बांधकाम विभाग

प्रस्तावना

  1. प्रस्तावना

    1. बांधकाम विभाग अंतर्गत  1) अंबरनाथ 2) भिवंडी 3) कल्याण 4) मुरबाड 5) शहापूर या पाच तालुक्यांचा समावेश असून मुख्यालय ठाणे येथे आहे.
    2. बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारातील रस्ते व इमारतीची बांधकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. त्याच बरोबर जि.प.अंतर्गत असणाऱ्या इतर विभागाकडुन प्रशासकीय मान्यता घेऊन उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या निधीतून विभागाच्या इमारतीचे बांधकामे व अस्तित्वातील इमारतीचे दुरुस्तीइ. कामे केली जातात. या करीता प्रत्येक तालुक्यात एक बांधकाम उपविभाग कार्यरत आहे.
    3. जिल्हा परिषदेतील इमारती व बांधकाम बाबत नियंत्रण व तांत्रिक सल्ला व कामांची अंमलबजावणीचे काम कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांचे असते.
    4. कार्यकारी अभियंता हे बांधकाम विभागाचे प्रमुख असतात व त्यांचे अधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यात एक उपविभागीय अभियंता असतो. त्यांची नेमणुक शासनाच्या बांधकाम विभागाकडून केली जाते. तालुका स्तरावरील उप विभागीय कार्यालय हे कनिष्ठतम कार्यालय आहे. जिल्हा परिषद बांधकाम मार्फत केल्या जाणा-या विविध योजनांच्या बांधकामाची सर्व प्राथमिक माहिती या स्तरावर उपलब्ध होऊ शकते.
    5. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर प्रशासकीय नियंत्रण ग्राम विकास विभागाचे असते.
    6. जिल्हयातील खनिज कर्म मुळे बाधीत झालेल्या रस्ता / इमारती सुधारणा कामा करीता निधी महाराष्ट्र खनिज कर्म विकास निधीतुन शासनाकडुन जिल्हा परिषदेस मिळतो.
    7. वित्त आयोग मार्फत ग्रामिण भागातील रस्ते व गावअंतर्गत रस्त्यां करीता निधी जिल्हा परिषदेला दिला जातो.
    8. एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प  विभागाकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी भागातील रस्ते व इमारतीं करीता स्वतंत्र निधी  उपलब्ध होवून कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद  बांधकाम मार्फत काम करण्यात येते.
    9. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कामे व कर्तव्ये
    1. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अखत्यारातील जि.प.मालकीच्या व शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या इमारतींचे बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे.
    2. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करीता असतात. या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती करीता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत नियतव्यय प्राप्त होतो.
    3. जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडुन उदा. 1) आरोग्यविभाग  2) पशुसंवर्धन विभाग  3) समाजकल्याण  4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभाग व 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वात असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.
    4. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (बाहय भागांचा विकास ) क्षेत्रातील 1) भिवंडी  ) कल्याण  4) अंबरनाथ यातालुक्यातील ग्रामिण भागाचा समावेश आहे. या भागातील रस्ते सुधारणे कामा करीता तसेच ‌गावातील मुलभूत सुविधासुधारणा व विकास कामाकरीता सदर प्राधिकरणा मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो.

     

     

    जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत मुख्यत: करुन खालीलविविध प्रकारची कामे करण्यात येतात.

    • जिल्हा परिषद अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतुन नविन रस्त्यांची, लहान पुलांची, विविध स्वरुपांच्या इमारतीची बांधकामे करणे
    • जिल्हा परिषद बांधकाम विभाग अस्तित्वात असलेल्या रस्ते, पूल, मोऱ्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे.
    • अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनामध्ये पुर्नवसनाची कामे करणे.
    • जिल्हा परिषद विश्रामगृह आरक्षित करणे.
    • जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्याकडेस खाजगी संस्था,कारखाने, पेट्रोलपंप इत्यादी बांधकामा बाबींची छाननी करुन त्यांना "नाहरकत परवानगी" प्रमाणपत्र देणे.
    • जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्याच्या व इमारतींच्या बाजूस अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे.

     

विभागाची संरचना

बांधकाम विभाग

संरचना

 

       
 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

 
   

 

 

 

 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

 

                                                                                                                       

 

 

 
 

 

 

 

 

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग,

जिल्हा परिषद ठाणे

 

                                                                             

 

 
 

 

 

 

                                                                                       

उपअभियंता, उपविभाग अंबरनाथ

उपअभियंता, उपविभाग भिवंडी

उपअभियंता, उपविभाग कल्याण

उपअभियंता, उपविभाग मुरबाड

उपअभियंता, उपविभाग शहापूर

 

उप कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे

 

 

 

 

 

 

 

सहायक

 लेखा अधिकारी

 

विस्तार अधिकारी सांख्यिकी

शाखा अभियंता (प्रकल्प) व देखभाल दुरूस्ती

आरेखक

शाखा अभियंता (विदयुत)

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

 

 

 

                   
   
 
   
     
         
 
 
 
 

 

तारतंत्री

सहायक आरेखक

वरिष्ठ सहायक (लेखा)

रोखपाल

वरिष्ठ यांत्रिकी

 

वरिष्ठ सहायक

 

कनिष्ठ सहायक

 

शिपाई

 

जोडारी

 

संपर्क

संपर्क -

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग , जिल्हा परिषद ठाणे यांचे कार्यालय

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे मंडळाचे आवारात, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम)

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक - 25332111,

Email Id :- workswestzpthane@gmail.com

 

Email Id :- workswestzpthane@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15
महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवार व शासकीय सुटटया सोडून

 

 

विभागाचे ध्येय

  • जिल्हा परिषद अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतुन नविन रस्त्यांची , लहान पुलांची, विविध स्वरुपांच्या इमारतीची बांधकामे करणे.
  • जि.प.बांधकाम विभागातील अस्तित्वातील रस्ते, पूल, मोऱ्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे.
  • अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनामध्ये पुर्नवसनाची कामे करणे.
  • जिल्हा परिषद विश्रामगृह आरक्षित करणे.
  • जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्याकडेस खाजगी संस्था,कारखाने, पेट्रोलपंप इत्यादी बांधकाम बाबींची छाननी करुन त्यांना "नाहरकत परवानगी" देणे.
  • जि.प.च्या रस्त्याच्यां व इमारतींच्या बाजूस अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे.
  • बांधकाम विभागाच्या आस्थापना विभागामार्फत वर्ग-1, वर्ग-2,वर्ग-3 व वर्ग-4 च्या अधिकारी व कर्मचारी यांचे संपुर्ण आस्थापना विषयक कामकाज, सेवा विषयक बाबी, वेतन व भत्ते याबाबत काम पाहाणे. सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, कर्मचा-यांच्या बदल्या प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करणे,
  •  बांधकाम समिती सभेचे आयोजन करणे
  • सर्व विभागांच्या टेंडरला तांत्रिक मान्यता देणे. 3.00 लाख ते 10 लाख पर्यंतच्या कामाचे कामवाटप करणे.

 

विभागाची कार्यपध्दती

विभागाची कार्यपध्दती:-

  • जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अखत्यारातील जिल्हा परिषद मालकीच्या व शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या इमारतींचे बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे.
  • जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करीता असतात. या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती करीता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत नियतव्यय प्राप्त होतो.
  • जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडुन उदा.1) आरोग्य विभाग 2) पशुसंवर्धन विभाग  3) समाजकल्याण विभाग  4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभागव 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वात असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरणकरणे ही कामे प्राधान्याने केली जातात.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (बाहय भागांचा विकास ) क्षेत्रातील भिवंडी ,कल्याण,अंबरनाथ यातालुक्यातील ग्रामिण भागाचा समावेश आहे.या भागातील रस्ते सुधारणे कामा करीता तसेच ‌गावातील मुलभूत सुविधा सुधारणा व विकास कामाकरीता सदर प्राधिकरणा मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो.
  • जिल्हयातील खनिज कर्म मुळे बाधीत झालेल्या रस्ता / इमारती सुधारणा कामा करीता निधी महाराष्ट्र खनिज कर्म विकास निधीतुन शासनाकडुन जिल्हा परिषदेस मिळतो.
  • वित्त आयोग मार्फत ग्रामिण भागातील रस्ते व गावअंतर्गत रस्त्यां करीता निधी जिल्हा परिषदेला दिला जातो.
  • एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी भागातील रस्ते व इमारतीं करीता स्वतंत्र निधी उपलब्ध होवून कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद  बांधकाम मार्फत काम करण्यात येते.

