1
|
श्रीम कल्पना रविंद्र तोरवणे सहाय्यक प्रशासन अधिकारी
|
-
आस्थापना विषयक बाबी पाहणे व नियंत्रण ठेवणे.
-
लेखाविषयक कार्यासन कामावर नियंत्रण ठेवणे.
-
सर्व कार्यासनाच्या कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
-
सामान्य प्रशासन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाचे कामकाज
|
2
|
श्री. मनोज प्रदिप देवकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी
अतिरिक्त कार्यभार
|
-
वर्ग-1 व वर्ग-2 आस्थापना (आस्थापना-1)
-
कार्यालयीन आस्थापना, गोपनीय अहवाल (आस्थापना-5 व 5अ)
-
वर्ग-3 वाहन चालक, वाहने व वर्ग-4 शिपाई यांची आस्थापना (आस्थापना-4)
-
सभा व परिषद कामकाज (प्रशासन-1)
-
पेन्शन (वर्ग-3 व वर्ग-4) (आस्थापना-6)
-
अभिलेख, वार्षिक प्रशासन अहवाल, अनुकंपा प्रस्ताव (प्रशासन-3)
-
आवक-जावक (प्रशासन-4)
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदाचे कामकाज
|
3
|
श्री. मनोज प्रदिप देवकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी
|
-
वर्ग-3 आस्थापना, बदल्या, भरती विषयक सर्व कामकाज(आस्थापना-3)
-
अनौपचारीक प्रस्ताव (प्रशासन-5)
-
कार्यालयीन सर्व प्रकारचे देयक (लेखा-2)
-
वर्ग-3 व 4 विभागीय चौकशी व नियोजन वकील फी (आस्थापना-2)
-
वित्तप्रेषण मुख्यालय व सर्व तालुके व सेवार्थ (लेखा-1)
-
वार्षिक तपासणी/ आयुक्त तपासणी मुद्दे (नियोजन-2)
-
भांडार (प्रशासन-2)
-
IT/PRO (अतिरिक्त) (आस्थापना-3)
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदाचे कामकाज
|
4
|
श्री गोपाळ केवजी चौरे,
लघुलेखक (उच्च श्रेणी)
|
-
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक
|
स्वीय सहाय्यक पदाचे कामकाज
|
5
|
श्रीम स्नेहा संजय राणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी
|
-
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक
|
स्वीय सहाय्यक पदाचे कामकाज
|
6
|
श्री संजय सुर्यकांत कवडे,
लघुलेखक (उच्च श्रेणी)
|
-
उप मुख्य कार्यकारी अधिकारी [सामान्य] यांचे स्वीय सहाय्यक
-
जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा इतिवृत्त लिहिणे व संगणकीकृत करणे.
-
मा. उपमुकाअ (सामान्य) यांचा संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी टंकलिखित करून विहित मर्यादेत व नमुन्यात सादर करणे.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
स्वीय सहाय्यक पदाचे कामकाज
|
7
|
श्रीम वैष्णवी वसंत पवार लघुलेखक (निम्न श्रेणी)
|
-
उप मुख्य कार्यकारी अधिकारी [सामान्य] यांचे स्वीय सहाय्यक
-
जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा इतिवृत्त लिहिणे व संगणकीकृत करणे.
-
मा. उपमुकाअ (सामान्य) यांचा संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी टंकलिखित करून विहित मर्यादेत व नमुन्यात सादर करणे.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
स्वीय सहाय्यक पदाचे कामकाज
|
8
|
श्रीम पल्लवी विजय बलकवडे, लघुलेखक (निम्न श्रेणी)
|
-
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक
|
स्वीय सहाय्यक पदाचे कामकाज
|
9
|
श्रीम शर्वरी सचिन रोठे, वरिष्ठ सहाय्यक
|
-
वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिका-यांची आस्थापनाविषयक सर्व कामकाज, विभागीय चौकशी प्रकरणे, पेन्शन प्रकरणे व इतर अनुषंगिक सर्व कामकाज.
-
वर्ग-1 व वर्ग-2 चे गोपनीय अहवालांचे सर्व कामकाज.
-
विभागाकडून येणारे वर्ग-1 व वर्ग-2 चे सर्व अनौपचारीक प्रस्ताव
-
स.प्र.अ., क.प्र.अ., लघुलेखक (उश्रे/नि.श्रे.), वि.अ.(सां), व.सहा., व क.सहा. संवर्गाचे सुधारीत से.आ.प्र.योजना (12/24 वर्षे), (10/20/30 वर्षे) प्रस्ताव तयार करणे.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-1
|
10
|
श्री विनय पन्नालाल दाभाडे, वरिष्ठ सहाय्यक
|
-
जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रकरणे, निंलंबन, गैरहजेरी प्रकरणे व न्यायालयीन प्रकरणांबाबतचे सर्व कामकाज व अनुषंगिक सर्व अनौपचारीक प्रस्तावाबाबतचे कामकाज करणे.
