूण वेतन

1

2

3

4

5

 अर्थ विभाग, जिल्हा परिषद ठाणे  येथील कार्यरत कर्मचारी                                                        

सहाय्यक लेखाधिकारी  मंजुर पदे-4

1

श्री. पी. के. कोरडे

स.ले.अ.

60300 एस-14

107319

2

श्री. व्ही. एस. हिंगमिरे

स.ले.अ.

56800 एस-14

112874

3

श्रीम.के.के. पटेल

स.ले.अ.

56800 एस-14

101264

4

श्रीम. एस. आर. घुरडे

स.ले.अ.

53500 एस-14

106490

कनिष्ठ लेखाधिकारी  मंजुर पदे-5

5

श्रीम. एस. एन. पाटील

क.ले.अ.

39900 एस-13

82882

6

श्री. एस. एम.शिंदे

क.ले.अ.

52000 एस-13

92960

7

श्री. एम. जी.  भोईर

क.ले.अ.

44900 एस-14

80677

8

श्री. ए. जे. मुळे

क.ले.अ.

43600 एस-13

78428

9

श्रीम. पी. व्ही. वेले

क.ले.अ.

35400एस-13

71477

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)मंजुर पदे-18

10

श्रीम.व्ही. व्ही. तेरसे

वरि.सहा.(लेखा)

46200एस-13

82926

11

श्री. जी. आर. कालचिडा

वरि.सहा.(लेखा)

30500 एस-8

61999

12

श्री. यु. एन.भानुशाली

वरि.सहा.(लेखा)

53600 एस-13

95728

13

श्री. के. जे. सातपुते

वरि.सहा.(लेखा)

27100 एस-08

55423

14

श्री. पी. पी. भोई

वरि.सहा.(लेखा)

27100 एस-08

55423

15

श्री. एल. एस. चवरे

वरि.सहा.(लेखा)

27100  एस-08

55423

16

श्रीम. एस. एस. वडके

वरि.सहा.(लेखा)

26300  एस-08

49377

17

श्रीम. एम. एन. लोखंडे

वरि.सहा.(लेखा)

29600 एस-08

60259

18

श्रीम. एस. ए. देवकर

वरि.सहा.(लेखा)

27100 एस-08

55423

19

श्रीम. आर. एस. शेलार

वरि.सहा.(लेखा)

27100 एस-08

55423

20

श्रीम. व्ही. आर. वीर

वरि.सहा.(लेखा)

27100 एस-08

55423

कनिष्ठ सहाय्यक (लेखा) मंजुर पदे-17

21

श्री. आर. पी. सांगुळे

क.सहा.(लेखा)

26000 एस-06

53294

22

श्रीम. ए. आर. कांबळे

क.सहा.(लेखा)

21100 एस-06

42016

23

श्री. सी. ए. करण

क.सहा.(लेखा)

20500 एस-06

38986

24

श्री. एम. आर. हरड

क.सहा.(लेखा)

21100 एस-06

42016

25

श्री. के. सी. कोर

क.सहा.(लेखा)

19900 एस-06

39721

शिपाई मंजुर पदे- 5

26

श्री. वाय. टी. साळुंखे

शिपाई

36100 एस-6

65403

27

श्रीम. के. आर. आडीलकर

शिपाई

33000 एस-6

60040

28

श्री.पी. पी. भेासले

शिपाई

29900 एस-3

54677

29

श्रीम. एस. जे. घायवट

शिपाई

25000 एस-3

51310

30

श्रीम. ए. ए. महामुनकर

शिपाई

25000 एस-3

54010

31

श्रीम. पी. जी. घोलप

शिपाई

21600 एस-3

43034

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

वित्त विभागातील कर्मचाऱ्याना सोपविणेत आलेला कार्यभार  खालील प्रमाणे आहे.दि.20/06/2024 अखेर पर्यंत

 

अ.क्र.