 

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार:-

कलम 4(1)(बी)(एक)

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

1

पत्ता

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे मंडळाचे आवारात, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम).

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 25332111.

2

कार्यालय प्रमुख

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

3

शासकीय विभागाचे नाव

बांधकाम विभाग,जिल्हा परिषद ठाणे .

4

मंत्रालयातील कोणत्या खात्याच्या अधिनस्त

ग्राम विकास विभाग.

5

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

25332111.

6

कार्यालयीन वेळ

सकाळी 9.45ते सायंकाळी 6.15 पर्यंत.

7

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टया

प्रत्येक शनिवार व रविवार आणि शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया.

8

विभागाचे ध्येय धोरण

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते व पुल दळणवळणासाठी सुस्थितीत ठेवणे. तसेच शासनामार्फत मंजुर इमारतींचे बांधकाम व दुरूस्तीचे काम पुर्ण करणे.

9

कार्यक्षेत्र

ठाणे जिल्हयातील 5 तालुक्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूरबांधकाम उपविभाग व मुख्यालय.

10

कामाचे विस्तृत स्वरुप

जिल्हा परिषद अंतर्गत असणा-या इतर विभागाकडुन उदा. 1) आरोग्य  2) पशुसंवर्धन विभाग 3) समाजकल्याण 4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभाग व 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वातील इमारतींची दुरुस्तींबाबतची कामे पुर्ण करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद ठाणे,बांधकाम विभागा कडील ग्रामिण रस्त्याची एकूण लांबी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

उपविभागाचेनांव

इतरजिल्हामार्ग

लांबी (कि. मी.)

ग्रामिणमार्गलांबी           (कि.मी.)

एकूणलांबी    (कि. मी.)

1

अंबरनाथ

64.350

240.345

304.695

2

भिवंडी

151.080

489.400

667.429

3

कल्याण

54.465

303.759

358.224

4

मुरबाड

154.300

546.150

700.450

5

शहापूर

216.200

879.980

1096.180

 

एकूण

640.395

2459.634

3100.029

 

इतरजिल्हामार्गरस्त्यांचीएकूणसंख्या - 72

 

ग्रामीणजिल्हामार्गरस्त्यांचीएकूणसंख्या - १५८९

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद अनिवासी इमारतीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.जिल्हा परिषद,ठाणे.

अ.क्र.

तालुका

एकूण अनिवासी इमारती संख्या

एकूण क्षेत्रफळ (चेो.मी.)

1

1

2

3

1

ठाणे मुख्यालय

23

45053.74

2

अंबरनाथ

107

30861.25

3

कल्याण

22

10186.20

4

भिवंडी

223

1100.00

5

शहापुर

275

31019.11

6

मुरबाड

106

2802.95

7

एकूण

756

121023.25

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद निवासी इमारतीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा परिषदठाणे.

अ.क्र.

तालुका

एकूण निवासी इमारती संख्या

एकूण क्षेत्रफळ (चेो.मी.)

1

2

3

4

1

ठाणे मुख्यालय

4

2607.04

2

अंबरनाथ

19

2596.51

3

कल्याण

5

894.39

4

भिवंडी

15

1215.05

5

शहापुर

71

24465.00

6

मुरबाड

41

1731.86

7

एकूण

155

33509.85

           

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे

अ.क्र.

कर्मचा-याचे नाव

पदनाम

दुरध्वनी क्रमांक

एकूण देय वेतन

 

1

श्री.दत्तु आनंदा गिते

शाखाअभियंता

022-25332111

135892

 

2

श्री.जयवंत रोडया पाटील

शाखाअभियंता

022-25332111

135892

 

3

श्रीम.सरिता तुषार कोळेकर

शाखाअभियंता

022-25332111

112178

 

4

श्रीम.मृणाल देवेंद्र वसईकर

कनिष्ठअभियंता

022-25332111

71067

 

5

श्री.संजिव विठठल यशवंत

आरेखक

022-25332111

110282

 

6

श्री.मनोज बाळकृष्ण तांबडे

वरिष्ठयांत्रिकी

022-25332111

67780

 

7

श्री.रमण बबन पडवळ

जोडारी

022-25332111

53081

 

8

श्री.राजाराम सर्जेराव शिंदे

तारतंत्री

022-25332111

40634

 

9

श्री.अशोक कडुबा साळवे

सहाय्यकलेखा अधिकारी

022-25332111

92744

 

10

श्रीम.वैशाली राजेंद्र नेहते

कनिष्ठप्रशासन अधिकारी

022-25332111

67938

 

11

श्रीम.रसिका सुदर्शन कुलकर्णी

विस्तारअधिकारी (सांख्यिकी)

022-25332111

84469

 

12

श्री.गणेश रामचंद्र भोसले

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

66042

 

13

श्री.चेतन झिलु कदम

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

66042

 

14

श्री.अतुल यशवंत भट

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

64146

 

15

श्रीम.अश्विनी आनंद दळवी

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

62250

 

16

श्री.द्वारकानाथ कृष्णा खाकरे

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

63988

 

17

श्रीम.मेघना बबन गोमासे

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

73360

 

18

श्री.महेश देवाजी खैरनार

वरिष्ठसहाय्यक (लेखा)

022-25332111

59958

 

19

श्री.अजय विक्रम ओहाळ

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

58371

 

20

श्री.विनोद किसन वाळोकर

वरिष्ठसहाय्यक

022-25332111

57258

 

21

श्री.नितीन प्रभाकर यंदे

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

53560

 

22

श्री.रणजित आत्माराम राठोड

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

50716

 

23

श्री.राजेंद्र दत्तात्रय म्हसकर

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

48848

 

24

श्रीम.कामिनी किशोर शिंदे

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

52738

 

25

श्रीम.रुपाली गणेश टिपाले

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

46203

 

26

श्री.योगेश बबन राऊत

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

46203

 

27

श्री.श्रीमंत साहेबराव माने

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

46203

 

28

श्री.भालचंद्र लक्ष्मण दोडकडे

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

61071

 

29

श्री.प्रकाश रामचंद्र चौधरी

कनिष्ठसहाय्यक

022-25332111

56160

 

30

श्री.प्रदिप उत्तम मोरे

शिपाई

022-25332111

62377

 

31

श्री.लक्ष्मण विठोबा कांबळे

शिपाई

022-25332111

57790

 

32

श्रीम.शशिकला अशोक घोलप

शिपाई

022-25332111

47506

 

33

श्री.मनोज निवृत्ती निकम

शिपाई

022-25332111

42866

 

34

श्री.नितीन मनोहर राठोड

शिपाई

022-25332111

40397

 

35

श्रीम.सुशिला दत्ता भवारी

शिपाई

022-25332111

36070

 

36

श्रीम.राधिका श्याम सरोदे

शिपाई

022-25332111

36070

 

 

 

 

एकूण

2328150

 

 

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे

अ.क्र.

कर्मचा-याचेनाव व पदनाम

पदनाम वकार्यासनाचे नाव

कार्यभार

1

श्री. दत्तु आनंदा गिते

उप कार्यकारी

1. उप कार्यकारी अभियंता पदाचेसर्व कामकाज, मुख्यालयातील देखभाल

दुरुस्तीची कामे पहाणे.

