शिक्षण विभाग (माध्यमिक)

प्रस्तावना

प्रस्तावना

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद, ठाणे यांचे  मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मुख्य उद्दिष्ट माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे व ती टिकविणे हे असून योजनांचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत शैक्षणिक विकास साधण्याचा विभागाचा सदैव प्रयत्न असतो.
       माध्यमिक शिक्षण विभागाकडे  ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांच्या प्रशासनाची जबाबदारी असते.या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता, सर्वांगीण विकासाकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये क्रिडा स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन, INSPIRED  AWARD योजना, शालेय पोषण आहार योजना, इ. योजनांचा समावेशआहे.
महत्वाचे कार्य:

        1.  नवीन माध्यमिक शाळांना परवानगी साठी शिफारस करणे

        2.  विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे मुल्यांकन करणे.

        3.शासन नियमानुसार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देणे.

              4.  शाळेची पट पडताळणी करणे.

              5. वेतनेतर अनुदानाची तपसणी करणे.

        6.  इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेबाबत कामकाज.

        7.  माध्यमिक शाळांची तपसणी करणे.

8.खासगी शाळांची सेवा निवृत्तीची प्रकरणे

            9. माध्यमिक शाळांमध्ये मानव  विकास  योजना  राबविणे.

            10.माध्यमिक शाळांची एस एस बोर्डाच्या संचमान्यता

            11.विदयार्थी नाव जात बदल

परिशिष्ठ

 

अ.

क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

1

नवीन शाळांना परवानगी देणेबाबत प्रस्ताव प्राप्त   झाल्यानंतर शासनाकडे सादर करणे.

शासन आदेशानुसार

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

1.विभागीय शिक्षण उपसंचालक

2.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था-अध्यक्ष

3.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व    (प्राथमिक)- सदस्य

4.दुय्यम सहाय्यक निबंधक 5.उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)- सदस्य सचिव

2

विनाअनुदानित शाळा अनुदानावर आणणे.

शासन आदेशानुसार

संबंधित कर्मचारी व अधिकारी

1.अध्यक्ष जिल्हा मुल्यांकन समिती

 शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

2. जिल्हाधिकारी नामनिर्देशित प्रतिनिधी

4.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी

5.राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक

6.पालक शिक्षक संघाचे प्रतिनीधी-2

3

शिक्षण विभाग माध्यमिक कडील जि.नि.वि.मं. कडील योजनांचे मासिक खर्च अहवाल व त्रैमासिक खर्च अहवाल संकलन करुन वरिष्ठ कार्यालयास पाठविणे.

एक महिना त्रैमासिक

संबंधित कार्यासन कर्मचारी

अधिक्षक (माध्यमिक)वर्ग-2, कक्ष अधिकारी, याबाबत पर्यवेक्षण करतात.

4

शासनस्तर व इतर विभाग व संचालनालयाकडून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून आलेले अर्ज, प्रस्ताव इ. पत्रव्यवहार.

--

संबंधित कार्यासन कर्मचारी

उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण हे याबाबत पर्यवेक्षण करुन एखाद्या कामाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करण्यात येते.

5

संच मान्यता

ऑनलाईन

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

ऑनलाईन पध्दतीने दिल्या जातात.

6

वैयक्तिक  मान्यता

प्रस्ताव प्राप्त नुसार

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

मा.शिक्षणाधिकारी (माध्य), जि.प.ठाणे कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर शासननिर्णयानुसार निर्णय घेतला जातो.

7

राजीव गांधी  विद्यार्थी सुरक्षा योजना.

वेळोवेळी शासनाने दिलेल्यानिर्देशानुसार

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

 

8

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करणेसाठी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून आर्थिक सहाय्य घेण्याबाबत.

वेळोवेळी शासनाने दिलेल्यानिर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

सदरची योजना ही मा.खासदार व मा.आमदार यांच्या निधीतून राबविण्यात येते.

9

अनधिकृत माध्यमिक शाळा बंद करणेबाबत.

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

 

10

मानव विकास योजना

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.माविमि-2010/प्र.क्र.81/का.1418, मंत्रालय, मुंबई 32. दि.19 जुलै 2011 नुसार मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारीत योजना राबविणे या योजनेंतर्गंत ठाणे जिल्हयातील एकूण अनुक्रमे, शहापूर  व मुरबाड या  तालुक्यांमध्ये सदरची योजना  राबविण्यात येत आहे.

11

आय.सी.टी.योजना (फेज-1 व फेज-2, फेज-3) (Information & Communication Technology in Schools): -

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

सदरची योजना ही केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणानुसार या योजनेत संगणक प्रयोगशाळेसाठी 250 ते 300 चौरस फूट एवढया आकाराची पक्क्या स्वरुपाची सुरक्षित खोली उपलब्ध करुन द्यावी तसेच इंटरनेट सेवेसाठी शाळेचा दुरध्वनी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

12

विदयार्थ्यांच्या  नाव, जात दुरुस्ती करणे

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

विदयार्थ्यांचे  जन्म तारिख जन्म स्थळ/जात/नांव /आडनाव/वडीलांचे व आईचे नावात बदल/दुरुस्तीची नोंद करण्यात येते.

 

 

विभागाची संरचना

संपर्क

कार्यालयाचा पत्ता-  बी.जे हायस्कूल ,स्टेशन रोड, ठाणे (प)., शिक्षण विभाग माध्य. जिल्हा परिषद ठाणे, 
दुरघ्वनी क्रमांक-022- 25375526 
ईमेल आयडी-  eosecondarythane2014@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ०९.४५  ते सा.०६.१५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून

विभागाचे ध्येय

जिल्हयातील सर्व मुलांना माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे.

  माध्यमिक शाळांतील विदयार्थ्याना गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे .विदयार्थ्याना वैयक्तिक लाभाच्या योजनाचा लाभ देणे 

विभागाची कार्यपध्दती

विभागाची कार्यपध्दती सदर पत्र 7 दिवसाच्या निकाली काढणे बाबत . तसेच कार्यालयातील कामकाज वेळेत निपटारा करणे बाबतचा प्रयत्न करणे .

 

माहितीचा अधिकार

                                                        माहितीचा अधिकार

1.    कलम 4 (1) (b) (ii) नमुना ()

 शिक्षण विभाग (माध्यमिक), कार्यालयातील अधिकारी  कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल.

अ.क्र.

पदनाम

अधिकार/आर्थिक

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

निरंक

निरंक

निरंक

 

 

2. शिक्षण विभाग (माध्यमिक), कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल.

अ.क्र.

पदनाम

अधिकार प्रशासकिय

शासन निर्णय परिपत्रक

अभिप्राय

1

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

  1. वेतनवाढी
  2. रजा मंजुरी
  3. किरकोळ शिक्षा
  4. गोपनिय अहवाल
  5. प्रतिवेतन व पुनर्विलोकन
  6. शाळांची तपासणी

महाराष्ट्र नागरीसेवा नियम 1981.

 

2

उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

  1. शाळांची तपासणी
  2. पटपडताळणी
  3. वार्षिक नियोजन
  4. शालेय संख्या निश्चिती.

