1
|
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
|
1. प्राथमिक शाळा तपासणी, मान्यता
2. सर्व शिक्षा अभियान नियंत्रण
3. वेतन पथक नियंत्रण
4. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाबाबत आहरण व संवितरण
5. शिक्षण विभागाकडील आस्थापनाविषयक सर्व बाबी व आर्थिक बाबी यावर नियंत्रण व निर्णय देण्यास सक्षम प्राधिकारी
6. शिक्षण विभागाकडे असलेल्या सर्व कामकाजाविषयी संनियंत्रण व मार्गदर्शन
|
अतितात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी सकाळी .
तातडीच्या स्वरुपाच्या फाईल शक्यतो 04 दिवसात
अन्य विभागाशी संबंधीत फाईल 45 दिवस
दुस-या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठविण्याची आवश्यक्ता असलेल्या फाईल 3 महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येईल व आवश्यक्ती कार्यवाही करण्यात येईल
|
|
2
|
उप शिक्षणाधिकारी आस्था
|
1. आस्थापना व लेखा विषयक बाबींवर पर्यवेक्षण
करणे व अभिप्राय नोंदवणे
2. प्रशिक्षण व परीक्षा याबाबत मुदतीत कार्यवाही करणे
|
वरील प्रमाणे
|
|
3
|
उप शिक्षणाधिकारी योजना
|
1. शिक्षण विभागाकडील सर्व योजनांचे पर्यवेक्षण करणे
व अभिप्राय नोंदविणे.
2. प्रशिक्षण व परीक्षा याबाबत मुदतीत कार्यवाही करणे
|
वरील प्रमाणे
|
|
4
|
लेखाधिकारी
|
1. शालेय पोषण आहार योजना
2. अनुदान मागणी व वाटप
3. अनुदान निर्धारण
4. लेखापरीक्षण
5. अंदाजपत्रक
6. लेखा विषयक अनुषंगिक कामे इ. बाबींवर अभिप्राय देणे
|
वरील प्रमाणे
|
|
5
|
अधिक्षक (वर्ग २)
सारासे
|
-
जिल्हा परिषद खाजगी शाळांच्या आस्थापनाविषयक व प्रशासकीय बाबींचे पर्यवेक्षण व संनियंत्रण ठेवणे.
-
खाजगी शाळांच्या मान्यतेच्या प्रस्तावांची छाननी करणे.
-
माहिती अधिकारांतर्गत अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.
|
वरील प्रमाणे
|
|
6
|
अधिक्षक (वर्ग २)
शालेय पोषण आहार
|
1. शालेय पोषण आहार योजनेचे पर्यवेक्षण, योजनेच्या सबंधित सभेबाबत समन्वय, योजनेची प्रभावी व विहित मुदतीत अंमलबजावणी, अनुदान वितरण इ. बाबत अभिप्राय नमूद करणे व मासिक आढावा घेणे.
|
वरील प्रमाणे
|
|
7
|
सहाय्यक प्रशासन अधिकारी
|
-
कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या नस्तींवर शासन निर्णय व
नियमावलीप्रमाणे अभिप्राय देणे.
2. शिक्षण विभागाकडील पर्यवेक्षण
|
वरील प्रमाणे
|
|
8
|
कनिष्ठ प्रशासन अधिकारी आस्थापना
|
1. कर्मचा-याकडून प्राप्त होणा-या नस्तीवर शासन निर्णय व
नियमावलीलप्रमाणे अभिप्राय देणे
-
आस्थापनाविषयक कार्यासनांकडिल प्रलंबित निर्गतता संनियंत्रण व पर्यवेक्षण
3. कर्मचा-याची दप्तर तपासणी करणे
|
वरील प्रमाणे
|
|
9
|
कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रशासन
|
-
प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराचे शासन संदर्भ,लक्षवेधी, अनौपचारीक प्रस्ताव यावर मार्किंग करणे व नियमित टपाल वाटप निर्गतीवर नियंत्रण ठेवणे.
2. वार्षिक प्रशासन अहवाल/पंचायत राज समिती इ.सर्व संविधानिक समित्या व सभांचे कामकाजाचे संकलन करुन घेणे
3. खाते प्रमुख तपासणी तसेच विभागीय आयुक्त तपासणी मुद्यांचे पूर्ततेसाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणे.