 

 

अभियंता

5

श्री.जयवंत रोडया पाटील

शाखाअभियंता

1. शहापूर, कल्याण तालुक्यातील सर्व योजनांचे मासिक अहवाल संबंधितांकडे

अदयावत करणे व लेखा परीक्षण परीच्छेदाबाबतपुर्तता करणे, तसेच सर्व

लेखाशिर्षानिहाय देयकांबाबतचे संपुर्णकामकाज व अंदाजपत्रकास तांत्रिक

मान्यता देणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

6

श्री. प्रमोदपंडीत भामरे

शाखा अभियंता

1. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील व मुख्यालयातील सर्व योजनांचे मासिक

अहवाल संबंधितांकडेअदयावत करणे व लेखापरीक्षण परीच्छेदाबाबत पुर्तता

करणे, तसेच सर्व लेखाशिर्षानिहायदेयकांबाबतचे संपुर्ण कामकाज व

अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

4

श्री. प्रशांतरामचंद्र खैरनार

शाखाअभियंता

1. अंबरनाथ तालुक्यातील सर्व योजनांचे मासिक अहवाल संबंधितांकडे

अदयावत करणे व लेखा परीक्षण परीच्छेदाबाबतपुर्तता करणे, तसेच सर्व

लेखाशिर्षानिहाय देयकांबाबतचे संपुर्णकामकाज व अंदाजपत्रकास तांत्रिक

मान्यता देणे.

 

 

 

 

 

 

     

7

श्रीम. मृणालदेवेंद्र वसईकर

कनिष्ठ अभियंता

मुख्यालय सहाय्यक

 

 

 

 

12

श्री. संजिवविठठल यशवंतराव

आरेखक

1. कामवाटपबाबतचे संपुर्ण कामकाज पहाणे.

8

श्री. संजय पितांबर बोरसे

कनिष्ठ आरेखक

1. नोंदणी (Registration) शाखेमधील सर्व कामकाज सांभाळणे.

2. जिल्हा परिषद व शासकीययोजनांचे आराखडे व प्रशासकीय मंजुरीचे आदेश

सादर करणेबाबतचे संपुर्ण कामकाजस्वतंत्रपणे सांभाळणे.

3. सहाय्यक लेखाधिकारी, संबधितशाखा अभियंता व संबधित निविदा लिपिक

यांचेकडे झालेल्या प्रशासकीय मंजुरीच्याआदेशाची प्रत वेळोवेळी सुपूर्त

करणे व पोहोच घेणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

9

श्री. मनोजबाळकृष्ण तांबडे

वरिष्ठयांत्रिकी

1. जिल्हा परिषद मुख्यालयातील तांत्रिक विदयुत दुरुस्तीबाबतची सर्व कामे करणे

11

श्री. रमण बबनपडवळ

जोडारी

1. जिल्हा परिषदमुख्यालयातील तांत्रिक दुरुस्तीबाबतची सर्व कामे करणे.

10

श्री. राजारामसर्जेराव शिंदे

तारतंत्री

1. विदयुतविभागाकडील सर्व प्रकारच्या लेखाशिर्षाखालील कामकाज, जिल्हा

परिषद मुख्यालयामधील वीज दुरुस्तीबाबतचीसर्व कामे करणे.

 

 

 

3

श्री. अशोक कडुबासाळवे

सहाय्यक

1. सर्व योजनांचेआर्थिक सनियंत्रण, लेखा परीक्षण मुददयांबाबत पाठपुरावा व

पंचायत राज समिती संबंधित सनियंत्रणकरणे.

 

 

लेखाधिकारी

2

श्रीम.वैशाली राजेंद्र नेहते

कनिष्ठप्रशासन

1. कार्यालय प्रमुखांचे गैरहजेरीत कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

2. दैनंदिनकर्मचारी हजेरी पत्रकावर नियंत्रण ठेवणे.

3. दैनंदिनफिरती नोंदवहीवर नियंत्रण ठेवणे.

4. कार्यालयप्रमुखांच्या दैनंदिन व आगाऊ फिरती कार्यक्रम नोंदवहयांवर

नियंत्रण ठेवणे.

5. न्यायालयीनप्रकरणे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

6. आस्थापनाविषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

7. दैनंदिनटपालावर मार्किंग करणे व वितरण कामावर देखरेख ठेवणे.

8. मा. आयुक्त / मुकाअ / उपमुकाअ यांचे तपासणी टिपणीतील शकांची पुर्तता

करणेबाबत संबंधीत कर्मचा-यांच्यासहकार्याने कामकाज पहाणे.

9. विधानसभा /तारांकित / अतारांकित प्रश्न संदर्भ व महत्वाचे शासकीय

संदर्भाचे निर्गतीबाबत संबंधितकर्मचा-यांचे सहकार्याने दक्षता घेणे.

10. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी / मा. खातेप्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कामकाज करणे.

 

 

अधिकारी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   

31

श्रीम.रसिकासुदर्शन कुलकर्णी

विस्तारअधिकारी

1. बांधकामयोजनाविषयक आर्थिक व भौतिक मासिक प्रगती अहवालाचे

एकत्रिकरणकरुन (MPR) मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना

दरमहाचे 3 तारखेपर्यंत सादर करणे.

2. सर्व सभांची माहिती संकलितकरुन एकत्रित अहवाल सभेकरीता वरिष्ठांकडे

सभेच्या पुर्व तयारीकरीता सादर करणे.

3. कोकण भवन तसेच मंत्रालय, मुंबई यांचेकडील मासिक प्रगती अहवाल

विहितमुदतीत सादर करणे.

4. बांधकाम विषयक पदाधिकारी वअधिकारी यांचे दौ-यांबाबत येणा-या

विविध समितींची (पंचायतराज / अनुसूचितजाती / जमाती समिती इ.)

माहितीसंकलित करुन एकत्रित अहवाल वरिष्ठांकडेविहित मुदतीत सादर

करणे.

 

 

(सांख्यिकी)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

13

श्री. महेशदेवाजी खैरनार

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

1. सहाय्यकलेखाधिकारी यांचे नियंत्रणाखाली बजेटबाबतचे सर्व कामकाज शासकीय वसुलीबाबतच्याऑनलाईन/ धनादेशाद्वारे प्राप्त रक्कमा शासकीय लेखाशिर्षाखाली भरणा करणे.

स्वतंत्रपणे सांभाळणे.

2. योजनानिहाय खर्चाची उपयोगिताप्रमाणपत्रे वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर करणे.

3. योजनांची मकोनि-44 मध्येदेयके तयार करुन अर्थ विभागामध्ये सादर करणे.

4. जमा-खर्चाच्या नोंदवहयाअदयावत ठेऊन अर्थ विभागामध्ये जमा-खर्चाचा

ताळमेळ घेणे.

5. दर महाअखेरचे योजनानिहायमासिक खर्चाचे अहवाल सहाय्यक लेखाधिकारीयांना दोन तारखेपर्यंत सादर करणे.

6. रोखपालाचे सर्व कामकाज, तसेचसर्व लेखा शिर्षाखालील कामांच्या निधीची

मागणी करणे.

7. योजनांचे देयकामधील कपातकरणेत येणारी सेवावस्तू (GST) कर, आयकर ( (IT) रक्कमा, व्हॅट, शासकीय विमा, उपकर, स्वामित्वधन व इतर शासकीय

वसुलीबाबतच्या ऑनलाईन / धनादेशाद्वारेप्राप्त रक्कमा शासकीय

लेखाशिर्षाखाली भरणा करणे.

 

 

लेखा शाखा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

22

श्री. अजय विक्रमओहाळ

वरिष्ठ सहाय्यक

1. निविदालिपीकाचे कामकाज व ई-निविदा विषयक सर्व बाबी पहाणे.

 

 

निविदा लिपीक

 

24

श्री. विनोद किसनवाळोकर

वरिष्ठ सहाय्यक

1. बांधकामयोजनाविषयक आर्थिक व भौतिक मासिक प्रगती अहवालाचे

एकत्रिकरण (MPR) करणे.

2. प्रकल्प शाखेचे सर्व कामकाज (शाखा अभियंता यांना सहाय्यक) पहाणे.