माध्यमिक शाळा संहिता.

 

 

 

3.   कलम 4 (1) (b) (ii) नमुना () शिक्षण विभाग (माध्यमिक), कार्यालयातील अधिकारी  कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशिल.

 

अ.क्र.

 

पदनाम

कर्तव्ये

शासन निर्णय / परिपत्रक

अभिप्राय

1

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

1. नविन शाळा माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांना मान्यतेसाठी शिफारस करणे.

2. तुकडयांना मान्यता शिफारस करणे व स्वाक्षरीने माध्यमिक आदेश काढणे.

3. शाळांची पटपडताळणी  

4. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीस व बढत्या, बदल्या यांना मान्यता देणे.

5. शाळांची वार्षिक तपासणी करणे व संकेतांक क्रमांक, प्रथम मान्यता, पुर्नमान्यतांसाठी शिफारस करणे.

6. शाळांचे अनुदान निर्धारण व वेतनेत्तर अनुदान वाटप करणे.

7. आदिवासी विद्यावेतन, शैक्षणिक सवलती  लाभ देणे व अंदाजपत्रक तयार करणे.

8. शिक्षकांचे सेवांतर्गंत प्रशिक्षण आयोजित करणे.

9. सर्व प्रकारच्या परिक्षांचे नियोजन करणे.

10. सेवा निवृत्ती प्रकरणे मार्गी लावणे.

11. कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी हाताळणे.

12. जिल्हयातील शाळांचे तक्रारी व विद्यार्थ्यांचे प्रवेशाबाबत मार्गदर्शन करणे. त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेत असतांना त्यांच्या नावात, वडिलांचे नावात, जात या कागदपत्रांच्या अनुषंगाने दुरुस्ती करणे.

13. शाळांची न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.

14.  इतर आवश्यक बाबी.

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार

 

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या (सेवाशर्ती) अधिनियम 1981.

 

माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या (सेवाशर्ती) अधिनियम 1981.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (निवृत्ती वेतन) नियम 1981.

 

2

उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

1. जिल्हयातील तालुकावार शाळांची वार्षिक तपासणी, प्रथम मान्यता, पुर्नमान्यता, सांकेतांक क्रमांक, पटपडताळणी तपासणी करणे इत्यादी.

2. शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संच मान्यता व वैयक्तिक मान्यता शिबिरे.

3.शैक्षणिक सवलती योजनांचे शिबिरे                 

4. अनुदान निर्धारण व वेतनेत्तर अनुदान शिबिरे

5. तक्रार/चौकशी, न्यायालयीन प्रकरणांबाबत शाळांना भेटी देणे  .

माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या (सेवाशर्ती) अधिनियम 1981.

 

 

3

अधिक्षक (माध्यमिक), वर्ग-2

1. अधिक्षक (माध्यमिक),वर्ग-2 यांनी मासिक सभा, पंधरवडा सभा यांना उपस्थित रहाणे.

2. कार्यालयीन कामकाज , पत्रव्यवहार, रोजचे पत्रव्यवहार पहाणे.

3. सेवा निवृत्ती प्रकरणांचा पाठपुरावा करणे.

4. शिक्षक शिक्षकेत्तर मान्यता, शिबिरे, कार्यक्रम आयोजित करणे.

5. अनुदान, निर्धारण शिबिरे आयोजित करणे.         

6. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलती शिबिर आयोजित करणे.

7. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करुन घेणे.

8. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत अभ्यंगतांच्या भेटी व त्यांची तक्रार निवारणे.

9.  वरिष्ठ पातळीवरील दुरध्वनी संदेश संबंधितांपर्यंत वितरीत करणे.

10. विधीमंडळ कामकाज, लोकप्रतिनिधींचा पत्रव्यवहार, जनता दरबार, भ्रष्टाचार निर्मुलन, अल्पसंख्यांक आयोग प्रकरणांचा निपटारा करणे.

11.शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडील सूचना व अत्यावश्यक कामे.

12.संपर्क तालुक्यातील कोर्ट प्रकरणे/तक्रार प्रकरणे याबाबत चौकशी व कागदपत्रे पूर्तता करणे

13. उच्च न्यायालय मुंबई येथे जावून न्यायालयीन प्रकरणांचा  पाठ पुरावा करणे.

वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार

 

4

कक्ष अधिकारी

श्री. अे.पी.राठोड

1. पी.आर.सी.लेखा परीक्षण तपासणी, मा.विभागीय आयुक्त, कोकण भवन यांचेकडील सभा व तपासणीबाबतची माहिती, 2.जिल्हा परिषद सर्व सभांची माहिती संकलन करणे.

3. कार्यालयीन टपाल पहाणे.

4. कार्यालयातील कर्मचारी हजेरीपत्रक व फिरती नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे..

5. मा.शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी दिलेल्या मौखिक सुचनांनुसार कामकाज पहाणे.

6.वैदयकीय बीले

7.दप्तर तपासणी करणे.

8.जिल्हा परीषद  कर्मचारी यांची आस्थापना सनियंत्रण

 

 

5

कार्यालयीन अधिक्षक श्रीम.उज्वला टिकेकर

प्रतिनियुक्ती कोकण भवन आयुक्त कार्यालय

 

 

7

श्रीम. सोनटक्के वि.अ.शिक्षण

1. शालेय शिक्षण संचालनालय 30 सप्टें.प्रपत्र वाटप व संकलन.

2. पट पडताळणी करणे.व प्रपत्र भरणे.

3. मोफत पाठयपुस्तक/मागणी व वाटप (पुस्तकपेढी).

4. ध्वज दिन निधी संकलन करणे.

5. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा  ऑक्टो.व मार्च कामकाज पहाणे

6. जिल्हयातून सर्व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांची सांख्यिकी माहितीचे संकलन करुन वरील कार्यालयात वेळेत माहिती सादर करणे.

7. संपर्क तालुक्यामधील व मनपा क्षेत्रातील माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांचे तपासणी करणे. प्रथम मान्यता/सांकेतांक क्रमांक तपासणी नवीन प्रस्ताव पडताळणीसाठी.

8. ध्वजदिन पूर्व तयारी करणे .

9. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट राष्टीय दिनानिमित्त  मा.जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमाची  कार्यवाही करणे.

11. संपूर्ण ठाणे जिल्हा पट पडताळणी अंतिम संकलन कामासाठी कार्यासन क्र.7 ला मदत  करणे.

12. विविध योजना सवलती आदिवासी विद्यावेतन, ई.बी.सी. सवलत इ.विषयी संपर्क तालुक्यांची परिपत्रके वाटप व पाठपुरावा  करणे.

 

 

13

 श्रीम छाया पराडके

स शि उ नि

1. मा.शिक्षण संचालक,पुणे व मा.शिक्षण उपसंचालक, मुंबई  आणि मा.संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर या कार्यालयाकडून वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करुन मागितलेल्या माहितीची पूर्तता करणे आणि विज्ञानाबाबतच्या योजना राबविणे.

