प्रशासन

 • जिल्हा प्रशासन
  मुख्य कार्यकारी अधिकारी
  मा.श्रीम.छायादेवी शिसोदे (प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद ठाणे(अतिरिक) 022-25332796 ceozp.thane@maharashtra.gov.in - -

  मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदारी

  प्रत्येक संस्थेच्या प्रमुखाला साधारणपणे खालील प्रमुख कार्ये करावयाची असतात

  1. नियोजन (Planning)
   कोणत्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासाठी नियोजन हे सर्वात मोठे कार्य आहे. जिल्हा परिषदेची प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काय स्थिती आहे व आपल्याला काय साध्य करावयाचे आहे हे सर्वप्रथम ठरविणे आवश्यक आहे. आपण ठरविलेल्या उद्दीष्टांनुसार ते साध्य करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. सदरचे नियोजन करतांना सर्व संबंधित (stakeholders) यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. व पंचायत राज संस्थांमध्ये लोकशाही मध्ये
  2. संघटन (Organizing)
  3. दिशादर्शक (Directing)
  4. मानव्य व्यवस्थापन (Staffing)
  5. समन्वय (Co-ordination )
  6. नियंत्रण (Control)
  7. नेतृत्व (leadership)
  8. अंदाजपत्रक करणे. (Budgeting)

  मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदारी

  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 94 नुसार निर्माण केले आहे. या कायद्याच्या कलम 95 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्ये व अधिकार नमुद करण्यात आलेली आहेत.

  1. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये आणि इतर कायद्याखाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करणे.
  2. राज्यशासनाच्या नियामान्वये जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करुन देणे.
  3. जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे.
  4. जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांकडून अथवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही माहिती अथवा अहवाल मागविणे.
  5. वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांना दोन महिने कालावधीची रजा मंजुर करणे. कोणताही अधिकारी रजेवर असताना किंवा बदली झाली असल्यांस सदर पदाच्या अनुपस्थितीत तात्पुरती व्यवस्था म्हणून इतर अधिकाऱ्यांकडे कार्यभार देणे.
  6. जिल्हा परिषदेमध्ये राज्यशासनाने विहीत केलेल्या पध्दतीने वर्ग-3 व वर्ग-4 ची पदांची नेमणुक करणे.
  7. जिल्हा परिषदेच्या सर्व कामांचे व विकास योजनांचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे.
  8. जिल्हा परिषदेतील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांच्या कामांचे दरवर्षी गोपनीय मुल्यमापन करुन शासनाकडे पाठविणे. तसेच वर्ग-3 व वर्ग-4 च्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे कामांविषयी गोपनीय अहवाल लिहीणेबाबत कार्यपध्दती निश्चित करणे.
  9. जिल्हा निधीतून पैसे काढणे व त्याचे संवितरण करणे.
  10. मुख्य कार्यकारी अधिकारी हे विविध समित्यांचे/ संस्थांचे प्रमुख असतात.

   • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अध्यक्ष
   • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत कार्यकारी समितीचे अध्यक्ष
   • एकात्मिक पडीक जमिन विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणलोट विकास समिती
   • अवर्षण प्रवर्षण क्षेत्र कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणलोट विकास समिती
   • बालविकास प्रकल्पांसाठी जिल्हास्तरीय समिती
   • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय आरोग्य समिती अध्यक्ष
   • महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियानाचे अध्यक्ष
   • पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत नागरी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक बदलास मान्यता देणे जिल्हास्तरीय समिती.
   • जिल्हास्तरीय आदर्श गांव योजना समिती
   • राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हास्तरीय समिती
   • रोजगार व स्वयंरोजगार विभाग अंतर्गत बेरोजगारांच्या सेवा सोसायटयांना तसेच लोकसेवा केंद्राना विना निविदा कामे देणेबाबत समितीचे अध्यक्ष या व्यतिरिक्त मा.पालकमंत्री व मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित होणाऱ्या विविध समित्यांचे सदस्य देखील असतात.