4. कर्मचा-याची दप्तर तपासणी करणे
|
वरील प्रमाणे
|
|
10
|
कनिष्ठ प्रशासन अधिकारी
योजना व पेन्शन
|
1. कर्मचा-याकडून प्राप्त होणा-या नस्तीवर शासन निर्णय व नियमावलीलप्रमाणे अभिप्राय देणे
2. शिक्षण विभागाकडील पेन्शन, गवियो, वैद्यकीय देयके निर्गतीसाठी पाठपुरावा करणे.
3. विभागाकडिल सर्व योजनांचे नस्तीवर अभिप्राय नोंदवणे
4. कर्मचा-यांची दप्तर तपासणी करणे
|
वरील प्रमाणे
|
|
11
|
कनिष्ठ लेखा अधिकारी योजना/पेन्शन
|
1. अंदाजपत्रक
2. अनुदान मागणी व वाटप
3. अनुदान निर्धारण
4. लेखापरिक्षण
5. योजना
6. लेखा विषयक इतर अनुषंगिक कामे
|
वरील प्रमाणे
|
|
12
|
कनिष्ठ लेखा अधिकारी
आस्थापना
|
1. शिक्षकांचे निवृत्ती वेतन
2. गटविमा योजना
3. राज्य भविष्य निर्वाह निधी
4. लेखा विषयक इतर अनुषंगिक कामे
|
वरील प्रमाणे
|
|
13
|
विस्तार अधिकारी
|
-
शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी,
-
RTE नुसार पुनर्मान्यता
-
RTE नुसार 25%प्रवेश,
-
शासन संदर्भ,लक्षवेधी,
-
कोर्ट मॅटर,
-
अर्थसहाय्यित नविन शाळा
|
वरील प्रमाणे
|
.
|
14
|
विस्तार अधिकारी
|
1. आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार,
2. नियोजन 5 साठी मदत
3. मुलींची उत्कृष्ठ पटनोंदणी
4. आदर्श शाळा पुरस्कार
5. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम
6. शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी तपासणी
|
वरील प्रमाणे
|
|
15
|
विस्तार अधिकारी (अ.का.)
|
1. शालार्थ वेतन प्रणाली,
2. शाळा तपासणी नियोजन
3. सुट्टयांची यादी तयार करणे
4. सामान्य परिक्षानियोजन
5. वेतनेत्तर अनुदान नियोजन
6.विविध गुणदर्शन स्पर्धा
|
वरील प्रमाणे
|
|
|
विस्तार अधिकारी (अ.का.)
|
1. शिष्यवृत्ती परीक्षा इ.7वी
2. शिक्षक निश्चिती
3. (जि.प.शाळा) शिक्षण सेवक भरती
4. राज्य राष्ट्रीय पुरस्कार
5. सावित्री बाई फुले स्त्री शिक्षिका पुरस्कार
|
वरील प्रमाणे
|
|
16
|
विस्तार अधिकारी (अ.का.)
|
1. जि.प./खाजगी शाळा पटपडताळणी नियोजन,
2. इंग्रजी नर्सरी वर्ग, बाल चित्रकला स्पर्धा
3. क्रिडा स्पर्धा
5. स्काउट व गाईड
7. टप्पा अनुदान
|
वरील प्रमाणे
|
|
17
|
सांख्यिकी सहाय्यक
|
रिक्त पद
|
|
|
18
|
आस्थापना-1
|
1. वर्ग-3 वर्ग-4 कर्मचा-यांची संपूर्ण आस्थापना
2. वर्ग-3 व वर्ग-4 यांची वेतन देयके तयार करणे
3. कर्मचा-यांची प्रवास देयके/वैद्यकिय देयके करणे
4. कर्मचा-यांची पेन्शन प्रकरण तयार करणे
5. कर्मचारी जादा वयोमर्यादा अट शिथिल करणे
6.वर्ग-3 व वर्ग4 चे गोपनीय अहवाल पुनर्विलोकन व जतन करणेसाठी
सादर करणे. मत्ता व दायित्व जतन करणे
7.सेवार्थ वेतन प्रणाली (जिल्हा स्तर) अनुषंगिक कामकाज
|
वरील प्रमाणे
|
|
|
आस्थापना-2
|
1. वर्ग-1 व वर्ग-2 व मुख्याध्यापक कन्या शाळा/बी जे हायस्कूल
शापोआ अधिक्षक व सां. सहा यांची आस्थापना व वेतन देयके तयार
करणे.