2. विज्ञान मंच योजना संदर्भात जिल्हयातून 6 केंद्रातून पूर्वपरिक्षा घेण्यात येते, त्यातून निवडक 70 विद्यार्थ्यांचे 7 दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करुन वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणे.

3. विज्ञान मेळावा/छंद  मंडळ/राष्ट्रीय हरित सेना इ.योजना राज्य विज्ञान शिक्षण संस्थेन निश्चित केलेल्या कालावधीत विविध स्पर्धा शिबिर परीक्षा इतर पुरक कार्यक्रम वेळोवेळी पार पाडून अहवाल सादर  करणे.

4. टंकलेखन/वाणिज्य परीक्षा वर्षातून 2 वेळा होत असता जिल्हयातून 265 संस्थांमधील परीक्षार्थ्यांची परीक्षेबाबतची सर्व स्टेशनरी विभागीय कार्यालय, मुंबई येथून ने-आण करणे तसेच परीक्षा सुरळीत पार पाडून महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे येथे संबंधित माहितीसह अहवाल सादर करणे.

5. तसेच मा.शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने इतर शैक्षणिक पुरक कामे नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करणे बाबत कार्यवाही करणे.

6.नवोदय परिक्षा केंद्र संचालक म्हणून काम पहाणे. 

7. स्कॉलरशीप परिक्षा संपर्क अधिकारी म्हणून विविध तालुक्यातील केंद्राना भेटी देणे.

 

 

14

श्री.एम.बी.घोरड विस्तार अधिकारी

(अतिरिक्त कार्यभार)

  1. शाळा प्रथम मान्यता
  2. मंडळ मान्यता व पुर्नमान्यता
  3. मानव विकास योजना
  4. इ. 10 वी व 12 वी परिक्षा
  5. टायपिंग परिक्षा कामकाज
  6. एन.एम.एम.एस.परिक्षा कामकाज
   
         
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) (b) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण  जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन  (कामाचा प्रकार / नाव )

अ.

क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

1

शैक्षणिक सवलतींच्या प्रस्तावास मंजूरी देणे.

शिबीर कालावधी

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

सदर शिबीरात उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे शैक्षणिक सवलतींचे प्रस्तावास मंजूरी देतात.

2

नवीन शाळांना परवानगी देणेबाबत प्रस्ताव प्राप्त   झाल्यानंतर शासनाकडे सादर करणे.

शासन आदेशानुसार

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

1.विभागीय शिक्षण उपसंचालक 2.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था-अध्यक्ष

3.शिक्षणाधिकारी (प्राथमिक)- सदस्य 4.दुय्यम सहाय्यक निबंधक 5.उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)- सदस्य सचिव

3

विनाअनुदानित शाळा अनुदानावर आणणे.

शासन आदेशानुसार

संबंधित कर्मचारी व अधिकारी

विनाअनुदानित शाळा अनुदानावर आणण्यासाठी शिक्षणाधिकारी/ उपशिक्षणाधिकारी/ गटशिक्षणाधिकारी यांनी मुल्यांकन करुन प्रस्ताव शिक्षण संचालनालय, कार्यालय पुणे यांच्याकडे सादर केले जातात. शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून परस्पर  शासनाकडे पाठविले जातात.

4

शिक्षण विभाग माध्यमिक कडील जि.नि.वि.मं. कडील योजनांचे मासिक खर्च अहवाल व त्रैमासिक खर्च अहवाल संकलन करुन वरिष्ठ कार्यालयास पाठविणे.

एक महिना त्रैमासिक

संबंधित कार्यासन कर्मचारी

अधिक्षक (माध्यमिक)वर्ग-2, कक्ष अधिकारी, याबाबत पर्यवेक्षण करतात.

5

शासनस्तर व इतर विभाग व संचालनालयाकडून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून आलेले अर्ज, प्रस्ताव इ. पत्रव्यवहार.

--

संबंधित कार्यासन कर्मचारी

उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण हे याबाबत पर्यवेक्षण करुन एखाद्या कामाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करण्यात येते.

6

संच मान्यता

ऑनलाईन

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

ऑनलाईन पध्दतीने दिल्या जातात.

7

वैयक्तिक  मान्यता

प्रस्ताव प्राप्त नुसार

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

मा.शिक्षणाधिकारी (माध्य), जि.प.ठाणे कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर शासननिर्णयानुसार निर्णय घेतला जातो.

8

माध्यमिक शाळांतील शिक्षकांना सेवांतर्गंत प्रशिक्षण योजना.

वेळोवेळी शासनाने दिलेल्यानिर्देशानुसार

संबंधित कार्यासन 15 चे कर्मचारी

 

9

राजीव गांधी  विद्यार्थी सुरक्षा योजना.

वेळोवेळी शासनाने दिलेल्यानिर्देशानुसार

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

 

10

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करणेसाठी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून आर्थिक सहाय्य घेण्याबाबत.

वेळोवेळी शासनाने दिलेल्यानिर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

सदरची योजना ही मा.खासदार व मा.आमदार यांच्या निधीतून राबविण्यात येते.

 

11

अनधिकृत माध्यमिक शाळा बंद करणेबाबत.

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

 

12

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

जुलै ते नोव्हेंबर

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत इ.10 वीत शिकत असलेल्या नियमित विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. प्रज्ञावात विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना प्रोत्साहीत करुन शिष्यवृत्ती स्वरुपात आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रथम राज्यस्तरीय निवड होवून भारतातून 100 विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात.

13

पुस्तकपेढी योजना

3 महिने, एप्रिल ते जून

संबंधित कार्यासन  कर्मचारी

माध्यमिक शाळेतील गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही याजना आहे. माध्यमिक शाळांतील इ.5 वी ते 10 वी तील सर्व विद्यार्थ्यांना सन 2004-2005 यावर्षी सदरची योजना लागू करण्यात आली आहे. शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या  बदलाच्या आदेशानुसार त्याप्रमाणे पुस्तकपेढी योजना कार्यवाहीत आणली जाते. जिल्हास्तरावर शासनाकडून पाठयपुस्तक आल्यानंतर तालुकानिहाय वाटप व नंतर शाळानिहाय विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके वितरित केली जातात.

14

मानव विकास योजना

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.माविमि-2010/प्र.क्र.81/का.1418, मंत्रालय, मुंबई 32. दि.19 जुलै 2011 नुसार मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारीत योजना राबविणे या योजनेंतर्गंत ठाणे जिल्हयातील एकूण अनुक्रमे, शहापूर  व मुरबाड या  तालुक्यांमध्ये सदरची योजना  राबविण्यात येत आहे.

15

आय.सी.टी.योजना (फेज-1 व फेज-2, फेज-3) (Information & Communication Technology in Schools): -

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार.

संबंधित  कर्मचारी व अधिकारी

सदरची योजना ही केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणानुसार या योजनेत संगणक प्रयोगशाळेसाठी 250 ते 300 चौरस फूट एवढया आकाराची पक्क्या स्वरुपाची सुरक्षित खोली उपलब्ध करुन द्यावी तसेच इंटरनेट सेवेसाठी शाळेचा दुरध्वनी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

         
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () (iv) नमुना ()

शिक्षण विभाग माध्यमिक कार्यालयातील कर्तव्यपूर्तीसाठी.

