logo

ही वेबसाईट तांत्रिक कामासाठी बंद असलेमुळे यापुढील माहितीसाठी www.thanezp.mahapanchayat.gov.in पहावी
ठाणे जिल्हा

महाराष्‍ट्र राज्‍यातील काही मोजक्‍या औद्योगिकद्ष्‍टया प्रगत जिल्‍हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्‍तरेकडील जिल्‍हा आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वतांच्‍या रांगा तर पश्चिमेकडे अरबी समुद्र , उत्‍तरेस गुजरात राज्‍य तर दक्षिणेला जग प्रसिध्‍द मुंबई शहर अशा या जिल्‍हयाच्‍या चतु:र्सिमा आहेत. जिल्‍हृयाला 112 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जिल्‍हयाचे क्षेत्रफळ 9558 चौ. कि. मी. असून ते राज्‍याच्‍या 3.11 टक्‍के आहे. राज्‍यात क्षेत्रफळाच्‍या द्ष्‍टीने जिल्‍हयाचा 16 वा क्रमांक आहे.
पुढे...