2.सेवापुस्तक नोंदी,रजा,वार्षिक वेतनवाढ स.वेतन आयोग
3.चारमाही,आठमाही,अकरामाही अंदाजपत्रक मुंबई येथे सादर करणे.
4.मासिक दैनंदिनी,संभाव्य फिरती कार्यक्रम.
वाहन लॉगबुक व हिस्ट्रीशीट नोंदी ठेवणे, वाहन दुरुस्ती देयके सादर
करणे.
5.वेतनाचा मासिक खर्चाचा अहवाल मा.महालेखाकार मुंबई
कार्यालयाशी झालेल्या खर्चाचा ताळमेळ घेणे.
6.सेवानिवृत्त पेन्शन प्रकरण तयार करणे,त्या अनुषंगाने लाभ.
|
वरील प्रमाणे
|
|
19
|
आस्थापना-3
|
1. विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदविधर शिक्षक यांची पदोन्नती, बदल्या, जेष्ठता सूची तयार करणे.
3. सेवा खंड क्षमापनाचे प्रस्ताव छाननी करुन सादर करणे.
4. जादा वयोमर्यादा अट शिथिल करणे.
5. गोपनीय अहवाल
6.विस्तार अधिकारी रोष्टर नोंदवही.
7.विस्तार अधिकारी रिक्त पदांबाबत माहीती,कोर्टकेस बाबत कामकाज
8.वि.अ.निलंबन कामकाज,मासिक प्रगती अहवाल पाठविणे.
9.कार्यासन संदर्भात माहीती अधिकार,संकीर्ण पत्रव्यवहार.
10. पदविधर वेतनश्रेणी लागू करणे.
|
वरील प्रमाणे
|
|
21
|
आस्थापना-4
|
1. प्राथमिक शिक्षक नेमणूका
2. शिक्षक सेवक व प्राथमिक शिक्षकंना सेवेत कायम करणे
3. प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली
4.शिक्षक निश्चिती
5. प्राथमिक शिक्षक जेष्ठता यादी
6. अनुशेष माहितीचे एकत्रिकरण.
7. परदेशात जाण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र.
8. उच्च शिक्षणासाठी परवानगी.
9. सेवाखंड क्षमापनाचे प्रस्ताव छाननी करुन सादर करणे.
10.जादा वयामर्यादा अट शिथिल करणे.
|
वरील प्रमाणे
|
|
22
|
आस्थापना-5
|
1. विभागीय चौकशी प्रकरणे
2. निलंबित चौकशी प्रकरणे
3. अनधिकृत गैरहजेरी पकरणे
4. अपिल चौकशी प्रकरणे
5. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेबाबत प्रस्ताव
|
वरील प्रमाणे
|
|
23
|
आस्थापना-6
|
1. चट्टोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्तार तयार करणे
2. वेतन समानिकरण
3. सर्व प्रकारची तक्रार प्रकरणे
4. विशेष रजा मंजूरीस्तव प्रस्ताव तयार करणे
5. 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीची रजा प्रस्ताव मंजूरीस्तव सादर
करणे
6.सेवेचा दाखला देणे.
7.निवडश्रेणी मंजूर करणे,पत्राव्दारे डी.एड.
8.प्राथमिक शिक्षकांचा राजीनामा मंजूर करणे
9.प्रतिस्वाक्षरी
10जि.प.प्राथ.शाळेतील विदयार्थ्यांच्या नाव/आडनाव/
जात/जन्मतारीख बदल.
11.जि.प.कडून म.न.पा.,न.पा.येथे शिक्षकांची सेवा वर्ग.
|
वरील प्रमाणे
|
|
25
|
लेखा शाखा
|
1. मा.संचालक पुणे यांचेकडून मागणी व वितरण
2. जिल्हा परिषेच्या शिक्षण विभागाचा लेखा ठवणे
3. ताळमेळ घेणे व खर्चाचा अहवाल पाठविणे,अनुदान निर्धारण.
4. जिल्हा परिषद व शसकिय निधीचे मुळ सुधारीत
चारमाही आठमाही अकरामाही अंदाजपत्रक तयार करणेे
5. मत्स्यव्यवसाय व लेखाशिर्षाचे मुळ चारमाही/व
आठमाही/अकरामाही अंदाजपत्रक तयार करणे.
6. गटस्तरावर मागणी पूर्ण करण्यासाठी कोषागरातून
रक्कम आहरीत करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.