  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कार्यकाळ तक्ता

  अ.क्र. अधिकाऱ्यांचे नांव कालावधी
  पासून पर्यंत
  1 श्री.एम.बी.पानसरे भा.प्र.से. 01-05-1962 20-5-1963
  2 श्री.के.बी.श्रीनिवासन भा.प्र.से. 21-05-1963 02-05-1964
  3 श्री.के.डी.ताम्हाणे भा.प्र.से. 26-06-1964 07-10-1967
  4 श्री.व्ही.एम.मुजुमदार BALLB 09-10-1967 14-07-1969
  5 श्री.पी.आर.भालेरव BALLB 15-07-1969 08-07-1970
  6 श्री.डी.बी.ससाणे भा.प्र.से. 10-09-1970 11-02-1972
  7 श्री.एम.आर.पाटील भा.प्र.से. 12-02-1972 02-08-1973
  8 श्री.एम.आर.पाटील भा.प्र.से. 05-09-1973 03-06-1974
  9 श्री.एम.आर.पाटील भा.प्र.से. 17-06-1974 09-10 -1974
  10 श्री.के.नलीनाक्षन भा.प्र.से. 10-10-1974 22-06-1976
  11 श्री.पी.के.एम.रॉय भा.प्र.से. 11-04-1977 07-09-1977
  12 श्री.का.कृ.पानसे भा.प्र.से. 27-09-1977 31-05-1979
  13 श्री.अशोक सिन्हा भा.प्र.से. 01-06-1979 11-08-1980
  14 श्री.तु.ल.सेवलीकर भा.प्र.से. 12-08-1980 14-06-1981
  15 श्री.अरुण पाटणकर भा.प्र.से. 15-06-1981 27-06-1981
  16 श्री.सुबोधकुमार भा.प्र.से. 28-07-1981 26-01-1983
  17 श्री.गिरीष प्रधान भा.प्र.से. 27-01-1983 06-06-1983
  18 श्री.चेतन उदिआवर भा.प्र.से. 21-06-1983 17-12-1985
  19 श्री.गौतम चटर्जी भा.प्र.से. 01-01-1986 31-05-1988
  20 कुमारी संजीवनी कुट्टी भा.प्र.से. 01-06-1988 10-05-1990
  21 श्रीमती मितालीसेन गवई भा.प्र.से. 11-05-1990 12-05-1992
  22 श्री. आर.ए.राजीव भा.प्र.से. 29-05-1992 15-05-1995
  23 श्रीमती मैत्रेयी दास भा.प्र.से. 16-05-1995 28-06-1996
  24 श्री. मधुकर कोकाटे भा.प्र.से. 28-06-1996 02-12-1997
  25 श्रीमती मनिषा वर्मा भा.प्र.से. 02-12-1997 21-01-2000
  26 श्री. एस.एस.झेंडे भा.प्र.से. 21-02-2000 24-05-2001
  25 श्री. नरेंद्र कवडे भा.प्र.से. 28-05-2001 01-03-2003
  27 श्री. निर्मल देशमुख भा.प्र.से. 09-04-2003 06-06-2006
  28 श्री. सुभाष हजारे भा.प्र.से. 06-06-2006 28-02-2009
  29 श्री.बी.एम.वराळे म.वि.से. 18-02-2009 15-09-2009
  30 श्री. एच.के.जावळे भा.प्र.से. 16-09-2009 16-06-2011
  31 श्री. के.व्ही.कुरुंदकर भा.प्र.से. 01-07-2011 04-03-2013
  32 श्री.रविंद्र शिंदे म.वि.से. 05-03-2013 24-05-2013
  32 श्री.शेखर गायकवाड भा.प्र.से. 01-06-2013 07-02-2015
  33 श्री.उदय चौधरी भा.प्र.से. 07-02-2015 02-06-2016
  34 श्री. किशोरराजे निंबाळकर भा.प्र.से. 02-06-2016 09-03-2017
  35 श्री. विवेक भिमनवार भा.प्र.से. 09-03-2017 11-02-2019
  36 श्री. हिरालाल सोनवणे भा.प्र.से. 21-02-2019 18-09-2020
  36 डॉ.भाऊसाहेब दांगडे भा.प्र.से. 27-11-2020

   

  अतिरिक्त मुख्य कार्यकारी
  मा.श्रीम.डॉ. रुपाली सातपुते (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे) 022-25332796 +91- adceo.zpthane-mh@gov.in

  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे देण्यात आलेले विभाग

  • विभाग
   1. कृषि विभाग
   2. बांधकाम विभाग
   3. पशुसंवर्धन विभाग
   4. समाजकल्याण विभाग
   5. लघुसिंचन विभाग
  • आस्थापना
   1. सर्व विभाग प्रमुखांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहीतील.
   2. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेल्या विभागांशी संबंधित वर्ग-2 अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल संबंधित विभागप्रमुख लिहितात व त्यांचे पुनर्विलोकन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करतील.
   3. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहितात व त्यांचे पुनर्विलोकन विभागीय आयुक्त करतील.
  • आर्थिक

   महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 व जिल्हा परिषद लेखासंहिता 1968 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासकीय व आर्थिक मंजूरीचे असणारे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिपत्याखालील विभागापुरते राहतील.