 

 

प्रकल्प शाखा

 

 

 

25

श्री. अतुल यशवंतभट

वरिष्ठ सहाय्यक

1. शहापूरतालुक्यातील सर्व लेखाशिर्षातंर्गत मंजुर कामांच्या निविदा,

देयकांबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

 

 

लेखापरिक्षक

26

श्री. चेतन झिलुकदम

वरिष्ठ सहाय्यक

1. भिवंडीतालुक्यातील सर्व लेखाशिर्षातंर्गत मंजुर कामांच्या निविदा,

देयकांबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

 

 

लेखापरिक्षक

18

श्रीम. मनिषाविलास कदम

वरिष्ठ सहाय्यक

1. बांधकामसमितीची सभा आयोजित करणे, सभेचे इतिवृत्त व त्यांचे

दरमहाचे भत्तेबाबत देयक तयार करणे.

2. मा. आयुक्त/मुख्य कार्यकारीअधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी

यांचेकडील तपासणी मुद्दयांची पुर्तता करुनउप मुख्य कार्यकारी,

सामान्य प्रशासन विभाग, ठाणे यांचेकडेमंजुरीसाठी पाठविणे.

3. मुख्यालयीन व तालुका स्तरावरीलकर्मचा-यांची दप्तर तपासणी करणे.

4. मुख्यालयातील कर्मचा-यांचेजामीन कदबे अद्ययावत ठेवणे.

5. वर्षभरातील शासकीय कार्यक्रमउदा. जयंती, पुण्यतिथी, ध्वजारोहण,

महाराष्ट्र दिन व अशा प्रकारचे इतरराष्ट्रीय दिवस साजरे करणे.

6. नागरिकांची सनदविषयक कामकाजकरणे.

7. निवडणूक संदर्भात माहितीसंकलित करणे.

8. विस्तार अधिकारी (सांख्यिकी)यांचेसमवेत वार्षिक प्रशासन अहवाल

तयार करणे व त्यानुषंगाने येणारी कामेपहाणे.

 

 

प्रशासन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

16

श्री. द्वारकानाथकृष्णा खाकरे

वरिष्ठ सहाय्यक

1. अधिकारी वर्ग 1 व 2 यांची सेवार्थ वेतन देयके तयार करुन

कोषागारामध्ये विहित मुदतीत सादर करणे.

2. लेखाशिर्ष 2059-0679, 3054-0229 व 3054-2419 खाली

वेतन व वेतनेत्तर तरतुदी आहरीत करणे.

3. तरतुद, खर्च, शिल्लक यांचाताळमेळ घेऊन वेतन व वेतनेत्तर निधी

समर्पित करणेबाबतचे कामकाज पहाणे.

4. मुख्यालय व तालुकास्तरावरीललेखाशिर्ष 2059-0679 ,

     3054-0229 व 3054-2419 बाबत मकोनि 44 तयारकरुन

कोषागार कार्यालयामध्ये मंजुरीस्तव सादरकरणे.

 

 

आस्थापना 1

 

,

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

14

श्रीम. मेघनादेविदास जगताप

वरिष्ठ सहाय्यक

आस्थापना 2

 

 

1. मुख्यालयातीलव तालुकास्तरावरील तांत्रिक वर्ग 3 कर्मचा-यांचे

आस्थापनाविषयक सर्व कामकाज पहाणे.

 

 

17

श्री. भालचंद्रलक्ष्मण दोडकडे

कनिष्ठ सहाय्यक

1. मुख्यालयातीलकर्मचा-यांचे आस्थापनाविषयक सर्व कामकाज करणे.

2. मुख्यालयातील कर्मचा-यांचीसेवापुस्तके अद्ययावत ठेवणे.

3. मुख्यालयातील कर्मचा-यांचीमत्ता व दायित्व दप्तरी जतन करुन ठेवणे.

4. मुख्यालयातील कर्मचा-यांचीवेतन देयके तयार करणे.

5. मुख्यालयातील कर्मचा-यांचीवेतनेतर देयके तयार करणे.

उदा. वैद्यकिय देयक, बांधाबांध भत्तादेयके इ.

 

 

आस्थापना 3

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

19

श्री.नितीन प्रभाकर यंदे

कनिष्ठसहाय्यक

1. मुख्यालयातील व तालुकास्तरावरील तांत्रिक वर्ग 3 व 4 (मैलकामगार)

कर्मचा-यांचे निवृत्तीवेतनविषयक सर्वकामकाज पहाणे.

2. मुख्यालयातीलव तालुकास्तरावरील तांत्रिक वर्ग 3 व 4 (मैलकामगार)

कर्मचारी यांची गटविमा प्रकरणे विहितमुदतीत अर्थ विभागामध्ये

मंजुरीस्तव सादर करणे.

3. न्यायालयीनप्रकरणांविषयीचे कामकाज पहाणे.

 

 

आस्थापना 4

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

20

श्रीम. रुपालीगणेश टिपाले

कनिष्ठ सहाय्यक

1. प्रकल्पशाखेतील कनिष्‍ठ अभियंत्यांना सहाय्यकाचे कामकाज पाहणे.

2. तांत्रिक मंजुरी आदेश नोंदवहीअद्ययावत ठेवणे.

3. प्रकल्प शाखेची कार्यविवरणनोंदवही अद्ययावत ठेवणे.

4. मुख्यालय व तालुकास्तरावरीलवर्ग 3 कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल

एकत्रित करणे व मा. कार्यकारी अभियंतायांचेकडे पुर्नविलोकन

करणेकरीता ठेवणे.

 

 

प्रकल्प शाखा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

21

श्रीम. कामिनीकिशोर शिंदे

कनिष्ठ सहाय्यक

1. श्री. बोरसे, आरेखक यांना सहाय्यक तसेच टंकलेखनविषयक

कामकाज पहाणे.

2. रेखाचित्र शाखेची कार्यविवरणनोंदवही तसेच विशेष संदर्भ नोंदवही

अद्ययावत ठेवणे.

 

 

रेखाचित्र शाखा

 

 

 

 

 

 

23

श्री. योगेश बबनराऊत

कनिष्ठ सहाय्यक

1. कल्याणतालुक्यातील लेखाविषयक कामकाज व निविदा लिपीक यांना

सहाय्यक म्हणून कामकाज पहाणे.

 

 

 

लेखापरिक्षक व

 

 

निविदा लिपीक सहा

27

श्री. राजेंद्रदत्तात्रय म्हसकर

कनिष्ठ सहाय्यक

1. पोर्टल बाबतचेपुर्ण कामकाज पहाणे.

 

 

लेखापरिक्षक

2. लेखा परीक्षण / ऑडीट पॅरांचीपुर्तता करणे.

 

 

 

3. आमदार, खासदार, डोंगरी विकासकामांच्या निधीची मागणी करणे.

 

 

 

4. मुख्यालयातील तसेच आमदार, खासदार, डोंगरी विकास कामांच्या निविदा,

 

 

 

देयके मंजुरीबाबतचे संपुर्ण कामकाज करणे.

28

श्री. रणजितआत्माराम राठोड

कनिष्ठ सहाय्यक

1. मुरबाड वअंबरनाथ तालुक्यातील सर्व लेखाशिर्षातंर्गत मंजुर कामांच्या निविदा, देयकांबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

 

 

लेखापरिक्षक

30

श्री. श्रीमंतसाहेबराव माने

कनिष्ठ सहाय्यक

1. भांडार शाखेचासंपुर्ण कार्यभार पहाणे.

2. वाहन देखभाल दुरुस्तीचे सर्वकामकाज पहाणे.

3.अभिलेख कक्षाबाबतचे सर्वकामकाज पहाणे.

4. सुरक्षा अनामत रक्कमांचीदेयके लेखा परिक्षण अहवालाचे अवलोकन करुन

मंजूर करणे तसेच वर्गीकरणानूसार निविदानस्ती अभिलेख कक्षात पाठविणे.

 

 

भांडार शाखा

 

 

 

 

 

 

 

 

 

32

श्री. प्रकाश रामचंद्र चौधरी

कनिष्ठ सहाय्यक

1. आवक-जावक शाखेचा संपुर्णकार्यभार,  तसेच आवक जावक शाखेच्या

नोंदवहया अदयावत ठेवणे.

 

 

टपाल शाखा

 

 

विभागांतर्गत विविध समित्या

बांधकाम समिती -

अ.क्र.