अ.क्र.

कार्य

कामाचे प्रमाण

अभिप्राय

1

जिल्हयातील शाळांची तपासणी

वर्षातून

 

2

शिक्षण विभाग माध्यमिक मार्फत राबविणेत येणाऱ्या शैक्षणिक योजना लाभ योजनेतर्गंत कामाची पहाणी.

प्रमाण निश्चित नाही.

 

 

 

कलम 4 (1)() (i)

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे येथील कार्यालयातील कार्ये  कर्तव्ये यांचा तपशिल.

                       अशासकीय अनुदानित माध्यमिक शाळांचे कनिष्ठ महाविद्यालयांचे व अध्यापक विद्यालयांचे पगार व भ. नि. नि. करीता वेतन व भ. नि. नि. पथक स्वतंत्र असून त्याकरिता अधिक्षक वर्ग 2 हे पद असून तेथे शासनामार्फत स्वतंत्र कर्मचारी देण्यात आले आहेत.  मात्र त्या पथकाचे आहरण व संवितरण अधिकारी , शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे हे आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

                                                 कलम 4 (1) () (ii) नमुना 

शिक्षण विभाग (माध्यमिक) कार्यालयातील अधिकारी  कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील.

अ.क्र.

पदनाम

अधिकार-फौजदारी

कोणत्या कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

1

2

3

4

5

-------------------- निरंक ---------------------------

 

  

कलम 4 (1) () (v)  नमुना 

शिक्षण विभाग (माध्यमिक) कार्यालयातील कामाशी संबंधित नियम  अधिनियम

अ.

क्र.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

अभिप्राय

1

कर्मचारी संख्या निर्धारण, वैयक्तिक मान्यता देणे.

शासन निर्णय क्रमांक एस एस एम /1007/36/07 माशि-2, दिनांक 6 फेब्रवारी 2012व 10 जुन 2022.

 

2

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणसेवक योजना सुरु करणेबाबत.

क्रमांक एसएसएन/1099/(340/ 99)माशि-2 दिनांक 13/10/2000.

 

3

सुधारित शिक्षणसेवक योजना सुरु करणेबाबत.

शा.पुरकपत्र क्र.एसएसएन/1099/(340/ 99)माशि-2 दिनांक 10 जून 2005.

 

4

जिल्हा विभागीय व राज्यव्यापी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली तपासणेबाबत.

शा.प.क्रमांक एसएसएन/1004/(77/ 2004)माशि-2 दिनांक 3 जून 2004.

 

5

नविन स्वयंअर्थसहायीत शाळा मान्यता  परवानगी देणे.

महाराष्ट्र शासन राजपत्र दि.05/10/2020

 

6

नविन माध्यमिक शाळांना प्रथम मान्यता देणे मंडळ मान्यता देणे.

माध्यमिक शाळा संहिता 3.1 व 3.2

 

7

विना अनुदानित शाळा अनुदानावर आणणे व अनुदानावर आलेल्या शाळांना वाढीव टप्पा देणे.

शासन निर्णय क्र.माशाअ/1003/516/03 माशि-1 दि.17/2/2004.

 

8

माध्यमिक शाळेत इ.5 वी ते इ.7 वी चे वर्ग जोडणे/इ.5 वी चा वर्ग सुरु करणे.

शा.नि.क्र.एसएसएन/1002(256/2002)/ माशि-1 दि.13/1/2003.

 

9

शाळेच्या व्यवस्थापनात बदल करण्यांस परवानगीबाबत प्रस्ताव सादर करणे.

माध्यमिक शाळा संहिता 12.9

 

10

समांतर वर्गास परवानगी देणे तसेच शाळेच्या विभाजनास परवानगी देणे.

माध्यमिक शाळा संहिता 12.9

 

11

शाळेच्या नावात बदल करण्यांस परवानगी देणे.

शा.नि.क्र.एसएसएन/10967088/माशि-1 दि.3/12/1998.

 

12

अतिरिक्त विषयांस परवानगी देणे.

शा.नि.क्र.एसएससी/1099(188/99) उमाशि-2 दि.8/10/1999.

 

13

शाळा स्थलांतरास परवानगी देणे.

माध्यमिक शाळा संहिता 7.6

 

14

संचमान्यता सुधारीत निकष

शा.नि.क्र.एसएसएन/2015 प्र.क्र-16/15 टी एन टी -2 दि.28/08/2015.

 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अ.

क्र.

विषय

दस्तऐवजांचा प्रकार नस्ती/मस्टर/

नोंदपुस्तक/व्हावचर

प्रमुख बाबींचा तपशील

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलने

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

आवक नोंदवही

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाची नोंद

कायम

3

हजेरीपट

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

4

तपासणी अहवाल

शाळांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

5

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारींची चौकशी

10 वर्षे

6

कार्यविवरण / प्रकरण संचिका

विविध विषयाच्या संचिका

10 वर्षे

7

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्ष

8

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्ष

9

नियतकालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिक प्रगती अहवाल

1 वर्ष

 

कलम 4 (1) () (vii)

                       शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या कार्यालयातील परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी        सल्लामसलत करण्याची व्यवस्था

अ.

क्र.

सल्ला मसलतीचा विषय

कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन

कोणत्या परिपत्रकाद्वारे

पुनरावृत्ती काल

1

राज्य व राष्ट्रीय पुरस्कार

जिल्हास्तरावरील शासन निकषानुसार माध्यमिक शाळांकडील प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन सदर समिती स्वाक्षरीने मा.शिक्षण उपसंचालक यांचेकडे प्रस्ताव पाठविणे.

शासन निर्णय क्रमांक पीटीसी/1001/(1/2001)साक्षी-1 दि.24 जानेवारी 2001.

वर्षातून एकदा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () नमुना 

शिक्षण विभाग (माध्यमिक) विभागाच्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके.

अ.

क्र.

विषय

क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास)

1

विभागाअंतर्गंत विविध कार्यासनाकडील विषय वाटप.

 

क्रमांक शिक्षण/माध्यमिक/ आस्था/748/दिनांक 16.08.2012

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () (viii) नमुना 

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे यांच्या कार्यालयातील शाखेशी संबंधित समितीची यादी.

अ.क्र.

समितीचे नाव

समितीचे सदस्य

समितीचे उद्दिष्ट

किती वेळा घेण्यांत येते

सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.

सभेचा कार्यवृत्तांत

1

शाळा परवानगी विषयीच्या नविन धोरणांची अंमलबजावणी बाबत जिल्हा समिती.

1.विभागीय शिक्षण उपसंचालक

2.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था-अध्यक्ष

3.शिक्षणाधिकारी (प्राथमिक)- सदस्य

4.दुय्यम सहाय्यक निबंधक

5.उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)- सदस्य सचिव

.