कर्मचा-याचे नांव

पदनाम

सद्या करत असलेला कर्तव्यानुसार  कार्यभार

1

श्री.पांडुरंग कृष्णाजी कोरडे

स.ले.अ.

1. ऑडीट 1.

2. ग्रामीण पाणी पुरवठा, स्थानिक विकास

   कार्यक्रम विभागाकडील प्रस्ताव व

   देयकांचे पुर्वलेखापरिक्षण करणे.

3. अंदाज शाखेचे संपुर्ण कामकाजचे  

    पर्यवेक्षण करणे.

2

श्री. विश्वनाथ स‍िधरनाथ हिंगमिरे

स.ले.अ.

1. तपासणी शाखा, भांडार शाखेचे पर्यवेक्षण.

2. लघुपाटबंधारे विभागाकडील प्रस्ताव व

   देयकांचे पुर्वलेखापरिक्षण करणे.

3. वेतन पडताळणी.

4. अंतर्गत लेखा पर्यवेक्षण.

5. खरेदी, आकस्मिक खर्ची देयकाचे

    पर्यवेक्षण.

6. अर्थ समिती सभा.

3

श्रीम.संगीता रामकृष्ण घुरडे

स.ले.अ.

1. आस्थापना, पेन्शन व टपाल शाखा   

   कामकाज नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

2. भविष्य निर्वाह निधी, DCPS, NPS,

   ठेव संलग्न, गट विमा योजना इ.

   कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण व

   8336 चा ताळमेळ घेणे.

3. भविष्य निर्वाह निधी, DCPS / NPS

   कडील लेखा परीक्षण आक्षेपांचे पुर्तता

   व भविष्य निर्वाह निधी व्याज

   समायोजन प्रस्ताव.

4. अल्प मुदत ठेव गुंतवणूक, घसारा निधी  

    गंतुवणूक प्रस्ताव मा.मुख्य कार्यकारी

    अधिकारी यांचेकडे सादरकरणे.

5. निवृत्ती शाखेचे पर्यवेक्षण.

4

श्रीम. सुजाता नितीन पाटील

क.ले.अ.

 

1. वित्तप्रेषण वाटप करणे.

2. अनुदान निर्धारण.

3. उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.

4. Online Reconcilation करणे.

5. विनियोजन लेखे सादर करणे.

6. नमुना नं.11 तयार करणे.

5

श्री शांताराम महादेव शिंदे

क.ले.अ.

1. कर्मचारी (NPS) कामकाजाचे पर्यवेक्षण.

2. विभागाकडुन प्राप्त होणारे सादील

   देयके, नस्ती अभिप्राय देणे.

3. अनामत रक्कमा परतावा देयके पारीत करणे.

4. पेन्शन प्रकरणांची तपासणी करणे व मंजूर  

    करणे.

6

श्री. माधव गोपीनाथ भोईर

क.ले.अ.

1. शिक्षण विभागाकडील शाळा बांधकाम व    

   लघुपाटबंधारे विभागाकडील देयके व  

   प्रस्तावांचे पूर्व लेखापरिक्षण करणे.

3. जिल्हा परिषदेचे स्वनिधी अंदाजापत्रक

    तयार करणे.

4. अग्रीमं मंजुरीस प्रास्तावास मान्यता घेणे.

7

श्रीम.प्रज्ञा विशाल वेले

क.ले.अ.

1. मासिक अहवाल तयार करणे.

2. नमुना नं.14 तयार करणे.

3. नमुना नं.19,20,21 तयार करणे.

4. वार्षिक लेखा तयार करणे व प्रसिध्द करणे.

5. सर्व विभाग व तालुक्याशी खर्चाचा

   ताळमेळ घेणे

6. लेखा परिक्षण मुद्याची पुर्तता करणे.

7. खर्चा संबंधित वेगवेगळया माहीती

    तयार करणे.