समितीचे नाव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवाचे पदनाम

1

बांधकाम समिती

सभापती , बांधकाम समिती

8

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

 

अ.क्र.

अध्यक्षांचे नाव व पदनाम

अ.क्र.

जिल्हा परिषद  सदस्यांचे नाव

सचिवाचे नाव व पदनाम

1

मा. श्रीमती  वंदना किसन भांडे

सभापती ,

बांधकाम समिती, जि.प.ठाणे.

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

मा. श्रीमान निखिल पांडुरंग बरोरा

मा. श्रीमती उज्वला गणेश गुळवी

मा. श्रीमती  रत्नप्रभा भगवान तारमळे

मा. श्रीमान मोहन मारूती जाधव

मा. श्रीमान शाम बाबु पाटील

मा. श्रीमान मधुकर शांताराम चंदे

मा. श्रीमान दयानंद दुंदाराम पाटील

मा. श्रीमान जयवंत आत्माराम पाटील

 

 

 

 

 

 

 

 

श्री. संदीप चव्हाण,

कार्यकारी अभियंता,

बांधकाम विभाग,

जिल्हा परिषद ठाणे.

 

 

 

 

 

 

 

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्रं

योजनेचे नांव

योजनेचा उददेश (दोन ओळीत)

 

जिल्हा परिषद योजना

1

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते बांधणे)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची बांधकामे पुर्ण करणे.

2

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते दुरूस्ती बी.बी.एम.कारपेट)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती कामे पुर्ण करणे.

3

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते डांबरीकरण करणे )

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरणाची कामे पुर्ण करणे.

4

जि.प.अर्थसंकल्प (पुल व मो-या दुरूस्ती)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या पुल व मो-या दुरूस्तीची कामे पुर्ण करणे.

5

20 % जि.प.सेस (मागासवस्ती जोडरस्ते बांधणे.)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या मागासवस्तीतील जोडरस्ते बांधणे.

6

20 % जि.प.सेस (मागासवस्ती रस्ते दुरूस्ती)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या मागासवस्तीतील रस्ते दुरूस्त करणे.

7

वनअनुदान (7 %)

वनविभागामार्फत्‍ मंजुर असलेली कामे पुर्ण करणे.

8

समाजकल्याण विभाग (दलित वस्ती सुधारणा)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या दलितवस्तीतील कामे पुर्ण करणे.

9

जि.प.पशुसवंर्धन कामे

पशुसंवर्धन विभागामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुर्ण करणे.

10

जि.प. अर्थसंकल्प (अगंणवाडी इमारत दुरूस्ती)

जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुर्ण करणे.

 

 

 

 

 

 

 

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्रं

योजनेचे नांव

योजनेचा उददेश (दोन ओळीत)

 

शासकीय योजना

1

3054 मार्ग व पूल बिगर आदिवासी सर्वसाधारण      (3054 1996)

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते दळणवळणासाठी व सुस्थितीत ठेवणेसाठी या निधीचा वापर केला जातो.

2

3054 मार्ग व पूलआदिवासीसर्वसाधारण    (3054 0407)

आदिवासी बहूल भागातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग हे सुस्थितीत ठेवण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

3

3054 मार्ग व पूलआदिवासीकिमान गरजा कार्यक्रम (3054 0363)

आदिवासी बहूल भागातील मार्ग व पूलहे सुस्थितीत ठेवण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

4

3054 मार्ग व पूलरस्तेविशेष दुरूस्ती गट अ

ग्रामीण भागातील वर्गीकृत रस्तेवरील किरकोळ दुरूस्तीकरीता या निधीचा वापर केला जातो.

5

3054 मार्ग व पूल खास दुरूस्ती कार्यक्रम गट ब

ग्रामीण भागातील वर्गीकृत पुल व  रस्त्यांची खास दुरूस्ती व सुधारणा करणेकरीता या निधीचा वापर केला जातो.

6

3054 मार्ग व पूल खास दुरूस्ती कार्यक्रम गट क

ग्रामीण भागातील वर्गीकृत पुल व  मार्गची खास दुरूस्तीकरीता या निधीचा वापर केला जातो.

7

3054 मार्ग व पूलगटड  (3054 2419)

ग्रामीण भागातील लहान पुल/ मोरी/गटार यांची दुरूस्ती करणेसाठी या निधीचा वापर केला जातो.

8

तिर्थक्षेत्र कार्यक्रम (3604 0586)

मंजुर असलेल्या तिर्थक्षेत्रांचा विकास करणे.

9

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कायर्क्रम

आदिवासीवस्ती भागातील रस्ते व इमारती बांधकाम व दुरूस्ती करणे.

10

रस्तेव पूल जनजातीक्षेत्रकिमान गरजा कार्यक्रम           (5054 0402)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते बांधणे व दुरूस्ती करणे.

11

मार्गव पूल 04 जिल्हा व इतर मार्ग    (5054 4095)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पूल बांधणे व दुरूस्ती करणे.

12

रस्तेव पूल जनजातीक्षेत्रकिमान गरजा कार्यक्रम (5054 0492)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते बांधणे व दुरूस्ती करणे.

13

5054 रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग 796 जनजातीक्षेत्र उपयोजनाजनजातीक्षेत्र किमान गरजा कार्यक्रम (5054 0465)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पुल बांधणे व दुरूस्ती करणे.

14

खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

मा. खासदार यांनी मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

15

आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

मा. आमदार यांनी मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

16

डोगंरी विकास कार्यक्रम

डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

17

आरोग्य विभाग (बिगर आदिवासी उपयोजना) 2210 5676

बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधणे.

18

आरोग्य विभाग ( आदिवासी उपयोजना)   2210 4876

आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधणे.

19

बिगर आदिवासी उपकेंद्र बांधकामे (2210 E034)

बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

20

बिगर आदिवासी प्राआ.केंद्र/उपकेंद्र बांधकामे (2210 E0197)

बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

21

बिगर आदिवासी पशुसवंर्धन कामे (2403 3301)

बिगर आदिवासी क्षेत्रातील पशुवैदयकिय दवाखाने व कर्मचारी निवासस्थाने बांधणे व दुरूस्त करणे.

22

जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना अतंर्गत पुशवैदयकीयदवाखाने/पशुप्रथमोपचार केंद्र इमारत बांधणे.

आदिवासी क्षेत्रातील पशुवैदयकिय दवाखाने/ पशुप्रथमोपचार केंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

23

प्राथमिक शाळांची विशेष दुरूस्ती (DPDC)    (2202 H534)

जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजुर झालेल्या शाळागृहांची दुरूस्ती करणे.

24

नावीण्यपूर्ण योजना नविन शाळागृह इमारत बांधकाम

नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत नवीन शाळागृह बांधकाम करणे.

25

कृषी गोडाऊन

जिल्हा परिषद क्षेत्रातील कृषी गोडाऊनचे बांधकाम व दुरस्ती करणे.

26

लोकप्रतिनिधी 25151238

ग्रामीण भागात मुलभुत सुविधा पुरविणेसाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे पुर्ण करणे.

27

कोयना प्रकल्प

कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिलेल्या जमीनीवर सुविधा पुरविणे.

28

सहयाद्री व्याघ्र प्रकल्प

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिलेल्या जमीनीवर सुविधा पुरविणे.

29

नावीण्यपूर्ण योजना (3451 1614) आरोग्य

आरोग्य विभागांतर्गत असलेल्या इमारती प्रा.आ.केंद्र / उपकेंद्र इमारतींची बांधकाम/दुरूस्ती करणे

30

कोंकण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकण पर्यंटन विकास कार्यक्रम अंतर्गत मंजुर असलेल्या पर्यंटन स्थळांना सुविधा पुरविणे.