शाळा मान्यतेसाठी शिफारस करणे

शासन आदेशानुसार नविन शाळा परवानगी बाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यावर

नाही

होय

2

विनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान देण्यांसाठी निर्धारित निकषामध्ये सुधारणा करुन नविन निकष विहित करणेबाबत जिल्हा समिती.

1. शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  2.शिक्षणाधिकारी (प्राथमिक)- सदस्य

3.गट शिक्षणाधिकारी

4.जिल्हाधिकारी नामनिर्देशिक प्रतिनीधी.

5राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक

6.पालक शिक्षक संघाचे प्रतिनीधी

7.राज्य शासनाकडुन घोषित स्वयंसेवा प्रतिनिधी

याचिका क्रमांक 1773/2002 वर मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार शाळा मुल्यांकनात पारदर्शकता येणेसाठी.

शासन आदेशानुसार विनाअनुदानित शाळा अनुदानावर आणणेसाठी तपासणी करणेबाबत आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे.

नाही

होय

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () (xi)

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे यांच्या कार्यालयातील अंदाजपत्रकाचा तपशिल.

अ.

क्र.

अंदाजपत्रे शिर्षाचे वर्णन

अनुदान

नियोजित वापर

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास

अभिप्राय

1

अशासकिय माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान

शाळांनी केलेल्या खर्चावर आधारित विकसन शीलतेच्या ठरवून देण्यात आलेल्या निर्देशांकानुसार

शाळेला वेतनखर्चा व्यतिरिक्त खर्चाकरिता

शाळांनी केलेल्या खर्चावर आधारित विकसन शीलतेच्या ठरवून देण्यात आलेल्या निर्देशांकानुसार

 

2

अशासकिय /माजी शासकिय कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेत्तर अनुदान

वरीलप्रमाणे

वरीलप्रमाणे

वरीलप्रमाणे

 

3

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वेतनेत्तर अनुदान

वरीलप्रमाणे

वरीलप्रमाणे

वरीलप्रमाणे

 

4

सैनिकी शाळांना वेतनेत्तर अनुदान

वरीलप्रमाणे

वरीलप्रमाणे

वरीलप्रमाणे

 

8

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आहे.

 

 

10

इ.10 वी पर्यंत सर्वांना नि:शुल्क शिक्षण (योजनांतर्गंत)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

इ.10 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण

 

 

11

इ.12 वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण (योजनेत्तर योजना)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

इ.12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण

 

 

12

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण (योजनेत्तर योजना)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

 

 

13

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामधील अध्यापकांच्या व अध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील अध्यापकांच्या व अध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण.

 

 

14

माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनांतर्गंत योजना)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती.

 

 

16

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेत्तर योजना)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती.

 

 

18

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण (योजनांतर्गंत योजना)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण.

 

 

19

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण (योजनेंत्तर योजना)

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अधिन राहून

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण.

 

 

           
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () (xvi) नमुना ()

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे, माहितीचा अधिकार 2005

जिल्हास्तर सहा.माहिती अधिकारी, माहिती अधिकारी  अपिलीय अधिकारी.

.क्र.

विषय

सहा.माहिती अधिकारी

जनमाहिती अधिकारी/

अपिलीय अधिकारी

1

आस्थापना

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

2

सेवानिवृत्ती प्रकरणे

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

3

सेवानिवृत्ती प्रकरणे

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

4

शिक्षक / शिक्षकेत्तर

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

5

शाळा/तुकडया मान्यता

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

     श्री.संजय राऊत

6

शैक्षणिक सवलती

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

7

लेखा

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

8

उच्च माध्यमिक विभाग

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

9

तक्रार, नाव व जात

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

10

प्रशिक्षण

सबंधित कार्यासन धारक

अधिक्षक वर्ग-2

श्री.संजय राऊत

11

परीक्षा

सबंधित कार्यासन धारक

श्री.छाया पराडके, विषयतज्ञ (विज्ञान)

श्री. उपशिक्षणाधिकारी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () (xii) नमुना ()

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे येथील कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गंत लाभार्थींची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

.क्र.

लाभार्थींचे नांव पत्ता

अनुदान/लाभ/यांची रक्कम/स्वरुप

निवड पात्रतेचे निकष

अभिप्राय

निरंक

या विभागामार्फत अनुदान/लाभार्थी निवड अशा योजना राबविल्या जात नाहीत.

 

 

कलम 4 (1) () (xiii) नमुना ()

             शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे येथील कार्यालयातील मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

.क्र.

परवाना धारकाचे नांव

परवान्याचा

 प्रकार

परवाना

 क्रमांक

दिनांकापासून

दिनांकापर्यंत

साधारण

अटी

परवान्याची विस्तृत माहिती

निरंक

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) () (xiv) नमुना ()

             शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे येथील कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रानीक स्वरुपात साठविलेली

माहिती प्रकाशित करणे.चालू वर्षाकरिता.

.क्र.

दस्ताऐवजाचा प्रकार

विषय

कोणत्या इलेक्ट्रनिक नमुन्यात

माहिती मिळविण्याची पध्दत

जबाबदार

व्यक्ती

निरंक

 

 

कलम 4 (1) () (xv) नमुना ()

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात विकास शाखेच्या सुविधांचा .

.क्र.

सुविधेचा प्रकार

वेळ

कार्यपध्दती

ठिकाण

जबाबदार व्यक्ती / कर्मचारी

तक्रार निवारण

1

शिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी यांची भेट घेणे

कार्यालयीन

 वेळेत

कार्यालयीन कामाच्या दिवशी (सार्वजनिक सुट्टीचे व शासकिय कामासाठी दौऱ्यांचे दिवस वगळून)

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालय, जिल्हा परिषद ठाणे.

संबंधित कार्यासन अधिकारी / कर्मचारी

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

 

 

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल    

 

 

.

क्र.

अधिकारी /                                                                    कर्मचा-यांचे नांव

पदनाम

लेवल

एकूण मुळ  वेतन

1

श्रीमती ललिता दहितुले

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

एस - 20

69000

2

श्री.भाऊराव मोहिते

उप शिक्षणाधिकारी

एस_17(13)

68000

3

श्री.संदिप पाटील

उप शिक्षणाधिकारी

एस_17(13)

68000

4

श्री.संजय राऊत

अधिक्षक (माध्यमिक( वर्ग-2

एस_14(8)

47500

5

श्री.छाया पराडके

सहा.शि..नि.

एस_15(13)

59600

6

श्री.पी बी कसबे

वरिष्ठ लिपिक

एस_8(18)

42200

7

श्री.एन एस नगराळे

वरिष्ठ लिपिक

एस_8(18)

42200

8

श्री.आजमल पांडुरंग राठोड

सहायक प्रशासन अधिकारी

एस - 14

56800

9

श्रीम.उज्वला अनुप टिकेकर

कनि.प्रशा.अधि.