8

श्रीम.विनया विकास तेरसे

वरि.सहा. (लेखा)

आस्थापना क्र.1 (जिल्हा आस्थापना)

1. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय आस्थापना.

2. लेखा संवर्गीय कर्मचारी यांची सरळसेवा   

   भरती, पदोन्नती/कालबध्द पदोन्नती.

3. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय कर्मचा-यांच्या  

    बदल्या.

4. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय सेवाजेष्ठता सुची.

5. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय सेवाविषयक

    वैयक्तिक प्रकरणे.

6. वरील विषयक मासिक अहवाल.

7. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय विभागीय

    चौकशी, कोर्ट /प्रकरणे/ संबंधित

    नोंदवहया/कोणत्याही प्रकारच्या तक्रारी.

8. लेखा संवर्गाच्या कर्मचा-यांचे जादा वय

    क्षमापन प्रस्तावास मंजूरी देणे.

9. लेखा संवर्गाच्या कर्मचा-यांचे मानीव तारीख

    मंजूर प्रस्ताव.

10. अन्वेषक चौकशी किंवा फौजदारी

    गुन्हाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या

    निलंबित शासकीय कर्मचा-यांना 1 ते 4

    दोषारोप पत्र बजावणे.

11. लेखा संवर्गातील कर्मचा-यांचे यशवंत

    पंचायत राज अभियान अंतर्गत

    विभागातील गुणवंत कर्मचारी यांच्या  

    निवडीसाठी कर्मचा-यांचा प्रस्ताव सादर करणे.

9

श्री.गंगाराम राघो कालचिडा

वरि.सहा. (लेखा)

रोखपाल कार्यासनाकडील

  1. शासकीय.
  2. जिल्हा परिषद सेस.
  3. वॉटर फंड.
  4. जिल्हा परिषद वजावटी रोखवहया अदयावत ठेवणे.

रोखवही व पासबुक यांचे ताळमेळ घेणे.

10

श्री. उमेश निशीकांत भानुशाली

वरि.सहा. (लेखा)

  1. सुधारीत पेन्शन प्रकरणे.

11

श्री. किशोर जनार्धन सातपुते

वरि.सहा. (लेखा)

  1. शिक्षक कर्मचारी यांचे सेवापूस्तकांची वेतन पडताळणी करणे.

12

श्री. प्रथमेश पंडित भोई

वरि.सहा. (लेखा)

  1. प्राप्त अनुसुची नुसार कर्मचा-यांच्या भानिनि खात्यावर रक्कम जमा करणे.
  2. प्राप्त प्रस्तावानुसार पडताळणी करुन सेवानिवृत्त / मयत / जिल्हा बदली कर्मचा-यांच्या भनिनि अंतिम रक्कमा मंजूर करणे.
  3. मयत कर्मचा-यांच्या वारसांना ठेव संलग्न योजनेचा लाभ देणे.
  4. जिल्हा बदलीने हजर कर्मचा-यांना भनिनि क्रमांक देणे.
  5. नविन परिभाषीत अंशदान योजना

    (DCPS) व NPS संपुर्ण कामकाज

    (प्रा.शि.) 

13

श्री. लिलाधर सतिश चवरे

वरि.सहा. (लेखा)

  1. नमुना नंबर 13 मधील जमा नोंदवही तयार करणे.

    2. तालुका व मुखालया सोबत जमेचा

       ताळमेळ घेणे.

    3.कोषागारातुन रक्कमा आहरीत करणेसाठी

       ( बीडीएस तयार करुन कोषागारात देयके

       सादर करणे ).

14

श्रीम.साक्षी संजय वडके

वरि.सहा. (लेखा)

आस्थापना क्र.3 (वित्त विभाग आस्थापना)

  1. वित्त विभागातील आस्थापना शाखेतील

    कर्मचारी यांच्या सेवा विषयक व   

    प्रशासकीय बाबी हाताळणे.