 

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र

विषय

दस्तऐवजाचा प्रकार नस्ती/ मस्टर/ नोंदपुस्तक, व्हाउचर

प्रमुख बाबींचा तपशीलवार

मुदत

1

2

3

4

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र

विषय

दस्तऐवजाचाप्रकारनस्ती/मस्टर/नोंदपुस्तक, व्हाउचर

प्रमुख बाबींचा तपशीलवार

मुदत

1

2

3

4

5

1

स्थाई आदेश संकलन

शासनाकडुन प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जड वस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयांतील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयांत येणाऱ्या सर्व टपालांची नोंद

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30 वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्याच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिष्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयांतील वस्तुंच्या नोंदी

10 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्रापत तक्रारीची चौकशी

10 वर्षे

9

कार्यविवरण/प्रकरण संचिका

विविध विषयाच्या संचिका

10 वर्षे

10

नियतकालीके

मासिक / त्रैमासिक /वार्षिक प्रगती अहवाल

1 वर्षे

11

स्थावर जंगम मालमत्ता नोंदवही क्रमांक 39,40,41

इमारती/ रस्ते / जागा इत्यादीची नोंद

कायम

 

 

5

हजेरीपट

कर्मचाऱ्याच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिष्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयांतील वस्तुंच्या नोंदी

10 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्रापत तक्रारीची चौकशी

10 वर्षे

9

कार्यविवरण/ प्रकरण संचिका

विविध विषयाच्या संचिका

10 वर्षे

10

नियतकालीके

मासिक / त्रैमासिक /वार्षिक प्रगती अहवाल

1  वर्षे

11

स्थावर जंगम मालमत्ता नोंदवही क्रमांक 39,40,41

इमारती/ रस्ते / जागा इत्यादीची नोंद

कायम

 

नागरीकांची सनद अनुसूची

 

 

 

 

 

 

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

नागरिकांची सनद

सन2022-23


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कार्यालयाचेनांव:-बांधकाम विभाग, जिल्हापरिषद,ठाणे

 

अ.क्र.

कर्मचा-याचेनाव व पदनाम

पदनाम वकार्यासनाचे नाव

सेवांचातपशिल

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुद्दा

1

 

श्री. दत्तु आनंदा गिते

 

उप कार्यकारी

अभियंता

1. उप कार्यकारी अभियंता पदाचेसर्व कामकाज, मुख्यालयातील देखभालदुरुस्तीची कामे पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

5

 

 

 

श्री.जयवंत रोडया पाटील

 

शाखाअभियंता

 

 

 

1. शहापूर, कल्याण तालुक्यातील सर्व योजनांचे मासिक अहवाल संबंधितांकडेअदयावत करणे व लेखा परीक्षण परीच्छेदाबाबतपुर्तता करणे, तसेच सर्वलेखाशिर्षानिहाय देयकांबाबतचे संपुर्णकामकाज व अंदाजपत्रकास तांत्रिकमान्यता देणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

6

 

 

 

श्री. प्रमोदपंडीत भामरे

 

 

 

शाखा अभियंता

 

1. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील व मुख्यालयातील सर्व योजनांचे मासिकअहवाल संबंधितांकडेअदयावत करणे व लेखापरीक्षण परीच्छेदाबाबत पुर्तताकरणे, तसेच सर्व लेखाशिर्षानिहायदेयकांबाबतचे संपुर्ण कामकाज वअंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

4

 

 

श्री. प्रशांतरामचंद्र खैरनार

 

 

शाखाअभियंता

 

 

1. अंबरनाथ तालुक्यातील सर्व योजनांचे मासिक अहवाल संबंधितांकडेअदयावत करणे व लेखा परीक्षण परीच्छेदाबाबतपुर्तता करणे, तसेच सर्वलेखाशिर्षानिहाय देयकांबाबतचे संपुर्णकामकाज व अंदाजपत्रकास तांत्रिकमान्यता देणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

7

श्रीम. मृणालदेवेंद्र वसईकर

कनिष्ठ अभियंता

मुख्यालय सहाय्यक

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

12

श्री. संजिवविठठल यशवंतराव

आरेखक

1. कामवाटपबाबतचे संपुर्ण कामकाज पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

8

 

 

 

 

 

श्री. संजय पितांबर बोरसे

 

 

 

 

 

कनिष्ठ आरेखक

 

1. नोंदणी (Registration) शाखेमधील सर्व कामकाज सांभाळणे.

2. जिल्हा परिषद व शासकीययोजनांचे आराखडे व प्रशासकीय मंजुरीचे आदेशसादर करणेबाबतचे संपुर्ण कामकाजस्वतंत्रपणे सांभाळणे.

3. सहाय्यक लेखाधिकारी, संबधितशाखा अभियंता व संबधित निविदा लिपिकयांचेकडे झालेल्या प्रशासकीय मंजुरीच्याआदेशाची प्रत वेळोवेळी सुपूर्तकरणे व पोहोच घेणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

9

श्री. मनोजबाळकृष्ण तांबडे

वरिष्ठयांत्रिकी

1. जिल्हा परिषद मुख्यालयातील तांत्रिक विदयुत दुरुस्तीबाबतची सर्व कामे करणे

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

11

श्री. रमण बबनपडवळ

जोडारी

1. जिल्हा परिषदमुख्यालयातील तांत्रिक दुरुस्तीबाबतची सर्व कामे करणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

10

 

श्री. राजारामसर्जेराव शिंदे

तारतंत्री

 

1. विदयुतविभागाकडील सर्व प्रकारच्या लेखाशिर्षाखालील कामकाज, जिल्हा

परिषद मुख्यालयामधील वीज दुरुस्तीबाबतचीसर्व कामे करणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

3

 

श्री. अशोक कडुबासाळवे

सहाय्यक

लेखाधिकारी

1. सर्व योजनांचेआर्थिक सनियंत्रण, लेखा परीक्षण मुददयांबाबत पाठपुरावा वपंचायत राज समिती संबंधित सनियंत्रणकरणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

श्रीम.वैशाली राजेंद्र नेहते

 

 

 

 

 

 

कनिष्ठप्रशासन

अधिकारी

 

 

1. कार्यालय प्रमुखांचे गैरहजेरीत कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

2. दैनंदिनकर्मचारी हजेरी पत्रकावर नियंत्रण ठेवणे.

3. दैनंदिनफिरती नोंदवहीवर नियंत्रण ठेवणे.

4. कार्यालयप्रमुखांच्या दैनंदिन व आगाऊ फिरती कार्यक्रम नोंदवहयांवरनियंत्रण ठेवणे.

5. न्यायालयीनप्रकरणे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

6. आस्थापनाविषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

7. दैनंदिनटपालावर मार्किंग करणे व वितरण कामावर देखरेख ठेवणे.

8. मा. आयुक्त / मुकाअ / उपमुकाअ यांचे तपासणी टिपणीतील शकांची पुर्तताकरणेबाबत संबंधीत कर्मचा-यांच्यासहकार्याने कामकाज पहाणे.

9. विधानसभा /तारांकित / अतारांकित प्रश्न संदर्भ व महत्वाचे शासकीयसंदर्भाचे निर्गतीबाबत संबंधितकर्मचा-यांचे सहकार्याने दक्षता घेणे.

10. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी / मा. खातेप्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्याआदेशानुसार कामकाज करणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

31

 

 

 

 

 

 

 

 

 

श्रीम.रसिकासुदर्शन कुलकर्णी

 

 

 

 

 

 

 

 

 

विस्तारअधिकारी

(सांख्यिकी)

1. बांधकामयोजनाविषयक आर्थिक व भौतिक मासिक प्रगती अहवालाचेएकत्रिकरणकरुन (MPR) मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनादरमहाचे 3 तारखेपर्यंत सादर करणे.

2. सर्व सभांची माहिती संकलितकरुन एकत्रित अहवाल सभेकरीता वरिष्ठांकडेसभेच्या पुर्व तयारीकरीता सादर करणे.

3. कोकण भवन तसेच मंत्रालय, मुंबई यांचेकडील मासिक प्रगती अहवालविहितमुदतीत सादर करणे.

4. बांधकाम विषयक पदाधिकारी वअधिकारी यांचे दौ-यांबाबत येणा-याविविध समितींची (पंचायतराज / अनुसूचितजाती / जमाती समिती इ.) माहितीसंकलित करुन एकत्रित अहवाल वरिष्ठांकडेविहित मुदतीत सादरकरणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

13

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

श्री. महेशदेवाजी खैरनार

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

लेखा शाखा

1. सहाय्यकलेखाधिकारी यांचे नियंत्रणाखाली बजेटबाबतचे सर्व कामकाज शासकीय वसुलीबाबतच्याऑनलाईन/ धनादेशाद्वारे प्राप्त रक्कमा शासकीय लेखाशिर्षाखाली भरणा करणे.