एस - 13

42300

10

श्रीम.वर्षा एस सोनटक्के

वि.अ.(शिक्षण)

एस - 17

76500

11

श्रीम.निता दिलीप चव्हाण

वरिष्ठ सहायक

एस - 14

56800

12

श्री.निलेश श्रीराम मुटके

वरिष्ठ सहायक

एस - 8

41000

13

श्री.साईनाथ रघुनाथ पवार

वरिष्ठ सहायक

एस - 8

27100

14

श्री.सुधीर तुकाराम घोलप

वरिष्ठ सहायक

एस - 13

39900

15

श्री.दिपक सुर्यभान पाटील

कनिष्ठ सहायक

एस - 8

35300

16

श्रीम.सोनाली भगवान शेवाळे

कनिष्ठ सहायक

एस - 8

35300

17

श्री.रविकांत कुंडलिक साटपे

कनिष्ठ सहायक

एस - 6

34000

18

श्रीम.विभावरी विकास वेखंडे

कनिष्ठ सहायक

एस - 8

34300

19

श्री.निलेश बबन भांगे

कनिष्ठ सहायक

एस - 6

26000

20

श्री.हेमंत शांताराम भोईर

कनिष्ठ सहायक

एस - 8

28700

21

श्री.राजकुमार शंकर कुसाळकर

वाहनचालक

एस - 9

49000

22

श्रीम.दिपाली मंगेश शिवलकर

शिपाई

एस - 3

25000

23

श्रीम.नम्रता निवृत्ती भेरे

शिपाई

एस - 3

24300

24

श्रीम.छाया दामोदर आगिवले

शिपाई

एस - 3

23600

25

श्री.गणेश यमना जोशी

शिपाई

एस - 8

37500

26

श्री.गणेश गजानन गायकर

शिपाई

एस - 3

23600

 

 