2. वित्त विभागातील कर्मचारी यांचे वेतन

       व प्रवास भत्ते व इतर देयके.

    3. मुख्यालयीन वेतन व वेतनेत्तर अंदाज

        पत्रके तयार करणे लेखाशिर्ष 2053-

  1. व 2053-0752.
  1. स्थायी आदेश अनुषंगिक मासिक

अहवाल.

    5. ई - ऑफिस मास्टर ट्रेनर.

    5. हजेरी पट.

15

श्रीम.शोभा आदिनाथ देवकर

वरि.सहा. (लेखा)

  1. प्राथ.शिक्षक व कर्मचारी यांची परतावा/

नापरतावा व अंतिम देयके तपासून तयार करून कोषागारात सादर करणे.

  1. कोषागारातून पारीत झालेल्या देयका

मधील रक्कमा NEFT द्वारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणे.

    3. 90% भनिनि मंजूर रक्कमेचे आदेश

       काढणे.

    4. NPS ( कर्मचारी ) शाखेचे कामकाज   

        करणे.

16

श्रीम.रेखा शांताराम शेलार

व.सहा. (लेखा)

1. 7 व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती

   वेतन धारकांचे निवृती वेतन निश्चिती

   करून फरकाचे तक्ते तयार करणे. निवृत्ती    

   वेतन शाखेस मदत करणे.

2. अर्थ विभागाकडे सादर होणा-या सर्व

   गटविमा प्रस्ताव व देयकांची तपासणी

   करुन देयके पारीत होणेसाठी कोषगारात  

   सादर करणे. तसेच कोषगार कार्यालयाकडून  

   पारीत झालेल्या देयकाच्या गटविमा रक्कमा

   संबंधितांच्या खात्यावर जमा करणे.

17

श्रीम.वर्षा रघुनाथ वीर

व.सहा. (लेखा)

1. मासिक अहवाल/ त्रैमासिक अहवाल

   सर्व सभा.

2. आयुक्त तपासणी, प्रलंबित मुद्ये पुर्तता

   अहवाल स्थानिक निधी, पंचायत राज

   समिती, महालेखाकार ऑडीट पुर्तता

   करणे.

3. शिक्षकेतर कर्मचारी यांची

   वेतनपडताळी कार्यासनाचे कामकाज.

4.भांडार शाखा.

18

श्रीम. मोनिका निशीकांत   लोखंडे

व.सहा. (लेखा)

 आस्थापना-2

1. लेखा विषयक सेवानिवृती प्रकरणे/  

   भविष्य निर्वाह निधी प्रकरणे.

2.वर्ग 1 व 2 ची आस्थापना (वेतन देयके   

  इतर भत्ता देयके अर्थसंकल्प).

3.स्थायी आदेश.

4.गोपनीय अहवाल नोंदवहया.

5. प्रतिभुती बंधप्रत्र.

6.वरील विषयाचे अनुषंगिक मासिक

  अहवाल.

7.लेखा संवर्गीय कर्मचा-यांचे विभागीय

  परिक्षा बाबत माहिती वरिष्ठाकडे सादर करणे.

8. रोखपाल कार्यासनाकडील

    1.अभिकरण

    2. आमदार निधी

    3. खासदार निधी

    4. शासकीय वजाटावटी

    5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी

        योजना या रोखवहया अदयावत ठेवणे.

9. रोखवही शिल्लकेचा बॅक पासबुक

   सोबत ताळमेळ.

10. लॉगबुक व दैनंदिनी

19

श्री. रामदास प्रल्हाद सांगुळे

क.सहा. (लेखा)

आवक टपाल कार्यासनाचे कामकाज सांभाळुन रोखपाल कार्यासनास मदत करणे व झेडपीएफएमएस प्रणली अवलोकन करुन घेणे.

20

श्रीम. अपर्णा राजु कांबळे

क.सहा. (लेखा)

सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या खात्यात दरमहा निवृत्ती वेतन जमा करणे.