7. रोखपाल, आर्थीक बाबींचे सर्व व्यवहार
8. लेखा परिक्षण अहवाल पूर्तता
9. अनुदान खर्चाची विनियोग प्रमाणपत्रे
5. भार/अधिभार प्रकरणे
|
वरील प्रमाणे
|
|
28
|
प्रा.स-1
|
1. खाजगी प्राथमिक शाळा वेतनेत्तर अनुदान
2. अनधिकृत खाजगी प्राथमिक शाळा
3. टप्पा अनुदान
4. अनधिकृत शाळा परिक्षा
5. प्राथमिक शाळेच्या वार्षीक सुट्टयाचे नियोजन
6. वार्षिक परिक्षा
7.खाजगी प्राथ.शाळा बिंदूनामावली तपासणे.
8.खाजगी प्राथ.शाळा संख्यानिश्चिती व अनुसुची मंजुरी
9.खाजगी प्राथ.शाळा 20 % मुल्यांकन प्रस्ताव छाननी.
10.खाजगी प्राथ.पदौन्नती प्रस्ताव
11.खाजगी प्राथ.तक्रारी व चौकशी प्रकरण,सेवाखंड वय क्षमापन.
12.खजगी शाळेतील वैदयकीय देयके.
|
वरील प्रमाणे
|
|
29
|
प्रा.स -2
|
1. नवीन प्राथमिक खाजगी शाळा उघडणेबाबत प्रस्ताव न.पा./ म.न.पा. सहित
2. परवानगी मिळालेल्या नवीन खाजगी प्राथमिक शाळांची अंतिम परवानगी तपासणी
3. अंतिम परवानगी मिळालेल्या नवीन खाजगी प्राथमिक शाळांची तपासणी
4. खाजगी प्राथमिक शाळांना प्रथम मान्यता देणे
5. खाजगी पूर्व प्राथमिक शाळांना मान्यता देणे व अनुदान देणे
6. खाजगी प्राथमिक शाळांना वर्ग तुकडी मान्यता देणे
7. 5 वी व 8 वी चा वर्ग सुरू करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र. अल्पसंख्यांक प्रमाणपत्र प्रस्ताव
8.खाजगी प्राथ.शाळा पट पडताळणी, स्थलांतर हस्तांतरण
9.आर.टी.ई पुर्नमान्यता, आर.टी.ई प्रतिपूर्ती
|
वरील प्रमाणे
|
|
30
|
प्रा.स-5
|
1. जि प निधीतून प्रा. शाळा दुरुस्ती
2. 4% सादिल अंतर्गत प्रा. शाळा दुरुस्ती
3. जि.प. शाळांना संरक्षक भिंत बांधणे/शााळा भाडे
4. अतिवृष्टी जि. प. शाळा दुरुस्ती पत्रव्यवहार
5. उर्वरीत वैज्ञानिक विकास मंडळाअंतर्गत वर्ग खोल्या बांधकाम
6. माजी शासकिय इमारत बांधकाम व दुरुस्ती
7. बी.जे.कन्या शाळा मैदान भाडयाने देणेबाबत पत्रव्यवहार
8. उर्वरीत वैज्ञानिक विकास मंडळाअंतर्गत वर्ग खोल्या बांधकाम
9. स्वच्छतागृह बांधकाम
10. भांडार नोंदी, अपंग वाहन भत्ता, सादिल बिले, टेलिफोन, विद्युत देयके इ. समिती सभा अध्यक्षांचे मानधन,घरभाडे देयके व अन्य सादिल देयके तयार करुन सादर करणे.
|
वरील प्रमाणे
|
|
31
|
पेन्शन-1
|
1. प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची सेवानिवृत्ती वेतनप्रकरणे
2.मुख्याध्यामक/कें.प्र./विस्तार अधिकारी/ता.मास्तर नियमीत सेवानिवृत्ती प्रकरणे.
3.सेवानिवृत्ती मासिक अहवाल 5 व20 तारखेचा रिपोर्ट तयार करणे,
4.पुढील 6 महात व पुढील 5 वर्षात सेवा निवृत्त होणा-या प्रा.शि./ मुख्या./ कें.प्र./वि.अ./ता.मा.यादी प्रसिध्द करणे.
5.मंजूर प्रकरणांचे पेन्शन आदेश तयार करणे.