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

कर्मचा-याचे नाव

कार्यासन

विषय क्रं

विषयाचे नाव

श्री.एन.व्ही. नगराळे, वरीष्ठ लिपिक

आस्थापना - 1

1

राज्यस्तरीय अधिकारी व कर्मचारी आस्थापना

2

शासकिय अंदाजपत्रक

3

मा विभा शि उपसंचालक प्राप्त तरतुद कामकाज,

4

मा विभा शि उपसंचालक प्राप्त स्टेशनरी खरेदी

5

मा.शिक्षणाधिकारी यांचे वाहनाची  देयके

6

दुरध्वनी बिल

7

 लाईट बिल

8

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता मनपा ठाणे

9

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता  ठाणे

10

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार  ठाणे

11

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन  ठाणे

12

अनुकंपा प्रकरणे , ठाणे

13

शालार्थ प्रणाली बाबत , ठाणे

14

मा.न्यायालयीन प्रकरणे ठाणे

15

सांकेतांक क्रमांक ठाणे

16

मंडळ मान्यता ठाणे

17

प्रथम मान्यता ठाणे

18

पुर्नमान्यता व कायम मान्यता ठाणे

19

आपले सरकार तक्रारी ठाणे

20

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण ठाणे

21

मा.न्यायालयीन कामकाज ठाणे

22

बिंदुनामावली तपासणे ठाणे

23

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज. ठाणे

श्री.पी.बी. कसबे, वरिष्ठ लिपिक

आस्थापना -2

1

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता  शहापूर

2

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता   शहापूर

3

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार  शहापूर

4

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन शहापूर

5

अनुकंपा प्रकरणे  शहापूर

6

शालार्थ प्रणाली बाबत  शहापूर

7

मा.न्यायालयीन प्रकरणे शहापूर

8

सांकेतांक क्रमांक  शहापूर

9

मंडळ मान्यता  शहापूर

10

प्रथम मान्यता  शहापूर

11

पुर्नमान्यता व कायम मान्यता शहापूर

12

आपले सरकार तक्रारी  शहापूर

13

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण  शहापूर

14

मा.न्यायालयीन कामकाज  शहापूर

15

बिंदुनामावली तपासणे  शहापूर

16

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज शहापूर

17

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता  नवी मुंबई

18

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता नवी मुंबई

19

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार  नवी मुंबई

20

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन नवी मुंबई

21

अनुकंपा प्रकरणे  नवी मुंबई

22

शालार्थ प्रणाली बाबत  नवी मुंबई

23

मा.न्यायालयीन प्रकरणे नवी मुंबई

24

सांकेतांक क्रमांक  नवी मुंबई

25

मंडळ मान्यता  नवी मुंबई

26

प्रथम मान्यता  नवी मुंबई

27

पुर्नमान्यता व कायम मान्यता नवी मुंबई

28

आपले सरकार तक्रारी  नवी मुंबई

29

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण  नवी मुंबई

30

मा.न्यायालयीन कामकाज  नवी मुंबई

31

बिंदुनामावली तपासणे  नवी मुंबई

32

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज नवी मुंबई

33

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता  मिरा भाईंदर

34

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता मिरा भाईंदर

35

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार मिरा भाईंदर

36

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन मिरा भाईंदर

37

अनुकंपा प्रकरणे  मिरा भाईंदर

38

शालार्थ प्रणाली बाबत  मिरा भाईंदर

39

मा.न्यायालयीन प्रकरणे मिरा भाईंदर

40

सांकेतांक क्रमांक  मिरा भाईंदर

41

मंडळ मान्यता  मिरा भाईंदर

42

प्रथम मान्यता  मिरा भाईंदर

43

पुर्नमान्यता व कायम मान्यता मिरा भाईंदर

44

आपले सरकार तक्रारी  मिरा भाईंदर

45

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण  मिरा भाईंदर

46

मा.न्यायालयीन कामकाज  मिरा भाईंदर

47

बिंदुनामावली तपासणे  मिरा भाईंदर

48

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज मिरा भाईंदर

श्रीम.एन.डी. चव्हाण वरिष्ठ सहाय्य्क

कार्यासन - 1

1

विद्यार्थ्थांचे नाव/आडनाव/जन्मतारीख  बदल नवी मुंबई

2

विद्यार्थ्थांचे नाव/आडनाव/जन्मतारीख  बदल मिरा भाईंदर

3

विद्यार्थ्थांचे नाव/आडनाव/जन्मतारीख  बदल अंबरनाथ

4

विद्यार्थ्थांचे नाव/आडनाव/जन्मतारीख  बदल शहापुर

5

स्कुल बस/परिवहन समिती

6

गुणवत्ता कक्ष/कल चाचणी

श्री.एस.टी. घोलप,वरीष्ठ सहाय्यक

कार्यासन - 2

1

सर्व उच्च माध्यमिक शाळांचे मुंल्याकन

2

कार्यालयीन माहिती अधिकार

3

मराठी भाषा फाऊंडेशन

4

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता मनपा कल्याण डोंबिवली

5

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता  कल्याण डोंबिवली

6

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार  कल्याण डोंबिवली

7

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन कल्याण डोंबिवली

8

अनुकंपा प्रकरणे कल्याण डोंबिवली

9

शालार्थ प्रणाली बाबत कल्याण डोंबिवली

10

मा.न्यायालयीन प्रकरणे कल्याण डोंबिवली

11

सांकेतांक क्रमांक कल्याण डोंबिवली

12

मंडळ मान्यता कल्याण डोंबिवली

13

प्रथम मान्यता कल्याण डोंबिवली

14

पुर्नमान्यता व कायम मान्यता कल्याण डोंबिवली

15

आपले सरकार तक्रारी कल्याण डोंबिवली

16

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण कल्याण डोंबिवली

17

मा.न्यायालयीन कामकाज कल्याण डोंबिवली

18

बिंदुनामावली तपासणे कल्याण डोंबिवली

19

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज. कल्याण डोंबिवली

20

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता  भिवंडी ग्रामीण

21

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता   भिवंडी ग्रामीण

22

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार  भिवंडी ग्रामीण

23

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन

24

अनुकंपा प्रकरणे  भिवंडी ग्रामीण

25

शालार्थ प्रणाली बाबत  भिवंडी ग्रामीण

26

मा.न्यायालयीन प्रकरणे  भिवंडी ग्रामीण

27

सांकेतांक क्रमांक  भिवंडी ग्रामीण

28

मंडळ मान्यता  भिवंडी ग्रामीण

29

प्रथम मान्यता  भिवंडी ग्रामीण

30

पुर्नमान्यता व कायम मान्यता  भिवंडी ग्रामीण

31

आपले सरकार तक्रारी  भिवंडी ग्रामीण

32

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण  भिवंडी ग्रामीण

33

मा.न्यायालयीन कामकाज  भिवंडी ग्रामीण

34

बिंदुनामावली तपासणे  भिवंडी ग्रामीण

35

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज. भिवंडी ग्रामीण

36

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता  भिवंडी ग्रामीण

37

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता   भिवंडी ग्रामीण

38

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार  भिवंडी ग्रामीण

39

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन भिवंडी ग्रामीण

40

अनुकंपा प्रकरणे  भिवंडी ग्रामीण

41

शालार्थ प्रणाली बाबत  भिवंडी ग्रामीण

42

मा.न्यायालयीन प्रकरणे  भिवंडी ग्रामीण

43

सांकेतांक क्रमांक  भिवंडी ग्रामीण

44

मंडळ मान्यता  भिवंडी ग्रामीण

45

प्रथम मान्यता  भिवंडी ग्रामीण

46

पुर्नमान्यता व कायम मान्यता  भिवंडी ग्रामीण

47

आपले सरकार तक्रारी  भिवंडी ग्रामीण

48

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण  भिवंडी ग्रामीण

49

मा.न्यायालयीन कामकाज  भिवंडी ग्रामीण

50

बिंदुनामावली तपासणे  भिवंडी ग्रामीण

51

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज. भिवंडी ग्रामीण

श्री.एन.एस.मुटके, वरिष्ठ सहायक

कार्यासन 6

1

माध्य./उच्च माध्य, 10 वी 12 वी परिक्षा,  निकाल

2

DED,TET,परिक्षा संबधित कामकाज

3

एस.एस.सी.बोर्डाच्या नं. 2 च्या स्वाक्षरी कामकाज

4

शाळा हस्तांतरण व स्थलांतरण कामकाज

5

मुल्यांकन (शाळा, तुकडी)

6

खाजगी शाळांचे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सर्व कामकाज

7

पटपडताळणी

8

माध्यमिक शाळा/तुकडयांचे मुल्यांकन,टप्पा अनुदान,अतिरिक्त तुकडी व वाढीव तुकडी मंजूरी बाबत सर्व कामकाज

9

शिक्षक,शिक्षकेत्तर वैयक्तिक मान्यता  मुरबाड

10

पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक मान्यता मुरबाड

11

मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार मुरबाड

12

अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन मुरबाड

13

अनुकंपा प्रकरणे मुरबाड

14

शालार्थ प्रणाली बाबत  मुरबाड

15

मा.न्यायालयीन प्रकरणे मुरबाड

16

सांकेतांक क्रमांक  मुरबाड

17

मंडळ मान्यता मुरबाड

18

प्रथम मान्यता  मुरबाड

19

पुर्नमान्यता व कायम मान्यता मुरबाड

20

आपले सरकार तक्रारी  मुरबाड

21

 पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण  मुरबाड

22

मा.न्यायालयीन कामकाज  मुरबाड

23

बिंदुनामावली तपासणे  मुरबाड

24

अल्पसंख्याक आयोग सर्व कामकाज मुरबाड

श्री.एस.आर.पवार, वरिष्ठ सहायक

आवक टपाल

1

आवक  टपाल

2

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रती स्वाक्षरी

श्री.डी एस पाटील, कनिष्ठ सहायक

प्रशासन - 1

1

महाराष्ट्र स्वंय अर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियम) अधिनियम 2012 बाबत सर्व कामकाज

2

मा.आमदार व खासदार यांचे निधीबाबत सर्व कामकाज

3

विविध मान्यता प्राप्त शिक्षक/शिक्षकेत्तर यांच्या संघटना विषयक कामकाज

4

विद्यार्थ्थांचे प्रवेश व त्या बाबत तक्रारी विषयक कामकाज

5

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा/स्थायी समिती/शिक्षण समिती बाबत कामकाज

6

NPS बाबत कामकाज

7

निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी कामकाज

8

मा.शिक्षणाधिकारी(माध्य.) यांचे स्विय सहाय्यक

श्रीम.एस बी शेवाळे, कनिष्ठ सहायक

कार्यासन 3

1

सेवांतर्गत प्रशिक्षण (सेवातंर्गत 12 व 24 वर्ष)

2

सर्व  तुकडी मान्यता,

3

सर्व विषय मान्यता

4

शाळेच्या नावात बदल करणे

5

विद्यार्थ्थांच्या नाव/आडनाव/जन्मतारीख मध्ये बदल  (कल्याण-डोंबिवली)

6

जिल्हास्तरीय सर्व प्रकारचे पुरस्कार

7

राजमाता जिजाऊ योजना

8

सुटयांची यादी

9

दौड व सहल परवानगी

10

शाळा सिध्दी

11

वृक्ष लागवड

12

जल दिंडी

13

सायबर क्राईम

14

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

15

सकिर्ण

श्री.एच.एस.भोईर, कनिष्ठ सहायक

कार्यासन - 4

1

अनाधिकृत शाळा

2

पेन्शन प्रकरण व पेन्शन संबंधित न्यायालयिन प्रकरणे

3

शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सेवा प्रमाणपत्र,सेवा खंड,सेवा समाप्ती

श्री.आर.के.साटपे, कनिष्ठ सहायक

आस्थापना -3

1

विज्ञान प्रदर्शन/

2

मेळावा,विज्ञान मंच

3

,INSPIRED AWARD,

4

विज्ञान नाटयोत्सव

5

विज्ञान छंद

6

विज्ञान भवन

7

विषान विषयक सर्व कामकाज

8

पुस्तक पेढी

9

टायपिंग सेंटर  क्लासे व

10

GCC,TBC परिक्षा संबधित कामकाज

11

 इ. 5 वी / 8 वी माध्यमिक शिष्यवृत्ती

12

,NTS/MMMS परिक्षा

13

शिष्यवृत्ती परिक्षा

14

जवाहर नवोदय परिक्षा बाबत कामकाज

15

विद्यार्थ्थांच्या नाव/आडनाव/जन्मतारीख बदल  ठाणे

16

विद्यार्थ्थांच्या नाव/आडनाव/जन्मतारीख बदल  कल्याण-डोंबिवली

17

विद्यार्थ्थांच्या नाव/आडनाव/जन्मतारीख बदल भिवंडी

18

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (नैदानिक चाचणी)