-
वकील पॅनल बाबतचे सर्व कामकाज.
-
ॲन्टीकरप्शनचे कामकाजासाठी पंच म्हणून कर्मचारी नेमणूक करणे
-
वय वर्षे 50/55 किंवा 30 वर्षे सेवा पुनर्विलोकन प्रस्ताव
-
साप्रवि संवर्गातील वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे अ प्रमाणपत्र, मराठी/हिंदी भाषा परिक्षा सूट, संगणक परिक्षा सूट, मराठी/इंग्रजी टंकलेखन परिक्षा सूट, जादा वय क्षमापन प्रस्ताव, पासपोर्ट ना-हरकत दाखले, दक्षता रोध मंजूर करणे याबाबतचे सर्व कामकाज
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-2
|
11
|
श्री नरेंद्र बाळकृष्ण कुबल,
वरिष्ठ सहाय्यक
|
-
साप्रवि संवर्गातील वर्ग-3 (स.प्र.अ., क.प्र.अ., लघुलेखक (उश्रे/ नि.श्रे.), वि.अ.(सां), व.सहा.,व क.सहा. या संवर्गाची संपुर्ण आस्थापना व त्याबाबतचे सर्वसाधारण बदल्या, आंतरजिल्हा बदल्या, प्रतिनियुक्तीबाबतचे कामकाज व विभागाचे अनौपचारीक प्रस्ताव.
-
स.प्र.अ., क.प्र.अ., लघुलेखक (उश्रे/नि.श्रे.), वि.अ.(सां), व.सहा., व क.सहा. संवर्गाचे पदोन्नती बाबतचे सर्व कामकाज
-
साप्रवि संवर्गातील वर्ग-3 कर्मचाऱ्यांची संपुर्ण सरळसेवा भरती प्रक्रिया व बिंदूनामावली व रिक्त पदांचा अहवाल, अनुशेष याबाबतचे सर्व कामकाज.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-3
|
12
|
श्रीम सुरक्षा अनिल चव्हाण, वरिष्ठ सहाय्यक
|
-
साप्रवि संवर्गातील वर्ग-3 वाहन चालक व वर्ग-4 शिपाई संवर्गाचे संपूर्ण आस्थापना व त्याबाबतचे सर्वसाधारण बदल्या, आंतरजिल्हा बदल्या, प्रतिनियुक्तीबाबतचे सर्व कामकाज व बिंदू नामावली अद्ययावत करणे.
-
पदोन्नती बाबतचे सर्व कामकाज, सुधारीत से.आ.प्र.योजना (12/24 वर्षे), (10, 20, 30 वर्षे)
-
वाहन चालक व शिपाई संवर्गाशी निगडीत सर्व विभागांचे अनौपचारीक प्रस्ताव सादर करणे.
-
वय वर्षे 50/55 किंवा 30 वर्षे सेवा पुनर्विलोकन प्रस्ताव,माहितीचा अधिकार अंतर्गत सर्व कामकाज अपिले व तत्सम कामकाज
-
ठाणे जिल्हयाचा आस्थापना विषयक वार्षिक प्रशासन अहवाल
-
शासनाकडे दिलेल्या वाहनांबाबतचे कामकाज
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-4
|
13
|
श्री. चेतन झिलु कदम
वरिष्ठ सहाय्यक
अतिरिक्त कार्यभार
|
-
साप्रवि मुख्यालयातील सर्व संवर्गाच्या कर्मचा-यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे
-
साप्रवि मुख्यालयातील आस्थापना विषयक सर्व कामकाज पाहणे.
-
साप्रवि मुख्यालयातील पेन्शन प्रकरणे, गटविमा तयार करणे.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-5
|
14
|
श्री. चेतन झिलु कदम (सौ वरिष्ठ सहाय्यक
|
-
साप्रवि संवर्गातील (तालुका/मुख्यालय) सर्व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाबाबतचे सर्व कामकाज.
-
साप्रवि संवर्गातील (तालुका/मुख्यालय) सर्व कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय देयकास प्रशासकीय मंजूरी देणे.