6. सुधारीत पेन्शन प्रकरणे
7.सेवानिवृत्तीचे प्रगती अहवाल तयार करणे
8.पेन्शन संघटना विविध तक्रारी प्रकरणंचा निपटारा करणे.
|
वरील प्रमाणे
|
|
33
|
पेन्शन-2
|
1. वर्ग-3 गटविमा योजना प्रकरणे तालुकास्तरावरील
2. भविष्य निर्वाह निधी प्रकरणे
3. थकित देयके (प्री ऑडीट)
4. ठेव संलग्न योजना
5. 19-निवृत्ती वेतन-चारमाही आठमाही अंदाजपत्रक तयार करणे
6. शिक्षण समिती सभा
7. वैद्यकिय देयके/वैद्यकिय अग्रिम प्रस्ताव मंजूर करणे
|
वरील प्रमाणे
|
|
36
|
नियोजन- 2
|
1. इ.1 ली ते 4 थी मधील शाळेत जाणा-या दुर्बल घटकातील मुलींना
उपस्थिती भत्ता
2. ब स्टेटमेंट मंजूरी मान्यताप्राप्त अनु. विनाअनु. सर्व खाजगी प्राथमिक
शाळांची बिले
3. जि.प. शाळा नैसर्गिक वाढीच्या वर्गाना मंजूरी देणे
4. शाळा नसलेल्या खेडयात शाळा उघडणे
5. राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजना
6. राष्ट्रीय/राज्य पुरस्कार
7. 5 वी ते 7 वी अल्पसंख्याक दियार्थ्यांना उपस्थिती प्रात्साहन भत्ता.
9. जि.प.शाळेतील सेमी इंग्रजी प्रस्ताव.
10 अपंग वाहन भत्ता
11.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस जोडून बालवाडया उघडणे
12. जिल्हा परिषद योजना मान्य तरतूद वितरण अंमलबजावणी
13. शिक्षक दिन
14. विविध स्पर्धा किडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, बालचित्रकला स्पर्धा
15. विस्तार अधिकारी प्रशिक्षण (जिल्हा स्तरीय)
16. मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी,आदर्श गाव,ध्वजदिन निधी, बालवाडीताई प्रशिक्षण,सावित्रीबाई फुले महिला कार्यकर्ती पुरस्कार,
17.बुलबुल योजना,विदयालयांना सहामाई वार्षिक अनुदान.
|
वरील प्रमाणे
|
|
37
|
नियोजन-6
|
1. शाळा तपासणी नियोजन व पुर्तता
2.संकीर्ण, सर्व संघटनांचा पत्रव्यवहार, बैठका नियोजन, इतिवृत्त व अनुपालन
3. विस्तार अधिकारी यांना कामकाजात सहाय्य करणे
4. वार्षिक प्रशासन अहवाल तयार करुन समितीची मान्यता घेणे
5. शासनाच्या सर्व संवीधानिक समित्या माहिती संकलन
6. कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी नियोजन व पुर्तत्ता
7. जिल्हास्तरावरील सर्व सभांचे माहिती संकलन
|
वरील प्रमाणे
|
|
38
|
नियोजन-7
|
-
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणे, न.पा./ मनपा कडे बदली व हस्तांतरण
-
जिल्हांतर्गत शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदल्या.
-
तालुकास्तरीय तपासणीचे नियोजन व मुद्ये पूर्तता
-
न्यायालयीन प्रकरणे संकलन व वकील फी अदा करणे
-
निरिक्षण टिपणी पूर्तता संकलन करणे (विभागीय आयुक्त कार्याल, शिक्षण आयुक्त कार्यालय, मुकाअ कार्यालय व अन्य)
|
वरील प्रमाणे
|
|
39
|
आवक विभाग
|
1.टपाल आवक नोंदणी ,एकत्रित वर्कशिट गोषवारा
2.संदर्भ पुर्तता क्र.घेवून रजिष्टरला निकाली काढणेबाबत कामकाज.
|
वरील प्रमाणे
|
|
40
|
शालेय पोषण आहार
|
1. मासीक/त्रैमासीक खर्चाचा अहवाल तयार करणे
2. चारमाही/आठमाही/अकरामाही अंदाजपत्रक तयार करणे
3. अंतिम ताळमेळ तयार करणे
4. मनपा/नपा उपयोगिता प्रमाणपत्र तयार करणे
5. 30 सष्टेंबर पटसंख्या अहवाल तयार करणे
6. भांडी/वजनकाटे खरेदी अहवाल तयार करणे
7. वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
8.सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
9. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी
|
वरील प्रमाणे
|
|