  • इतर

   मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आकस्मिक खर्चाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लागू राहतील.

  विभाग प्रमुख
  श्रीमती.छायादेवी शिसोदे (प्रकल्प संचालक,‍जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे.) 022-25334250 +91-7776887486 pdodrda.zpthane-mh@gov.in
  श्री.अविनाश फडतरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद ठाणे) 022-25333733 +91-9766927673 dyceogad.zpthane-mh@gov.in
  श्री.वैजनाथ अनिल बुरुडकर (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे) 022-25335108 +91- cafofd.zpthane-mh@gov.in
  श्री.प्रमोद काळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद ठाणे) 022-25347268 +91-9766500590 dyceovp.zpthane-mh@gov.in
  श्री.अतुल सुभाष पारसकर (प्रकल्प संचालक(जलजीवन मिशन), जिल्हा परिषद ठाणे) 022-25383141 +91-7720856111 dyceonba.zpthane-mh@gov.in
  श्री बाळासाहेब काशिनाथ राक्षे (शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे) 022-25362445 +91-7719936109 eduprim.zpthane-mh@gov.in
  श्रीम.ललीता कवडे (शिक्षण अधिकारी(माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे) 022-25375526 +91-9922970079 edusecond.zpthane-mh@gov.in
  श्री.बागुल संजय (जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क), जिल्हा परिषद ठाणे) 022-25369122 +91-9967282382 dyceocwd.zpthane@gov.in
  श्री.रामेश्वर पाचे (कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे) 022-25341192 +91- agrido.zpthane-mh@gov.in
  श्री.बागुल संजय (अतिरिक्त कार्यभार) (समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे) 022-25448677 +919967282382 dswo.zpthane-mh@gov.in
  श्री.डॉ.परगे गंगाधर (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे) 022-25382776 +91-9822502799 dho.zpthane-mh@gov.in
  श्री. संदिप चव्हाण (कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद ठाणे) 022-25332111 +91- exengws.zpthane-mh@gov.in
  श्री.प्रदिप सिताराम कुलकर्णी (कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, जिल्हा परिषद ठाणे) 022-25341280 +91-9766234571 exengiws.zpthane-mh@gov.in
  श्री.दिलीप जोकार (कार्यकारी अभियंता पाटबंधारे, जिल्हा परिषद ठाणे) 022-25342885 +91-9423874408 exengmi.zpthane-mh@gov.in
  श्री.डॉ.समिर तोडंणकर (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे) 022-25341051 +91-9967457992 daho.zpthane-mh@gov.in
  श्रीम प्राची दिपक साळसकर (गटविकास अधिकारी (मग्रारोहयो), जिल्हा परिषद ठाणे) 022-25366405 mgnaregacellzp.thane@gmail.com
  श्री संजय सुकटे (उप अभियंता,भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा ठाणे) 022-25444847 9423053805 dyenggsda.zpthane-mh@gov.in
 • तालुका प्रशासन
  श्री.परदेशी नारायणसिंग (गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ जिल्हा परिषद ठाणे) 0251-2682304 +91-9011815202 bdotscambernath@gmail.com
  श्रीम.पल्लवी हिंदुराव सस्ते (गटविकास अधिकारी पं.समिती कल्याण) 0251-2315167 bdokalyan@gmail.com
  श्री.प्रदिप घोरपडे (गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी जिल्हा परिषद ठाणे) 02522-229212 +91-8108313555 bdobhiwandi@gmail.com
  श्रीम. श्वेता पालवे (गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड जिल्हा परिषद ठाणे) 02524-222226 +91-8425887840 bdomurbad1@gmail.com
  श्री.‍रेंगडे भास्कर (गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर जिल्हा परिषद ठाणे) 0252-272034 +91-8888608115 bdoshahapur@gmail.com

सूचना फलक