स्वतंत्रपणे सांभाळणे.

2. योजनानिहाय खर्चाची उपयोगिताप्रमाणपत्रे वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर करणे.

3. योजनांची मकोनि-44 मध्येदेयके तयार करुन अर्थ विभागामध्ये सादर करणे.

4. जमा-खर्चाच्या नोंदवहयाअदयावत ठेऊन अर्थ विभागामध्ये जमा-खर्चाचा

ताळमेळ घेणे.

5. दर महाअखेरचे योजनानिहायमासिक खर्चाचे अहवाल सहाय्यक लेखाधिकारीयांना दोन तारखेपर्यंत सादर करणे.

6. रोखपालाचे सर्व कामकाज, तसेचसर्व लेखा शिर्षाखालील कामांच्या निधीची

मागणी करणे.

7. योजनांचे देयकामधील कपातकरणेत येणारी सेवावस्तू (GST) कर, आयकर ( (IT) रक्कमा, व्हॅट, शासकीय विमा, उपकर, स्वामित्वधन व इतर शासकीयवसुलीबाबतच्या ऑनलाईन / धनादेशाद्वारेप्राप्त रक्कमा शासकीयलेखाशिर्षाखाली भरणा करणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

22

 

श्री. अजय विक्रमओहाळ

 

वरिष्ठ सहाय्यक

निविदा लिपीक

1. निविदालिपीकाचे कामकाज व ई-निविदा विषयक सर्व बाबी पहाणे.

 

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

24

 

 

श्री. विनोद किसनवाळोकर

 

 

वरिष्ठ सहाय्यक

प्रकल्प शाखा

 

1. बांधकामयोजनाविषयक आर्थिक व भौतिक मासिक प्रगती अहवालाचेएकत्रिकरण (MPR) करणे.

2. प्रकल्प शाखेचे सर्व कामकाज (शाखा अभियंता यांना सहाय्यक) पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

25

श्री. अतुल यशवंतभट

वरिष्ठ सहाय्यक

1. शहापूरतालुक्यातील सर्व लेखाशिर्षातंर्गत मंजुर कामांच्या निविदा,  देयकांबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

 

 

लेखापरिक्षक

26

 

श्री. चेतन झिलुकदम

 

वरिष्ठ सहाय्यक

लेखापरिक्षक

1. भिवंडीतालुक्यातील सर्व लेखाशिर्षातंर्गत मंजुर कामांच्या निविदा,  देयकांबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

18

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

श्रीम. मनिषाविलास कदम

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वरिष्ठ सहाय्यक

प्रशासन

 

1. बांधकामसमितीची सभा आयोजित करणे, सभेचे इतिवृत्त व त्यांचेदरमहाचे भत्तेबाबत देयक तयार करणे.

2. मा. आयुक्त/मुख्य कार्यकारीअधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारीयांचेकडील तपासणी मुद्दयांची पुर्तता करुनउप मुख्य कार्यकारी, सामान्य प्रशासन विभाग, ठाणे यांचेकडेमंजुरीसाठी पाठविणे.

3. मुख्यालयीन व तालुका स्तरावरीलकर्मचा-यांची दप्तर तपासणी करणे.

4. मुख्यालयातील कर्मचा-यांचेजामीन कदबे अद्ययावत ठेवणे.

5. वर्षभरातील शासकीय कार्यक्रमउदा. जयंती, पुण्यतिथी, ध्वजारोहण,  महाराष्ट्र दिन व अशा प्रकारचे इतरराष्ट्रीय दिवस साजरे करणे.

6. नागरिकांची सनदविषयक कामकाजकरणे.

7. निवडणूक संदर्भात माहितीसंकलित करणे.

8. विस्तार अधिकारी (सांख्यिकी)यांचेसमवेत वार्षिक प्रशासन अहवालतयार करणे व त्यानुषंगाने येणारी कामेपहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

16

 

 

 

 

 

 

 

 

श्री. द्वारकानाथकृष्णा खाकरे

 

,

 

 

 

 

 

 

वरिष्ठ सहाय्यक

आस्थापना 1

 

1. अधिकारी वर्ग 1 व 2 यांची सेवार्थ वेतन देयके तयार करुन

कोषागारामध्ये विहित मुदतीत सादर करणे.

2. लेखाशिर्ष 2059-0679, 3054-0229 व 3054-2419 खाली

वेतन व वेतनेत्तर तरतुदी आहरीत करणे.

3. तरतुद, खर्च, शिल्लक यांचाताळमेळ घेऊन वेतन व वेतनेत्तर निधी

समर्पित करणेबाबतचे कामकाज पहाणे.

4. मुख्यालय व तालुकास्तरावरीललेखाशिर्ष 2059-0679 ,

     3054-0229 व 3054-2419 बाबत मकोनि 44 तयारकरुन

कोषागार कार्यालयामध्ये मंजुरीस्तव सादरकरणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

14

 

श्रीम. मेघनादेविदास जगताप

 

वरिष्ठ सहाय्यक

आस्थापना 2

 

 

1. मुख्यालयातीलव तालुकास्तरावरील तांत्रिक वर्ग 3 कर्मचा-यांचे

आस्थापनाविषयक सर्व कामकाज पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

17

 

 

 

 

 

श्री. भालचंद्रलक्ष्मण दोडकडे

 

 

 

 

 

कनिष्ठ सहाय्यक

आस्थापना 3

 

1. मुख्यालयातीलकर्मचा-यांचे आस्थापनाविषयक सर्व कामकाज करणे.

2. मुख्यालयातील कर्मचा-यांचीसेवापुस्तके अद्ययावत ठेवणे.

3. मुख्यालयातील कर्मचा-यांचीमत्ता व दायित्व दप्तरी जतन करुन ठेवणे.

4. मुख्यालयातील कर्मचा-यांचीवेतन देयके तयार करणे.

5. मुख्यालयातील कर्मचा-यांचीवेतनेतर देयके तयार करणे.

उदा. वैद्यकिय देयक, बांधाबांध भत्तादेयके इ.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

19

 

 

 

 

 

श्री.नितीन प्रभाकर यंदे

 

 

 

 

 

कनिष्ठसहाय्यक

आस्थापना 4

 

 

 

 

1. मुख्यालयातील व तालुकास्तरावरील तांत्रिक वर्ग 3 व 4 (मैलकामगार)

कर्मचा-यांचे निवृत्तीवेतनविषयक सर्वकामकाज पहाणे.

2. मुख्यालयातीलव तालुकास्तरावरील तांत्रिक वर्ग 3 व 4 (मैलकामगार)

कर्मचारी यांची गटविमा प्रकरणे विहितमुदतीत अर्थ विभागामध्ये

मंजुरीस्तव सादर करणे.

3. न्यायालयीनप्रकरणांविषयीचे कामकाज पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

20

 

 

 

 

 

श्रीम. रुपालीगणेश टिपाले

 

कनिष्ठ सहाय्यक

प्रकल्प शाखा

 

 

 

 

1. प्रकल्पशाखेतील कनिष्‍ठ अभियंत्यांना सहाय्यकाचे कामकाज पाहणे.

2. तांत्रिक मंजुरी आदेश नोंदवहीअद्ययावत ठेवणे.

3. प्रकल्प शाखेची कार्यविवरणनोंदवही अद्ययावत ठेवणे.

4. मुख्यालय व तालुकास्तरावरीलवर्ग 3 कर्मचा-यांचे गोपनीय अहवालएकत्रित करणे व मा. कार्यकारी अभियंतायांचेकडे पुर्नविलोकनकरणेकरीता ठेवणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

21

 

 

 

श्रीम. कामिनीकिशोर शिंदे

 

 

 

कनिष्ठ सहाय्यक

रेखाचित्र शाखा

 

1. श्री. बोरसे, आरेखक यांना सहाय्यक तसेच टंकलेखनविषयक

कामकाज पहाणे.