19

तंबाखु मुक्त

20

समग्र शिक्षा अभियान

21

कौशल्य सेतु

22

आम आदमी

23

आधारकार्ड राट्रीय जंतनाशक व सर्व लसीकरण

24

जनता दरबार

25

सेवा हमी कायदा बाबत माहिती संकलन व कामकाज

श्रीम.व्हि.व्हि.वेखंडे, कनिष्ठ सहायक

आस्थापना - 4

1

जि.प. कर्मचारी आस्थापना

2

मा.विभागीय आयुक्त तपासणी

3

मानव विकास कार्यक्रम

4

बेटी बचाव बेटी पढाव

5

खाजगी क्लास व फी वाढीबाबत तक्रारी

6

राजीव गांधी अपघात योजना

7

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  (नैदानिक चाचणी)

8

विविध चित्रकला स्पर्धा

9

वाचन प्रेरणा दिन

 

विभागांतर्गत विविध समित्या

अ.क्र.

समितीचे नांव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवाचक पदनाम

1

निरंक

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

शिक्षण विभाग (माध्यमिक) कडील योजना :-

1. विज्ञान प्रदर्शन :-

                     विज्ञान प्रदर्शन मा. संचालकांनी जाहिर केलेल्या विषयानुसार प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी या प्रदर्शनात केली जाते.  विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीयदृष्टया सृजनशीलता प्राप्त होते.   प्रदर्शनीय वस्तू तयार करताना वेगवेगळी कौशल्ये वापरली जातात.  प्रदर्शनीय वस्तूंचा व्यवहारात उपयोग करता येतो.  विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हा परिषदेकडून रु. 1,00,000/- पर्यंत रक्कम देण्यात येते. व उर्वरित खर्च संबंधित तालुक्यातील विज्ञान शिक्षक मंडळ व सेवाभावी संघटना करत असतात.

2. विज्ञान मंच -

                       सदरची योजना विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या अधिपत्याखाली सर्व राज्यातून राबविली जाते.  या योजनेत आठवी  पास झालेले विद्यार्थी ज्यांनी गणित व विज्ञान या विषयांवर शेकडा 65%  पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत असे विद्यार्थी भाग धेवू शकतात.  यासाठी राज्य पातळीवर विज्ञज्ञरनमंच पूर्व परीक्षा घेतली जाते.  गुणवत्तेनुसार अ गट (शहरी) व ब गट (ग्रामीण) भागातून 30 व  40 विद्यार्थी निवडले जातात. या उपक्रमासाठी रक्कम 14,000/- इतकी रक्कम मा.संचालक महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर कडून उपलब्ध होत असते.

3. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) -

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना  हि केंन्दशासन पुरस्कृत योजना असुन ई.8 वी अखेर आर्थीक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विदयार्थ्यांचा शोध घेऊन बुध्द‍िमान विदयार्थ्यांना सर्वात्तम शिक्षण मिळावे यासाठी   आर्थिक सहाय्य केले जाते.

4. शालेय पोषण आहार योजना -

                                    शालेय पोषण आहार योजना ही 1 ली ते इ.5 वी प्राथमिक व इ.6 वी ते इ.8 वी अप्पर प्राथमिक अशा दोन स्तरावर राबविली जाते. सदर योजना ही मध्यान्ह भोजन योजना असून अनुदानित सर्व शाळांना इ.1 ली ते इ.8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो.

5. खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गंत अनुदानित शाळांना संगणक पुरवठा योजना.

                                    सदरची योजना ही मा.खासदार व मा.आमदार यांच्या निधीतून राबविण्यात येते.

6. मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे मानव विकासावर आधारीत योजना राबविणे.-  महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.माविमि-2010/प्र.क्र.81/ का.1418, मंत्रालय, मुंबई 32. दि.19 जुलै 2011 नुसार मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारीत योजना राबविणे या योजनेंतर्गंत ठाणे जिल्हयातील एकूण अनुक्रमे, शहापूर  व मुरबाड या तालुक्यांमध्ये सदरची योजना  राबविण्यात येत आहे. सदरच्या योजनेमध्ये शासननिर्णयाप्रमाणे खालील विषय समाविष्ठ करणेत आलेले आहेत.

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

.क्र.

विषय

दस्ताऐवजांचाप्रकार

प्रमुख बाबींचा तपशील

सुरक्षितठेवण्याचाकालावधी

1

2

3

4

5

1

अंदाजपत्रके

लघुपाटबंधारे विभागातील विविध योजनांची अंदाजपत्रके

कायम

2

स्थायी ओदश संकलने

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

3

जडवस्तू संग्रह नोंदवही

कार्यालयीन  जड वस्तूच्या नोंदी

कायम

4

आवक नोंदवही

कार्यालयात येणा-या सर्व टपालाची नोंद

कायम

5

अग्रिम नोंदवही

कर्मचारी / अधिकारी यांनी दिलेल्या अग्रिमांच्या नोंदी

30 वर्ष

6

कामाची निविदा

लघुपाटबंधारे विभागातील विविध योजानांच्या कामाच्या निविदा

30 वर्ष

7

सेवापुस्तके

लघुपाटबंधारे विभागातील कर्मचा-यांची सेवापुस्तके

30 वर्ष

8

साठा रजिस्टर

दैनंदिनी वापरातील कार्यालयातील वस्तूंच्या नोंदी

10 वर्ष

9

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्ष

10

चौकशी अहवाल

प्रांप्त तक्रारींची चौकशी

10 वर्ष

11

कार्यविवरण / प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्ष

12

दैांदिनी

क-1

अधिका-याच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्ष

13

संभाव्य फिरती कार्यक्रम

क-1

अधिका-याचे संभाव्य दौ-याबाबत

5 वर्ष

15

नियतकालिके

क-1

मासिक / त्रैमासिक / वार्षिक प्रगती अहवाल

5 वर्ष

 

 

 

 

 

 

नागरीकांची सनद अनुसूची

नागरीकांची सनद

 

अंदाजपत्रक

सदरची बाब ही मुख्यलेखा वित्त अधिकारी यांच्याशी निगडीत आहे.

झालेल्या सभांचे इतिवृत्त

शिक्षण माध्यमिक विभाग हे खाजगी माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळा असल्याने सभाचे इतिवृत्त हे संस्था स्तरावर आहे.

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

अ.क्र.

विभागांची नांव व पत्ता

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक

ईमेल

1

शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे

022- 25375526

eosecondarythane2014@gmail.com

 

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

अ.क्र.

कर्मचा-याचे नांव

कोणत्य जि.प.कडुन येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावुन घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे काय?

शेरा

1

निरंक

 

यशोगाथा

छायाचित्र दालन