-
कंत्राटी कर्मचारी नेमणूक व मुदतवाढ बाबतचे सर्व कामकाज
-
जिल्हा स्तरावरील सर्व संवर्गाच्या 60 दिवसांवरील सर्व प्रकारचे रजेचे प्रस्ताव
-
जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 व वर्ग-4 सर्व संवर्गाच्या सेवाजेष्ठता यादयांबाबतचे अनौपचारीक प्रस्ताव.
-
साप्रवि कार्यालयातील कर्मचारी दप्तर तपासणी कार्यक्रम तयार करणे
-
जनता दरबार अहवाल बाबतचे कामकाज.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-5 अ
|
15
|
श्री नितीन पुरषोत्तम क्षिरसागर.
कनिष्ठ सहाय्यक
|
-
वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची नियत वयोमान सेवानिवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती वेतन व स्वेच्छा सेवा निवृत्ती पेन्शन प्रकरणे, गटविमा प्रस्ताव तयार करणे व त्यासंबंधीतचे संपूर्ण कामकाज
-
सर्व विभागांच स्वेच्छा सेवानिवृत्ती अनौपचारीक प्रस्ताव मंजूर करणे.
-
लोकशाही दिन व भ्रष्टाचार निर्मुलन समिती कामकाज.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-6
(पेन्शन)
|
16
|
श्रीम शिल्पा संदिर तरे
वरिष्ठ सहाय्यक
|
-
साप्रवि व ग्रामपंचायत विभागातील वर्ग-1, 2, 3 व 4 अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन व भत्ते बीले तयार करणे.
-
TDS रिटर्न फाईल व सेवार्थ प्रणालीमध्ये तालुका व मुख्यालय एकत्रित MTR काढणे.
-
कर्मचारी/पदाधिकारी यांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण विषयक कामकाज
-
मुद्रा प्रकल्पाचा संपूर्ण कामकाज, शासकीय कर्ज वसुली, तगाई बाबतचे संपुर्ण कामकाज.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
आस्थापना-7 (सेवार्थ)
|
17
|
श्री वैभव किसनराव वायकर,
विस्तार अधिकारी [सांख्यिकी]
|
-
विभागिय आयुक्त/उपायुक्त (आस्थापना/विकास) यांचेकडील, जिल्हा व गट स्तरावरील अधिकाऱ्यांचे सर्व सभेचे कामकाज व मा.मु.का.अ. /उप.मु.का.अ.यांचेकडे होणाऱ्या सर्व सभांचे इतिवृत्त लिहिणे.
-
जिल्हा नियोजन समिती, व्हिडिओ कॉन्फ़रन्स वेबसाईट बाबतचे सर्व कामकाज.
-
मानव विकास कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता योजना.
-
यशवंत पंचायत राज आभियान, आपले सरकार अंतर्गत कामकाज.
-
जिल्हयाचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.
-
समन्वय सभा, शासकीय समिती दौरा, जिल्हा परिषद योजना
-
सर्व प्रकारच्या कमिटयांचे कामकाज (SC/ST/OBC/VJNT)
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
नियोजन-1
|
18
|
श्री विजय गावित, वरिष्ठ सहाय्यक
|
-
मा.आयुक्त, मा.उपायुक्त, मा.मु.का.अ., उप मु.का.अ., व ग.वि.अ/ खातेप्रमुख तपासणी कार्यक्रम विषयक सर्व कामकाज, निरिक्षण टिपणी/मुद्यांची पुर्तता करणे
-
खातेप्रमुख/ग.वि.अ.यांच्या दैनंदिन्या व संभाव्य फिरती कार्यक्रम मंजुर करणे.
-
रोटेशन प्रमाणे जाहीरातींचे अनौपचारीक प्रस्ताव
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
नियोजन-2
|
19
|
श्री सचिन अरविंद चव्हाण कनिष्ठ सहाय्यक
|
-
जि.प.सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा, आमसभा इ.सभांचे कार्यवाही बाबतचे सर्व कामकाज
-
सभासदांचा संबंधीत सभेचे इतिवृत्त मुदतीत वितरीत करणे.