21

श्री. चेतन अशोक करण

क.सहा. (लेखा)

जावक टपाल या कार्यासनाचे कामकाज.

22

श्री. मनोज रामदास हरड

क.सहा. (लेखा)

 

1. प्राप्त अनुसुची नुसार प्राथमि‍क शिक्षण

   भनिनि खात्यावर रक्कमा जमा करणे.

2.प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करुन   

  सेवानियुक्त/मयत / जिल्हा बदली /म.न.पा.  

  वर्ग प्राथमिक शिक्षकांच्या अंतिम रक्कमा मंजूर

  करणे.

3.मयत प्राथमि‍क शिक्षकांच्या वारसांना ठेव  

   संलग्न योजनेचा लाभ देणे.

4.जिल्हा बदलीने हजर झालेल्या प्राथमि‍क

   शिक्षण नवीन भनिनि क्रमांक देणे. 

 

 

 

 

 

विभागांतर्गत विविध समित्या

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत मध्यवर्ती  अभिलेख कक्षात वित्त विभागाचे खालील वर्गीकरणा प्रमाणे  दस्तऐवज ठेवणेत आलेले आहे.

 

विभाग

अभिलेख कक्षामध्ये अद्यावतीकरणानंतर जतन करुन ठेवलेले अभिलेखे

क-1

एकूण

वित्त विभाग

3774

3709

2556

443

10482

 

 

नागरीकांची सनद अनुसूची

नागरीकांची सनद

अंदाजपत्रक

लेखाशिर्ष अ.क्र.

अंदाजपत्रकीय

मूळ अंदाज 2023-24

सुधारित अंदाज 2023-24

मूळ अंदाज 2024-25

1

2

3

4

5

 

एक ) महसुल

 

 

 

 

आरंभीची शिल्लक

273464332

734283594

380128929

 

अ ) कर

 

 

0

0035

कर

2500000

50000

2500000

0029

ब ) नेमुन दिलेला कर

 

 

0

901

स्थानिक उपकर

766569259

750229939

576087000

901

स्थानिक कर

7500000

33855

10000000

0035

क ) अनुदाने

 

 

0

901

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत  समिती अधिनियम 1961 अन्वये मिळणारी शासकीय अनुदाने

1000

1000

1000

 

शासनाकडुन मिळणारी इतर अनुदाने

2922444

2420000

2422000

0049

ड ) इतर उत्पन्नाची साधने

 

 

0

 

व्याज

50000000

115945000

60000000

 

पोलिस

1000

0

1000

0202

शिक्षण

0

0

0

0210

वैद्यकिय

1301000

102000

102000

0210

सार्वजनिक आरोग्य

562000

562000

63000

0435

कृषी

101000

101000

101000

0403

पशुसंवर्धन

1501000

1103000

1101000

0059

बांधकामे

3755000

5453000

4153000

0702

पाटबंधारे

1050000

1050000

1050000

0215

पाणी पुरवठा

51000

1101000

51000

0071

निवृत्ती वेतने

1000

1000

1000

0515

संकीर्ण

7653000

9823000

8903000

 

एकूण महसुल

845468703

887975794

666536000

 

दोन ) भांडवल

133006000

300006000

300006000

 

तीन ) वित्त प्रेषण

4600000000

5000000000

5000000000

 

एकुण जमा

5578474703

6187981794

5966542000

 

आरंभीची शिल्लक धरुन

5851939035

6922265388

6346670929

 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

       आंतर  जिल्हा बदलीने जिल्हा परिषद ठाणे येथे  येणा-या गट –क कर्मचा-यांची  माहिती   

    अ.क्र.

कर्मचा-यांचे नांव

सदयाचे कार्यरत ठिकाण

पदनाम

प्रवर्ग

प्रथम नियुक्ती दिनांक

शेरा

निरंक

 

 

 

यशोगाथा

छायाचित्र दालन