2. रेखाचित्र शाखेची कार्यविवरणनोंदवही तसेच विशेष संदर्भ नोंदवही

अद्ययावत ठेवणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

23

 

 

श्री. योगेश बबनराऊत

 

 

कनिष्ठ सहाय्यक

लेखापरिक्षक व

निविदा लिपीक सहा

1. कल्याणतालुक्यातील लेखाविषयक कामकाज व निविदा लिपीक यांना

सहाय्यक म्हणून कामकाज पहाणे.

 

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

27

 

 

 

 

श्री. राजेंद्रदत्तात्रय म्हसकर

 

 

 

 

कनिष्ठ सहाय्यक

लेखापरिक्षक

 

1. पोर्टल बाबतचेपुर्ण कामकाज पहाणे.

2. लेखा परीक्षण / ऑडीट पॅरांचीपुर्तता करणे.

3. आमदार, खासदार, डोंगरी विकासकामांच्या निधीची मागणी करणे.

4. मुख्यालयातील तसेच आमदार, खासदार, डोंगरी विकास कामांच्या निविदा,  देयके मंजुरीबाबतचे संपुर्ण कामकाज करणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

28

 

श्री. रणजितआत्माराम राठोड

 

कनिष्ठ सहाय्यक

लेखापरिक्षक

1. मुरबाड वअंबरनाथ तालुक्यातील सर्व लेखाशिर्षातंर्गत मंजुर कामांच्या निविदा, देयकांबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

30

 

 

 

 

श्री. श्रीमंतसाहेबराव माने

 

 

 

 

कनिष्ठ सहाय्यक

भांडार शाखा

1. भांडार शाखेचासंपुर्ण कार्यभार पहाणे.

2. वाहन देखभाल दुरुस्तीचे सर्वकामकाज पहाणे.

3.अभिलेख कक्षाबाबतचे सर्वकामकाज पहाणे.

4. सुरक्षा अनामत रक्कमांचीदेयके लेखा परिक्षण अहवालाचे अवलोकन करुनमंजूर करणे तसेच वर्गीकरणानूसार निविदानस्ती अभिलेख कक्षात पाठविणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

32

 

श्री. प्रकाश रामचंद्र चौधरी

 

कनिष्ठ सहाय्यक

टपाल शाखा

1. आवक-जावक शाखेचा संपुर्णकार्यभार,  तसेच आवक जावक शाखेच्यानोंदवहया अदयावत ठेवणे.

30 दिवस

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ठाणे

 

 

 

 

 

 

अंदाजपत्रक

 सन 2022-23 चे मुळ जिल्हा परिषद अर्थसंकल्प अंदाजपत्रकाचे पुर्नर्विनियोजन करणे 
बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे
अक्र लेखाशिर्ष सन 2022-23 ची मुळ तरतूद 20 % कपातीनंतरची तरतूद कमी/जास्त करावयाची तरतूद 2021-22 पुनर्वनियोजित मुळ तरतूद
  2059 सार्वजनिक बांधकाम 101 इमारती व दळणवळण        
1 रस्ते बांधणी 100000000 80000000 0 80000000
2 इमारत देखभाल दुरुस्ती व अंतर्गत सुधारणा तालुका स्तर 5000000 4000000 (+) 3000000 7000000
3 अभियंता दिन 50000 40000 0 40000
4 निर्मल कार्यालय अभियानांतर्गत प्रसाधन गृह सुविधा व दुरुस्ती 1000 800 0 800
5 ठाणे जि.प. अंतर्गत मुख्यालयीन इमारतीत अग्नी प्रतिबंधक उपयोजना करणे व देखभाल दुरुस्ती करणे 300000 240000 0 240000
6 नविन प्रशासकीय इमारत बांधणे 1000 800 0 800
7 एम.एम.आर.डी.ए (बाहय) अंतर्गत मजूर कामावर 10% जि.प. मधून करावयाचा खर्च 1000 800 0 800
8 रस्ते दुरूस्ती वर्गीक़त/ अवर्गीकत 10000000 8000000 (-) 1000000 7000000
9 रस्ते मजबुतीकरण 10000000 8000000 (-) 1000000 7000000
10 जि.प. अखत्यारीत रस्त्यावरील पुल व मो-या अनुषंगिक दुरुस्तीची कामे 10000000 8000000 (-) 1000000 7000000
11 इमारत बांधणे  अनुषंगीक सुधारणा 0 0 0 0
12 इमारत देखभाल दुरुस्ती व अंतर्गत सुधारणा (मुख्यालय) व डिपॉझिट परत करणेची तरतुद 14500000 11600000 (-) 1600000 10000000
13 पंचायत समिती स्तरावर जि.प. मालकीचे विश्रामगृह इमारत बांधणे व देखभाल दुरुस्ती करणे  1000000 800000 0 800000
14 प्रशासकिय सुधारणा (बांधकाम, अनुषंगिक कामे व मालमत्ता कर, वीज पाणी देयक, जनरेटर इंधन व दुरुस्ती इ.) 20000000 16000000   16000000
15 प्रसिध्दि , प्रसार व  अंतर्गत कार्यालयीन सादिल खर्च 1500000 1200000 0 1200000
16 जि.प. अंतर्गत कामासाठी वास्तुविशारद/प्रकल्प सल्लागार इ. बांधकाम विषयक अनुषंगिक सेवा 4900000 3920000 0 3920000
17 संगणीकरण व इतर अनुषंगिक कामे 1200000 960000 (+) 600000 1560000
18 जि.प. अखत्यारीतील रस्ते/इमारती यांचे सुचना फलक व इतर अनुषंगिक कामे 300000 240000   240000
19 जिल्हा परिषद मालमत्तांचे संरक्षण करणे 1000000 800000 0 800000
20 जि.प. व पं.स. कार्यालयासाठी सुरक्षा रक्षक पुरविणे 50000 40000 0 40000
21 नविन जिल्हा परिषद इमारत बांधणे 0 0 0 0
22 जि.प मधील शासकीय कर्मचा-यांचे  नवीन इमारत बांधकाम करणे 1000 800 0 800
23 पदाधिकारी  निवासस्थान इमारत बांधणे 1000 800 0 800
24  कार्यालयाचे भाडे (जिप/पंस कार्यालयाचे भाडे) 5000000 4000000 (-)1000000 3000000
25 समाज मंदीर/ बहुउद्येशिय केंद्र बांधणे/दुरुस्त करणे 10000000 8000000 (+)2000000 10000000
26 बांधकाम  समिती  अभ्यास दौरा  800000 640000   640000
27 नाविन्यपुर्ण योजना   0 0 0
  अ) PCI व DPR सर्व्हेक्षण करणे कामी नियुक्त सल्लागार फी 1000 800 0 800
  ब) ग्रास कटींग मशिन खरेदी करणे 500000 400000   400000
  TOTAL 196106000 156884800 0 156884800

 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

निरंक

अर्ज नमुने

GOVERNMENT OF MAHARASHTRA

ZILHA PARISHAD THANE

RURAL DEVELOPMENT AND WATER CONSERVATION DEPARTMENT

APPLICATION FOR REGISTRATION OF  DEGREE/DIPLOMA  ENGINEERS AS CONTRACTORS

1

Name of the Applicant And Present Permanent Address

 

2

Date of Birth

 

3

Place of Birth

 

4

Technical Qualification With Year of Passing (Degree/Diploma/Name of Institute/University)

 

5

Place of Business

 

6

Name of the Banker And Full Address

 

7

Class in Which Enrolment is Sought

 

8

Weather Enlisted in the Dept Or Any Other Organisation If so State The Category And Enclose Copy Of Certificate

 

 

 

 

I Certified That I have Not Been / Will Not Be Get Registered As Contractor in The Department Under More Than One Name

 

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग , जिल्हा परिषद ठाणे यांचे कार्यालय

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे मंडळाचे आवारात, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम)

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक - 25332111,

Email Id :- workswestzpthane@gmail.com

 


 

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

निरंक

यशोगाथा

निरंक

छायाचित्र दालन