-
जि.प. व स्थायी समिती बांधिव रजिस्टर लिहिणे, जि.प.चे पदाधिकारी यांचे प्रवासभत्ता देयके.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
प्रशासन-1
|
20
|
श्रीम शुभांगी रामदास चौधरी, (भांडार)
कनिष्ठ सहाय्यक
|
-
निवासस्थान वाटप विषयक कामकाज
-
कार्यालयीन स्टेशनरी, साहित्य खरेदी/वितरण करणे, संगणक/ इंटरकॉम खरेदी, देखभाल व दुरुस्ती बाबतचे सर्व कामकाज व साठा रजिस्टर अद्ययावत करणे व तत्संबंधी भांडार विषयक सर्व कामकाज
-
जिल्हा परिषद स्थावर मालमत्ता संबंधीत सर्व कामकाज
-
सेवाप्रवेशोत्तर व स्पर्धा परिक्षा विषयक सर्व कामकाज
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
प्रशासन-2
|
21
|
श्री स्वप्नील सुरेश इंगोले, वरिष्ठ सहाय्यक
|
-
अभिलेख कक्षाचा संपूर्ण कार्यभार
-
मान्यवर व्यक्तींचे जयंती व पुण्यतिथी दिन आयोजन
-
ध्वजनिधी व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
-
अनुकंपा प्रस्ताव तयार करणे.
-
क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन, जि.प.सेस सर्व योजना
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
प्रशासन-3
|
22
|
श्री उमेश रमेश राठोड, कनिष्ठ सहाय्यक
|
-
आवक संदर्भ कामकाजाशी निगडीत सर्व कामकाज.
-
सर्व संदर्भ नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
-
तक्रार अर्ज नोंदवही.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
आवक संदर्भातील सर्व नोंदवहया अद्ययावत करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
प्रशासन-4
(आवक शाखा)
|
23
|
श्री विशाल भाऊ कंठे, कनिष्ठ सहाय्यक
|
-
जावक संदर्भ कामकाजाशी निगडीत सर्व कामकाज
-
कार्यविवरण नोंदवही/प्रकरण नोंदवही एकत्रीकरण गोषवारा नोंदवही व तत्संबधातील सर्व अहवाल.
-
झिरो पेंन्डसी व डेली डिस्पोजल अहवाल
-
नागरीकांची सनद प्रसिध्द करणे.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वाहन देखभाल, दुरुस्ती निर्लेखन व नविन वाहन खरेदी करणे बाबतचे सर्व कामकाज
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
प्रशासन-5
(जावक शाखा)
|
24
|
श्री सुनिल बेंडू जाधव, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) अतिरिक्त कार्यभार
|
-
वर्ग-1 व वर्ग-2 अधिका-यांचे वेतन व प्रवास भत्ता तरतुदीचे बजेट तयार करणे.
-
गटांना अनुदान आहरण व वितरण करणे, सा.प्र.वि अंतर्गत सर्व लेखाशिर्षाची अंदाजपत्रके तयार करणे.
-
शासकीय व जिल्हा परिषद निधीचा ताळमेळाबाबतचे सर्व कामकाज कमी जास्त खर्चाचे विवरणपत्र, अखर्चित निधी, अनुदान निर्धारण विषयक सर्व कामकाज, महालेखाकार, पंचायत राज प्रश्नावली, स्थानिक निधी लेखा तपासणी, लेखा परिक्षण मुद्दे पुर्तता पाठपुरावा करणेबाबतचे सर्व कामकाज.
-
जि.प.चे मा.पदाधिकारी यांची मानधन, प्रवासभत्ता देयके, व इतर सर्व प्रकाराची देयके, भार अधिभार प्रकरणे
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
लेखा-1
|
25
|
श्री सुनिल बेंडू जाधव, कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
|
-
सा.प्र.वि. अंतर्गत सर्व प्रकारच्या देयकांची रक्कम अदा करणे (सादील देयके, सर्व प्रकारची अग्रीम देयके, स्थायी अग्रीम देयके व समायोजन देयके, 11 संकीर्ण/20 संकीर्ण/ आयएसओ-9001-2000/इंटरकॉम दुरुस्ती, देखभाल देयके व अग्रीम वसुली.
-
मा.पदाधिकारी व अधिकारी यांची कार्यालये व निवासस्थानांची टेलीफोन देयके, विदयूत देयके, पाणीपट्टी देयके तयार करणे व भरणा करणे व पदाधिकारी/अधिकारी यांचेकडिल वाहनांची इंधन/दुरुस्ती देयके तयार करुन अर्थ विभागात सादर करणे.
-
कर्मचा-यांच्या वेतनातून कपाती होणा-या रकमांचे धनादेश वेळेत भरणा करणे.
-
इतर अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
|
लेखा-2
|
26
|
श्री. उमेश राठोड.
|
-
सदयस्थीतीत झोपडपट्टी पुर्नवसन प्रक्रप, ठाणे येथे प्रतिनियुक्ती.
|
|
26
|
श्री. संतोष कुमावत.
|
-
सदयस्थीतीत मंत्रालय, मुंबई येथे प्रतिनियुक्ती.
|
|